Functionality :
STAFF | Dr. Ashok Hema Farde
A. AR-I : Mr. Damse Ramesh Ganpat |
Human Resource Development Cell (HRDC):
DR
1DR + 3 AR Under Registrar |
|
CONTACT | Phone no: Email id: |
Circulars:
- सार्वजनिक सुट्टया (सन-२०२५)
- शासन आदेशानुसार मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयांना शुक्रवार दिनांक ०६ डिसेंबर २०२४ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन असल्याने स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे
- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ च्या अनुषंगाने बुधवार दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे
- मुंबई विद्यापीठातील दक्षता आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष (Security Office) येथील वर्ग – 2 व वर्ग – 4 संवर्गामध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची ऑक्टोबर, 2024 पर्यंतच्या तात्पुरत्या सेवाजेष्ठता याद्या प्रसिध्द करणे बाबत.
- परिपत्रक (रजेबाबत नोंद)
- परिपत्रक दसरा सरस्वती पूजन (११.१०.२४)
- विद्यार्थी सत्कार (११.१०.२४)
- मुंबई विद्यापीठातील सामान्य प्रशासन व वित्त व लेखा संवर्गातील वर्ग 1 ते 4 पदांच्या तसेच तांत्रीक संवर्ग व विद्यापीठ मुद्रणालयातील कर्मचाऱ्यांच्या माहे ऑक्टोबर, 2024 पर्यंतच्या अंतिम सेवाज्येष्ठता याद्या प्रसिध्द करणे बाबत
- Higher & Technical Education Department, Maharashtra Government, University of Mumbai यांच्या वतीने “महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती ” या विषयासंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे
- गौरी-गणपती विसर्जन व वाहतुकीचा खोळंबा या सर्व बाबींचा विचार करून गुरुवार दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी विद्यापीठातील शिक्षकेत्तर दुपारी २.०० वाजता विशेष बाब म्ह्णून कार्यालय सोडण्यास माननीय कुलगुरूंनी अनुमती दिली आहे
- मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी “गोपाळकाला (दहीहंडी) आणि मंगळवार दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजी “अनंत चतुर्दशी” निमित्ताने सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
- महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार – ब, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, अधिसूचना दिनांक 05 जुलै, 2024
- निवडणूकीच्या आदेशाबाबतचे परिपत्रक
- मा. कुलगुरूंच्या आदेशानुसार मुंबई महानगर व शेजारील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची अतिवृष्टी होत असल्यामुळे विद्यापीठातील अधिकारी/ कर्मचारी याना आज गुरुवार दिनांक २५.०७.२०२४ रोजी दुपारी ४.४० वाजता कार्यालय सोडण्याची अनुमती देण्यात आली आहे
- Circular-सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान.
- सर्व अधिकारी / कर्मचारी याना आज सोमवार दिनांक ०८ जुलै २०२४ रोजी दुपारी ३:३० वाजता कार्यालय सोडण्याची अनुमती देण्यात येत आहे
- दिव्यांग कर्मचार्यांना सकाळी कार्यालयीन वेळेत सवलती बाबत
- विद्यापीठ कर्मचाऱ्यांकरिता लोकसत्ता अर्थसल्ला हे गुंतवणूक मागर्दर्शन सत्र आयोजित करण्याबाबत
- महामानव जयंती (21.6.2024).
- १ जून २०२४ रोजी कार्यालय बंद ठेवणेबाबत
- परिपत्रक (रजा प्रवास सवलत)
- छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव निमित्ताने दिनांक १० मे २०२४ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
- परिपत्रक (गोपनीय अहवाल)
- परिपत्रक(हंगामी कर्मचारी कार्यालयीन उपस्थिती)
- वर्धापन दिन समारंभ १८ जुलै, २०२४.
- कार्यालयीन उपस्थितीबाबत परिपत्रक
- मुंबई विद्यापीठातील सामान्य प्रशासन व वित्त व लेखा संवर्गातील वर्ग 1 ते 4 पदांच्या तसेच तांत्रीक संवर्ग व विद्यापीठ मुद्रणालयातील कर्मचाऱ्यांच्या माहे एप्रिल, 2024 पर्यंतच्या तात्पुरत्या सेवाज्येष्ठता याद्या प्रसिध्द करणे बाबत
- वैद्यकीय गटविमा (मासिक वेतनातून रु. ५००/-घेण्याबाबत)
- शुद्धिपत्रक- बदली रजा शनिवार दिनांक 30 मार्च, 2024 ऐवजी शनिवार दिनांक 06 एप्रिल 2024 रोजी देण्यात येत आहे.
- अधिसभेच्या कामकाजाकरिता शनिवार दिनांक २३ मार्च २०२४ रोजी सुट्टीच्या दिवशी विद्यापीठ कार्यालये सुरु ठेवण्याबाबत
- हंगामी कर्मचार्यांच्या नियुक्तीबाबत
- हळदीकुंकू (०३.०२.२०२४)
- संदर्भीय शासन आदेशानुसार महाराष्ट्रात श्री राम लल्ला प्राण – प्रतिष्ठा दिन असल्याने सोमवार दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
- लाड पागे सुधारित शासन निर्णय लागू करणे
- लाडपागे समिती शिफारशीने नियुक्ती अनुद्येय न करणे.
- शासनमान्य पदांना अनुकंपा नियुक्ती शासन निर्णय लागू
- कार्यालयातून निर्गमित होणाऱ्या प्रत्येक पत्रावर स्वाक्षरीखाली कंसामध्ये स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव व त्याखाली त्याचे पदनाम लिहिण्याबाबत
- रजेचे अर्ज ई-समर्थ प्रणालीद्वारे पाठविण्याबाबत (Video)
- Notification of Director, IIL (Dr. Sachin Laddha)
- कुलसचिव, मुंबई विद्यापीठ या पदाचा अतिरीक्त कार्यभार सोपविण्याबाबत..
- दिनांक २० व २१ डिसेंबर, २०२३ रोजी शारीरिक शिक्षण विभाग क्रीडा संकुल मैदान विद्यानगरी येथे सकाळी ०९.०० ते संध्याकाळी ०६.०० या वेळेत क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याकरिता फोर्ट व कलीना परिसर येथे कार्यरत असलेल्या स्थायी व अस्थायी कर्मचाऱ्यांना कार्यालय सोडण्यास परवानगी देण्यात यावी
- सार्वजनिक सुट्या – २०२४
- बुधवार दिनांक ०६ डिसेंबर २०२३ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन असल्याने तिसरी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे
- परिपत्रक (गटविमा)
- Retirement List – 2024
- विद्यार्थी तक्रार निवारण कक्षाकरीता ‘लोकपालाची’ नियुक्ती करण्याबाबत
- कार्यशाळा (३ व ४ नोव्हे., २०२३)
- कार्यालयीन उपस्थिती परिपत्रक
- Notification regarding additional charge of the post of Finance & Accounts Officer
- सोसायटी सर्वसाधारण सभा (२९.९.२०२३)
- आश्वासित प्रगती योजना
- ई- समर्थ प्रणालीद्वारे रजेचे अर्ज भरण्याच्या प्रशिक्षणाकरिता शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्याबाबत
- मुंबई विद्यापीठातील स्थायी शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या रजेचे आवेदन स्विकारण्यापासून ते विभाग प्रमुखांच्या परवानगीनुसार कर्मचाऱ्यांच्या खात्यातील शिल्लक रजेची तपशीलवार माहिती ई-समर्थ प्रणालीद्वारे (Leave Management System) कार्यान्वित करण्यात येणार आहे
- परिपत्रक-कार्यालयीन अनुपस्थिती
- परिपत्रक-कार्यालयीन वेळेबाबत
- बकरी ईद सुट्टी (२९.६.२३)
- मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाद्वारे सातव्या वेतन आयोगातील शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सहकार्य केलेल्या महाराष्ट्र कर्मचारी महासंघ व सेवक कृती समिती यांचा जाहीर सत्कार व मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाची जाहीर सभा
- संयुक्त जयंती(२३ जून, २०२३)
- परिपत्रक (वैयक्तिक अपघात विमा योजना)
- परिपत्रक (गुणवंत पुरस्कार अर्ज)
- मुंबई विद्यापीठातील सामान्य प्रशासन संवर्ग व वित्त व लेखा संवर्गातील वर्ग – 1,2,3,4 पदांच्या सेवाजेष्ठता याद्या संकेत स्थळावर प्रसिध्द करीत आहोत
- रजेचे अर्ज पाठविणेबाबत परिपत्रक
- कर्मचाऱ्यांच्या खात्यातील रजेची तपशीलवार माहिती संगणकीय प्रणालीद्वारे अद्ययावत करण्यासाठी समर्थ प्रणालीद्वारे अंमलबजावणीबाबत (Google Form Link: https://forms.gle/eFo3dEZs1FErvCTz9)
- वैद्यकीय गट विमा – ३ एप्रिल, २०२३.
- परिपत्रक(कार्यालयीन उपस्थितीबाबत)
- मुंबई विद्यापीठातील सामान्य प्रशासन संवर्ग व वित्त व लेखा संवर्गातील वर्ग – ४ पदांच्या सेवाजेष्ठता याद्या
- मुंबई विद्यापीठातील सामान्य प्रशासन संवर्ग व वित्त व लेखा संवर्गातील वर्ग – 2 आणि वर्ग – 3 पदांच्या तसेच तांत्रिक पदांच्या अंतिम सेवाजेष्ठता याद्या
- Circular regarding University Cooperative employee credit society ltd will held on 27/12/2022 at 2.30
- सार्वजनिक सुटया (२०२३)
- मुंबई विद्यापीठातील सामान्य प्रशासन संवर्ग व वित्त व लेखा संवर्गातील वर्ग – 1 आणि वर्ग – 2 पदांच्या तसेच तांत्रिक पदांच्या अंतिम सेवाजेष्ठता यादी संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात यावी.
- Dr. Shailendra Deolankar, Director School of International Relations and Strategic studies assigned additional charge of post of Registrar
- Notification regarding additional charge of the post of Registrar.
- सोसायटी मिटिंग शुद्धीपत्रक
- University of Mumbai Employees’ Co-Operative Credit Society Ltd. या संस्थेची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक २९ सप्टेंबर २०२२ रोजी होणार आहे
- शुद्धीपत्रक(PHD प्रोत्साहन भत्ता)
- संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ मुंबई विद्यापीठ या पदाचा अतिरीक्त कार्यभार सोपविण्याबाबत.
- गौरी-गणपती विसर्जन व वाहतुकीचा खोळंबा या सर्व बाबींचा विचार करून सोमवार, दिनांक ०५ सप्टेंबर २०२२ रोजी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दुपारी २.०० वाजता कार्यालय सोडण्यास माननीय कुलगुरूंनी अनुमती दिली आहे
- संचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ, मुंबई विद्यापीठ या पदाचा अतिरीक्त कार्यभार सोपविण्याबाबत
- कुलसचिव, मुंबई विद्यापीठ या पदाचा अतिरीक्त कार्यभार सोपविण्याबाबत
- आपल्या विभागामध्ये कार्यरत हंगामी कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती भरून निर्धारित वेळेत मानव संसाधन विकास कक्ष येथे पाठविण्याबाबत
- “विपुल नैसर्गिक साधन संपत्तीच्या पार्श्वभूमीवर जगण्याची विटंबना” या विषयावर चर्चासत्र
- सेवापुस्तकातील वेतनवाढीच्या नोंदी साक्षांकीत करण्याबाबत
- अस्थायी कर्मचार्यांची वार्षिक सभा
- विद्यापीठातील सर्व स्थायी/ अस्थायी अधिकारी/ कर्मचारी यांच्या बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली नोंदविण्यास अडथळे येतात अथवा ज्या कर्मचाऱ्यांना कामासाठी बाहेर जावे लागते त्या कर्मचाऱ्यांनी सोबत जोडलेला फॉर्म त्यांच्या विभागप्रमुखांमार्फत मानव संसाधन विकास कक्ष यांच्याकडे सादर करावा
- शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल प्रतिवेदन अधिकारी, पुनर्विलोकन अधिकारी यांचे निरीक्षणसह नाव / पदनाम/ सही शिक्क्यानिशी मानव संसाधन विकास कक्ष-१ कडे पाठविण्याबाबत
- इतिवृत्त (गटविमा)
- विद्यापीठातील विविध विभागांतर्गत Interns नियुक्त करण्याबाबत
- विद्यापीठ प्रशासनाच्या पूर्वपरवानगी शिवाय व मानव संससाधन कक्षाच्या कार्यालयीन आदेशाशिवाय कोणीही कोणत्याही विभागात हंगामी कर्मचाऱ्यांची परस्पर नियुक्ती करू नये
- प्रलंबित रजेबाबत परिपत्रक
- पी.एच.डी. पदवी प्राप्त अधिकारी/ कर्मचारी याना प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत
- बायोमॅट्रिक प्रणालीचा वापर सुरु करण्याबाबत
- Circular regarding leave application
- छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती
- बायोमॅट्रिक (Biometric) प्रणालीचा वापर सुरु करण्याबाबत
- विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकरिता Financial Literacy and Financial Planning या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत
- वैद्यकीय गटविमाकरीता वेतनातून रु.४०० वजा करणे बाबत
- विद्यापीठातील कार्यरत असणाऱ्या सर्व हंगामी व रोजंदारी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना तात्काळ संगणकीय नोंदणी (Biometric) प्रणालीनुसार उपस्थिती सुरु करण्याबाबत
- Retirement List – 2023
- विद्यापीठातील कार्यरत असणाऱ्या सर्व हंगामी व रोजंदारी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना तात्काळ संगणकीय नोंदणी (Biometric) प्रणालीनुसार उपस्थिती सुरु करण्याबाबत
- NOTIFICATION (12th March Working day & 19th March, 2022 Holiday)
- शनिवार दि. १२ मार्च,२०२२ रोजी कार्यालय सुरू ठेवणेबाबत
- दिनांक ०३ मार्च २०२२ पासून २५ मार्च २०२२ पर्यंत विद्यापीठातील संबंधित विभाग प्रमुख, उपकुलसचिव व सहायक कुलसचिव यांनी कुलसचिवांच्या परवानगी शिवाय रजा घेऊ नये तसेच आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांसह वेळेवर उपस्थित रहावे
- परिपत्रक मालमत्ता व दायित्व विवरण प्रपत्र
- कार्यमूल्यमापन अहवालाचा सुधारित नमुन्याबाबत
- दिनांक १३ जानेवारी २०२१ नुसार विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळा
- ०१ फेब्रुवारी २०२२ पासून सर्व शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी याना कार्यालयीन उपस्थिती १००% करण्यात आली आहे
- राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) अंतर्गत ऑनलाईन PRAN क्र. नोंदणी करण्याबाबत
- शासनमान्य पदांचे अनुकंपा विषयक धोरण विद्यापीठ फंडावरील कायम कर्मचाऱ्यांना (वर्ग- “अ”, “ब”, “क” आणि “ड”) अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय न करणेबाबत
- दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सर्व शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचारी यांची कार्यालयीन उपस्थिती ५०% करण्यात येऊन चक्राकार पद्धतीने त्यांच्या कार्यालयीन उपस्थितीबाबत व वर्क फ्रॉम होम बाबत संबंधित विभागप्रमुखांनी नियोजन करण्याबाबत
- कोरोना विषाणू प्रसारास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीचा मर्यादित कालावधीसाठी स्थगित करण्याबाबत
- अनुकंपा नियुक्ती अनुदेय करणे बाबत (2028).
- सार्वजनिक सुट्ट्या – २०२२
- शनिवार दिनांक २५ डिसेंबर आणि रविवार २६ डिसेंबर, २०२१ रोजी वार्षिक दीक्षांत समारंभ २०२१ च्या पूर्वतयारीसाठी कार्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य आहे
- शुद्धीपत्रक (गौरी परमार))
- शुध्दीपत्रक Retirement List 2022
- बायोमॅट्रिक प्रणालीचा वापर सुरु करण्याबाबत
- Sudhir Sharadchandra Puranik appointed as the Registrar of the University of Mumbai
- सुधीर शरदचंद्र पुराणिक यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव या पदावर नियुक्ती झाली आहे
- The University declared Saturday, 16th October, 2021 and Saturday, 20th November, 2021 as holiday.
- NAAC तयारी करीता दि. १४ व १६ ऑगस्ट रोजी उपस्थितिच्या बदली १६ ऑक्टोबर आणि २० नोव्हेंबर २०२१ रोजी कार्यालय बंद ठेवणेबाबत
- शैक्षणिक कल्याणकारी संघटना मीटिंग(२२.९.२०२१)
- मुंबई विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित या संस्थेची ६२वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक २८ सप्टेंबर २०२१ रोजी आभासी पद्धतीने आयोजित केलेली आहे
- गौरी-गणपती विसर्जन निमित्त कार्यालय लवकर सोडण्याबाबत
- Circular of Retirement employees list 2022( 01 January,2022 to 31 December,2022)
- विद्यापीठातील स्थायी अधिकारी / कर्मचारी व हंगामी कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत ओळखपत्र गळ्यात ठेवणे अनिवार्य आहे
- दि.१९ व २२ ऑगस्ट 2021 रोजी कार्यालयीन उपस्थिती बाबत
- दिनांक १३, १४ आणि १६ ऑगस्ट २०२१ रोजी नॅक तयारीकरिता तज्ज्ञांची समिती अभिरूप भेटीकरिता शनिवार दिनांक १४ आणि सोमवार दिनांक १६ ऑगस्ट २०२१ रोजी विद्यापीठातील कार्यालये कार्यालयीन वेळेनुसार कामकाजासाठी सुरु ठेवण्याबाबत
- शिक्षक तसेच शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी हे दिनांक ११ ऑगस्ट २०२१ पासून कार्यालयीन वेळेत कार्यालयात १००% उपस्थित राहतील
- विद्यापीठातील स्थायी अधिकारी / कर्मचा-यांना कुलचिवांच्या सहीने नवीन ओळखपत्रे देण्यात येणार आहेत
- आपल्या अधिनस्त असलेल्या स्थायी कर्मचाऱ्यांचा उपस्थिती अहवाल महिन्याच्या पाच तारखेच्या आत वेतन विभागास पाठविण्याबाबत
- मुंबई विद्यापीठातील सहायक सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षक पदावरील अधिकारी/कर्मचारी यांची तात्पुरती सेवाजेष्ठता यादी
- मुंबई विद्यापीठातील तांत्रिक पदावरील अधिकारी/कर्मचारी यांची तात्पुरती सेवाजेष्ठता यादी
- मुंबई विद्यापीठातील शिक्षकेतर अधिकारी/कर्मचारी यांची तात्पुरती सेवाजेष्ठता यादी
- दिनांक २१ जून २०२१ पासून सर्व कर्मचाऱ्यांनी आपली उपस्थिती संगणकीय चेहरा वाचक दृष्टी परीक्षा (Face Reading Scanning) प्रणालीद्वारे नोंदविण्याबाबत
- Circular Break the Chain (50% Attendance) dated 18/06/2021
- गुणवंत अधिकारी आणि कर्मचारी पुरस्काराकरिता अर्ज मागविण्याकरिता परिपत्रक
- Dr. Pradeep Kamthekar, Associate Professor, R.A. Podar College of Commerce and Economics (Autonomous) has been assigned the additional charge of the post of Finance and Accounts Officer, University of Mumbai with effect from 19th May, 2021
- Prof. Dr. Baliram Gaikwad, Professor, N.G. Acharya and D. K. Marathe College has been assigned the additional charge of the post of Registrar, University of Mumbai with effect from 20th May, 2021
- Circular Break the Chain dated 31/05/2021
- महिला विकास कक्षाचे पुनर्गठण करण्याबाबत
- राज्यातील कोरोना आपत्तीची गंभीर परिस्थिती लक्षात घेता विद्यापीठातील “अ” वर्ग अधिकारी यांच्या वेतनातून दोन दिवस आणि गट “ब”, गट “क” व गट “ड” यांच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन माहे मे -२०२१ च्या वेतनामधून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देण्याबाबत
- सन २०२१-२२ साठी दिनांक ०३ एप्रिल २०२१ ते ०२ एप्रिल २०२२ पर्यंत या कालावधीसाठी वैद्यकीय गटविमा योजना
- Circular for Break the Chain 22.04.2021
- Circular for Break the Chain 14.04.2021
- वैद्यकीय गटविमा योजना परिपत्रकाबाबत शुध्दीपत्रक
- विद्यापीठातील सर्व अधिकारी/ कर्मचाऱ्यांची चेहरा वाचक दृष्टी परीक्षा (Face Reading Scanning) संगणकीय नोंदणी प्रणाली दिनांक २६ एप्रिल २०२१ पासून सुरु करण्यात येत आहे
- विद्यापीठातर्फे कार्यान्वित असलेल्या वैद्यकीय गटविमा योजना
- Circular for Break chain 06.04.2021
- महाराष्ट्र राज्यात Mission Begin Again या अंतर्गत मर्यादित उपस्थितीच्या काळात विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील शिक्षकेत्तर कर्मचारी व प्रशासकीय कार्यालयातील शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत
- Retirement List – 2022
- महाराष्ट्र राज्यात Mission Begin Again या अंतर्गत मर्यादित उपस्थितीच्या काळात विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील शिक्षकेत्तर कर्मचारी व प्रशासकीय कार्यालयातील शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत
- ज्या कर्मचाऱ्यांची अनुदानित विभागात प्रथम नियुक्ती झालेली आहे व बदली / पदोन्नती विनाअनुदानित विभागात करण्यात आदी आज अशा अनुदानित पदावरील कर्मचाऱ्यांचा समावेश यादीमध्ये झालेला नाही असे सेवानिवृत्त झालेले व कार्यरत कर्मचाऱ्यांनी सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात माहिती भरून देण्याबाबत
- महाराष्ट्र राज्यात Mission Begin Again या अंतर्गत मर्यादित उपस्थितीचा काळात विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील शिक्षकेत्तर कर्मचारी व प्रशासकीय कार्यालयातील शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत
- विद्यापीठाची वार्षिक अधिसभेच्या अनुषंगाने सुट्टीच्या दिवशी दिनांक १३ मार्च २०२१ (दुसरा शनिवार) रोजी कार्यालय चालू ठेवण्यात येऊन त्याऐवजी बदली रजेने दिनांक २० मार्च २०२१ रोजी कार्यालय बंद ठेवण्यात येत आहे
- Circular of International Womens Day
- विद्यापीठ महिला विकास कक्षाचे सदस्य
- 61 th Annual General Body Meeting Co- op. Credit Society
- महाराष्ट्र राज्यात Mission Begin Again या अंतर्गत मर्यादित उपस्थितीच्या काळात विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील शिक्षकेत्तर कर्मचारी व प्रशासकीय कार्यालयातील शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत
- डॉ. बळीराम गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, एन. जी. आचार्य अँड डी. के मराठे महाविद्यालय मुंबई यांची प्रभारी कुलसचिव मुंबई विद्यापीठ म्हणून दिनांक २२ जानेवारी, २०२१ (म. नं) पासून पुनर्स्थापना करण्यात येत आहे
- The Government of Maharashtra has appointed Dr. Ramdas Atram as Registrar on deputation on the establishment of University of Mumbai
- शासन आदेशानुसार डॉ. रामदास आत्राम, संचालक, शासकीय विज्ञान संस्था, नागपूर यांची कुलसचिव मुंबई विद्यापीठ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे
- मुंबई विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांची सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चिती करताना संबंधिताकडून शासन अधिसूचने सोबत जोडण्यात आलेल्या जोडपत्र- तीन आणि जोडपत्र- चार अनुक्रमे विकल्पाचा नमुना व वचनपत्र भरून घेण्याबाबत
- महाराष्ट्र शासन, शासन निर्णय क्रमांक समय -२०१८ / प्र. क्र. २३ /२/१८ (र.व. का.) दिनांक ३१ डिसेंबर २०२० अन्वये कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी यांच्या कार्यालयातील उशिरा उपस्थितीबाबत सुधारित तरतुदी
- कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठातील गृहकर्ज देणेबाबतची योजनाही वर्षभरासाठी तहकूब करण्यात आलेली आहे
- Circular of Public Holidays 2021
- विद्यापीठातील कनिष्ठ टंकलिपीक (स्थायी / हंगामी), कनिष्ठ लघुलेखक यांच्या साठी युनिकोड व इनस्क्रिप्ट किबोर्ड बाबत ऑनलाईन प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्याबाबत
- कार्यमूल्यमापन अहवालाचा सुधारित नमुनाबाबत
- महाराष्ट्रात राज्यात या अंतर्गत मर्यादित उपस्थितीच्या काळात विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील शिक्षकेत्तर कर्मचारी व प्रशासकीय कार्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी व प्रशासकीय कार्यालयातील शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत
- डॉ. बळीराम एन. गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, एन. जी. आचार्य अँड डी. जी. मराठे महाविद्यालय यांची प्रभारी कुलसचिव म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे
- डॉ. प्रदिप कामथेकर, सहयोगी प्राध्यापक, आर. ए. पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स (ऑटोनॉमस) महाविद्यालय यांची प्रभारी वित्त व लेख अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे
- Dr. Pradeep Kamthekar, Associate Professor, R.A. College of Commerce and Economics (Autonomous) has taken over the additional charge of post of Finance and Accounts Officer
- Dr. Baliram Gaikwad, Associate Professor, N.G. Acharya and D.K. Marathe College has taken over the additional charge of post of Registrar
- राज्य शासकीय कर्मचारी याना दिनांक ०१ जुलै २०२० रोजीच्या वार्षिक वेतन वाढीच्या अनुज्ञेतेबाबतचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषद दिनांक २४ जुलै रोजी झालेल्या सभेत ठराव क्रमांक १० अन्वये मंजूर करण्यात आला
- Circular of Retirement Employees List 1st January 2021 to 31st December 2021
- Circular of Containment Zone
- मुंबई विद्यापीठाच्या सर्व स्थायी व हंगामी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवासाची परवानगी मिळण्याकरिता QR कोड आधारित ई-पास मिळण्याकरिता कर्मचाऱ्यांनी माहिती भरून देण्याबाबत
- मुंबई विद्यापीठातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी कोव्हीड-१९ च्या काळात आपापल्या विभागात काम करताना आपल्या आरोग्याची घ्यावयाची काळजी….
- सन २०१९ – २० चे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्यासाठी सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे
- Retirement List – 2021
- सन २०१९ – २० चे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्यासाठी सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे
- कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या प्रतिरोधात्मक उपाय योजनेच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत
- Circular regarding Gymkhana Meeting (27.02.2020)
- Circular Co- operative Credit Society Ltd.
- Circular of Public Holiday 2020
- AIAEF-Circular
- मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
- The Prof. Rajesh Shrikrishna Kharat has appointed as the Dean, Faculty of Humanities
- पारितोषिक वितरण आणि गुणगौरव सोहळा
- गौरी-गणपती विसर्जन व वाहतुकीचा खोळम्ब या बाबींचा विचार करून शनिवार दिनांक ०७ सप्टेंबर २०१९ रोजी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मच -याना दुपारी २.०० वाजता कार्यालय सोडण्यास प्रशासनाने अनुमती दिली आहे
- मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाची विशेष सर्वसाधारण सभा
- Circular of Special Casual Leave
- Circular No. EST/ICD/41/2019-20/1082, dt.31/07/2019 regarding the requirement of staff for Vidhansabha Election 2019.
- Circular of Citizen Charter
- Shudhipatrak Retirement List 1 January 2020 to 31 December, 2020
- Circular 60th Annual General Body Meeting of the University of Mumbai Employees Co- operative Credit Society Ltd.
- छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजे शाहू महाराज आणि आधुनिक भारताचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक जयंती महोत्सव
- केंद्र शासनाकडून आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना
- Organizing the fire & Evacuation Drill in College.
- Retirement List – 2020
- केंद्र शासनाकडून आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना
- Organizing the fire & Evacuation Drill in College.
- The Department of Law is organizing Symposia and Plannning to organise Elocution Competition for Law Students of the topic of “Mahatma jyotirao Phule & Dr Babasaheb Ambedkar’s Revolutionary Contribution in Socio Legal Reforms”
- अतांत्रिक उच्च शिक्षण संस्थेमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता Paid Apprenticeship योजना लागू करण्याबाबत
- आंतराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून विद्यापीठातील शिक्षकेत्तर महिला कर्मचा-यांसाठी महिला दिन
- मुंबई विद्यापीठाच्या सेवेतून दिनांक ०१ जानेवारी, २०२० ते ३१ डिसेंबर, २०२० या कालावधी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या अधिकारी / कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीबाबत
- The “Status quo” has been granted and continued by the Hon’ble High Court, all concerned temporary employees
- Circular- Inviting application from teachers’ for the post of Director, N.S.S.
- Circular -Inviting application from teachers for the post of Director, Students’ Development
- Circular of Special Casual Leave
- सन २०१९ सालासाठी सार्वजनिक सुट्टया
- मुंबई युनिव्हर्सिटी ऑफिसर्स वेल्फेअर असोसिएशन यांची बैठक व निवडणूक
- Employee meeting on 10 and 12 dec,2018
- मुंबई युनिव्हर्सिटी ऑफिसर्स वेल्फेअर असोसिएशन (मुनोवा) यांची सन २०१७-१८ वर्षाची सर्वसाधारण सभा
- बाल संगोपन रजा
- गौरी-गणपती विसर्जन व वाहतुकीचा खोळंबा या सर्व बाबींचा विचार करून सोमवार दिनांक १७ सप्टेंबर २०१८ रोजी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचा-याना दुपारी २. ०० वाजता विशेष बाब म्हणून कार्यालय सोडण्यास माननीय कुलगुरूंनी अनुमती दिली आहे
- Prof. S.G.Bhirud Veermata Jijabai Technological Institute is given the additional charge of Registrar of University of Mumbai
- आपल्या विभागामध्ये सद्यस्थित कार्यरत असलेल्या सर्व अस्थायी कर्मचा-यांच्या नावांची यादी व आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांच्या स्वसाक्षांकीत प्रति दिनांक १० सप्टेंबर २०१८ पर्यंत पाठविण्याबाबत
- दिनांक ८ सप्टेंबर २०१८ रोजी होणा-या विद्वत परिषदेच्या सभेसाठी तसेच दिनांक १० सप्टेंबर २०१८ रोजी होणा-या व्यवस्थापन परिषदेच्या पूर्वतयारीसाठी विद्यापीठातील कार्यालये कार्यालयीन वेळेनुसार कामकाजासाठी सुरु राहतील
- केरळ राज्यात पावसामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देण्याबाबत
- सालाबाद प्रमाणे सन २०१८ क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ
- मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक २२ जून २१८ रोजी आयोजित केली आहे
- The 59th Annual General Body meeting of the University of Mumbai Employees’ Co-operative Credit Society Ltd. is convened on Thursday, 7th June 2018
- विद्यापीठाच्या कामकाजात गतिमानता आणून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी, तसेच प्रशासनात आवश्यक ती शिस्तबद्धता आणण्यासाठी समितीने केलेल्या शिफारसी/ उपाय
- विद्यापीठातील सर्व अधिकारी/ कर्मचा-यांनी कार्यालयीन वेळेवर हजर राहण्याबाबत
- दिनांक २८ मे २०१८ रोजी होणा-या लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी सदर क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासाची सवलत देण्याबाबत
- T-20 Season Cricket
- Retirement List – 2019
- As per vice chancellors directions Internal Complaints Committee was constituted
- 30 मार्च, २०१८ रोजीच्या बदली रजेबाबत
- दिनांक ३० व ३१मार्च २०१८ रोजी होणा-या अधिसभेच्या आर्थिक अंदाजपत्रके बैठकीच्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक ३० मार्च २०१८ रोजी शासनाने जाहीर केल्यानुसार सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालय कामकाजाच्या वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहे
- आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्यसाधून विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर महिला कर्मचा-यासाठी महिला दिन बुधवार दिनांक २१ मार्च २०१८ रोजी कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवन येथे होणार आहे.
- फोर्ट व विद्यानगरी कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी तसेच विद्यानगरी येथील लेखा विभागातील अधिकारी/ कर्मचारी याना कळविण्यात येते की, मा. पंतप्रधान, मा. मुख्यमंत्री व इतर मान्यवर च्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास येणार असल्याने रविवार दिनांक १८ फेब्रुवारी २०१८ रोजी कालीन परिसर येथे संबंधित अधिकारी कर्मचा-यांनी उपस्थित राहावे
- अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जदारांची दि ३१/१२/२०१७ ची सामाईक प्रतीक्षा सूची
- बुधवार दिनांक ३० ऑगस्ट २०१७ व गुरुवार दिनांक २० सप्टेंबर २०१७ रोजी अधिकारी / कर्मचा-याना विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे
- आश्वासित प्रगती योजना
- सन २०१८ सालासाठी सार्वजनिक सुट्टया
- Notification for Medical Insurance(Accident)
- सर्व शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचा-याना वैद्यकीय गटविमा योजना (Group Health Insurance Policy)
- वैद्यकीय गटविमा योजनेबाबत परिपत्रक
- शैक्षणिक कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने सभासद व पदाधिकारी यांची तातडीची बैठक
- विद्यापीठातर्फे कार्यान्वित असलेल्या वैद्याकीय गटविमा योजना
- विकलांग अपत्य असलेल्या राज्य शासकीय कर्मचा-यांना विशेष बाल संगोपन रजा मंजूर करण्यात आली आहे.
- राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबातील विधवा, पत्नी व मुलांना मदत म्हणून राज्यातील शासनाचे सर्व अधिकारी/ कर्मचारी यांनी जुलै, २०१७ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन देण्याबाबत
- Prof. Vinayak Dalvie has been assigned the additional charge as Officer on Special Duty
- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले व आधुनिक भारताचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सयुंक्त जयंती उत्सव शनिवार दिनांक ०६ मे २०१७ रोजी साजरा करण्याचे योजिले आहे
- विद्यानगरी परीसरातील अधिकारी/ कर्मचारी यांची सभा
- Retirement List – 2018
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक- मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः आंतरराष्ट्रीय महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतीदिनाचे औचित्यसाधून विद्यापीठातील महिला कर्मचा-यांसाठी महिला दिन
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक- मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागामार्फत ’मराठी भाषा दिन’ सोमवार दिनांक २७ फेब्रुवारी २०१७ रोजी संपन्न होणार आहे.
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक- मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक- मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः टेबल टेनिस, बॅडमिंटन, स्कॉश या खेळाचे आयोजन गुरूवार दिनांक २३ फेब्रुवारी, २०१७ रोजी होईल.
- मुंबई विद्यापीठातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख आणि सर्व कर्मचारीः आपणा सर्वांना मुंबई विद्यापीठ वार्षिक दीक्षान्त समारंभास उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे / कक्षांचे प्रमुखः मुंबई युनिवर्सिटी ऑफिसर्स असोसिएशनची विशे, बैठक गुरूवार दिनांक ०१ डिसेंबर २०१६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे / कक्षांचे प्रमुखः आपल्या विभागातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या दस्तऐवजांच्या छायांकित प्रती उपलब्ध करून आस्थापना २/४ या विभागात गुरूवार दिनांक १७ नोव्हेंबर पर्यंत जमा कराव्यात.
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे / कक्षांचे प्रमुखः गुरूवार दिनांक १५ सप्टेंबर २०१६ रोजी “अनंत चतुर्दशी” निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण लेखन सामुग्री , विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे / कक्षांचे प्रमुखः गुरूवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०१६ रोजी “गोपळकाला (दहिहंडी)” निमित्ताने स्थानिक सुट्टी
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण लेखन सामुग्री , विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे / कक्षांचे प्रमुखः विद्यापीठातील विविध विभागातील हंगामी/ तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत असणा-या कर्मचा-यांचा उपस्थिती अहवाल दिनांक २५ ऑगस्ट, २०१६ पर्यत सादर करण्याबाबत
- The revised rules for grant of housing loan to the teaching and non- teaching employees of the university of Mumbai
- All the Heads/ Director of the University Department/ Institutions/ the Principal Sir, J.J. College of Architecture, Wardens of the University Hostels, the offg. Controller of Examinations, the Finance & Accounts Officer, all the Deputy Registrar, the controller of Printing & Stationery, the university Engineer, the Security Officer and In-charge of various Section/ Unit of the Registrar’s office: As per the Vice-Chancellors directions Internal Complaints Committee is constituted under Section IV of the Sexual Harassment of Women at Workplace Act, 2013.
- The Directors/ Heads of the University Department/ Centres/ Institutes, I/C the Principal, Sir J.J. College of Architecture, the I/c Librarian, University Library, the Offg. Controller of Examinations, the Finance & Accounts Officer, all the Deputy Registrars, the Controller, Printing & Stationery, the University Enginner, all the Assistant Registrar and the Officers in-charge of the different Sections/ Units of the Registrar’s Office: 57th Annual General Body Meeting of the University of Mumbai Employees Co-operative Credit Society Ltd. is convened on 14th June, 2016.
- विद्यापीठातील विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, विबागांचे उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ नियम ४(१) (बी) मध्ये सूचित केल्यानुसार आपल्या विभागाची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्ळावर प्रसिध्द करण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज.जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः सन २०१५ च्या वार्षिक क्रिडी स्पर्धेत यशस्वी स्पर्धक कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा
- By the Directions of the Hon’ble Vice-Chancellir, Dr. Abhay Pethe will look after the urgent administrative matters of University of Mumbai
- Retirement List – 2017
- To the Deputy Registrars, Assistant Registrars/ In charge of the different Sections of the Registrar’s Office and Other Sectional Heads/ In charge of various units: To provide the information to the State Government on various subjects pertaining to their departments/ Sections
- माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या अंमल बजावणीबाबत द्वितीय अपील सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व संबंधित अधिकारी/ कर्मचा-यांनाः आपल्या विभागांतर्गत होणा-या कामकाजाचे आणि मान्यतेचे सादर आलेल्या नस्त्यांचे तपशील विद्यापीठाचे कर्मचारी किंवा अभ्यागतांना न देण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज.जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः महिला दिन साजरा करण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज.जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः सन २०१६ मध्ये राष्ट्रीय पुरूष/ थोर नेत्यांची जयंती/ पुण्यतिथी दिन व अन्य राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम साजरे करण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः नोव्हेंबर, २०१५ ते जानेवारी, २०१६ पर्यंतचे सर्व शिक्षक, अधिकारी/ कर्मचा-यांची बायोमॅट्रीक हजेरी तपासून विनापरवानगी गैरहजर व विलंबाने कार्यालयात हजर असलेल्या शिक्षक, अधिकारी/ कर्मचा-यांचे वेतन, फेब्रुवारी २०१६ च्या वेतनामधून कमी करण्यात यावे व यापुढेही बायोमॅट्रीक हजेरीनुसारच वेतन काढण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य’, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: आपल्या विभागाशी संबंधित माहिती “माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ नियम ४(१)(ख)” मध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्य़ा १६ विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य’, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: आपल्या विभागातून विहित तक्त्यामध्ये ‘नागरिकांची सनद’ अद्ययावत प्राप्त झालेली नसून सदर तक्त्यामधील अद्ययावत माहिती तात्काळ पाठविण्याबाबत
- तक्रार निवारण कक्ष हा पुनश्च: तक्रार निवारण कक्ष हा घटक महाविद्यालयाशी जोडण्यात येत असून सदर विभागाचे नाव ‘घटक महाविद्यालय, अध्यापक नियुक्ती व तक्रार निवारण विभाग’ असे करण्यात येत आहे
- माहिती अधिकार हा कक्ष विधी व तक्रार निवारण विभागाशी जोडण्यात आला असून सदर कक्षाचे नाव ‘माहिती अधिकार व विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष’ असे करण्यात येत आहे
- सन २०१६ सालासाठी सार्वजनिक सुट्टया
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र, महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न, परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आमि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक विनैसु- १५१५/२५४/ प्र क. २५७/९ दिनांक २३ नोव्हेंबर २०१५ अन्वये शुक्रवार दिनांक १९ जून २०१५ रोजी पावसामुळे त्या दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर आली आहे.
- The Dr. Anil Paril Director, BCUD has beedn given additional charge of the post of Registrar University of Mumbai.
- विद्यापीठ अनुदान आयोग यांनी केलेल्या समितीची बैठक दिनांक नोव्हेंबर २०१५ रोजी सकळी ११.०० वाजता सर फिरोजशहा मेहता भवन येथे आयोजित करण्यात आलेली आहे
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधइकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: विद्यापीठातील शिक्षकेत्तर अधिका-यांना निर्धारीत वेळेपेक्षा अतिरिक्त काम केल्याबद्दल मिळणा-या प्रासंगिक भत्यात वाढ करण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, प्रभारी परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव व कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: दिनांक ०१ ऑक्टोबर, २००६ पासून पदोन्नती साळखीतील तसेच एकाकी पदावर काम करणा-या विद्यापीठ कर्मचा-यांना ” सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना” लागू करण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज.जी.वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, प्रभारी परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसाचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: संगणकीय नोंदणी प्रणाली (Bio-Metric System) द्वारा आपली उपस्थिती नोंदविण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज.जी.वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, प्रभारी परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसाचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: विद्यापीठाची वार्षिक दैनंदिन दिनदर्शिका व टेबल दैनंदिनी छापावयाची असल्याने आस्थापनेवरील सर्व स्थायी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे छायाचित्र काढण्याबाबत
- शासनमान्य शिक्षकेत्तर पदांची माहिती
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, प्राचार्य सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालय, प्रभारी ग्रंथपाल, मुंबई विद्यापीठ ग्रंथालय, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: मुंबई विद्यापीठातील कर्मचा-यांच्या क्रिडागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध मैदानी तसेच बैठ्या खेळांचे आयोजन करण्यात आलेले आहे
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, प्राचार्य सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालय, प्रभारी ग्रंथपाल, मुंबई विद्यापीठ ग्रंथालय, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: दिनांक २२, २४ व ३० एप्रिल २०१५ रोजी होणा-या निवडणूकीसाठी स्थानिक मतदारांना मतदान करणे शक्य व्हावे या दृष्टीने बुधवार दिनांक २२ एप्रिल २०१५ रोजी सार्वजनिक सुट्टी मंजूर करण्यात येत आहे
- Retirement List – 2016
- To the Directors/ Heads of the University Departments/ Centres/ Institutes, the Principal, Sir J. J. College of Architecture, the I/c Librarian, University Library, the Controller of Examinations, the Finance & Accounts Officer, all the Deputy Registrars, the controller Printing & Stationery, the University Engineer, all the Assistant Registrars and the Officers in – charge of the different sections/ Units: The General Body Meeting of the Mumbai Vidyapeeth Karmachari Sangh is convened on Friday 17th April, 2015
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, प्राचार्य सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालय, प्रभारी ग्रंथपाल, मुंबई विद्यापीठ ग्रंथालय, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: “माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या प्रभावी अंमलबजावणी” या विषयीची कार्यशाळा दिनांक १० एप्रिल २०१५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
- To the Directors/ Heads of the University Departments/ Centre, Professor-cum-Director, Institute of Distance and Open Learning, the Principal, Sir J.J. College of Architecture, the Librarian University Library, the Controller of Examinations, the Finance and Account Officer, the Deputy Registrars and Officers-incharge of the different sections/ Units of the registrar’s office including Sub Centre Ratnagiri: The staff changes of concerned temporary staff must reach before 1st day of every month
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलगुरूंच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: मुंबई विद्यापीठाचा वार्षिक समारंभ २०१४
- To the Directors/ Heads of the university Departments/Centres, the Principals/ Co-ordinators of conducted colleges, the I/c Librarian, University library, the Controller of Examinations, the Finance & Accounts Officer, All the Professors, Associate Professors and Assistant Professors, the Deputy Registrars, Controller, Printing & Stationery, University Engineer, the Assistant Registrars and the Office in charge of different Sections/ Units of the Registrars office and all the non teaching staff: All the teaching and non teaching staff cordially invited to 102nd Indian Science Congress
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: विद्यापीठातील अधिकारी व कर्मचा-यांना कार्यालयीन उपस्थितीसाठी संगणकीय नोंदणी प्रणाली (Bio-Metric System) लागू करण्याबाबत
- विद्यापीठातील सामान्य प्रशासन विभाग फोर्ट व विद्यानगरी परीसर, क्षेत्र विकास फोर्ट व विद्यानगरी परीसर, जनसंपर्क कार्यालय, फोर्ट या कार्यालयांमध्ये कार्यरत अधिकारी/ कर्मचारी तसेच विद्यापीठ आस्थापनेवर फोर्ट व विद्यानगरी परीसर येथे कार्यरत सर्व वाहनचालक: सर्व शनिवार रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी विद्यापीठात कर्तव्यावर हजर राहण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: मुंबई विद्यापीठ कर्मचारी जिमखान्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य क्रिडा महोत्सवा अंतर्गत आयोजित १२ व्या अखिल भारतीय विद्यापीठ कुलगुरू चषक टी २० समारोप सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी कर्मचा-यांना कार्यालय सोडण्याची परवानगी
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, प्रभारी प्राचार्य सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालय, प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: गट ‘अ’, ‘ब’ व ‘क’ संवर्गातील पदावर सरळसेवा भरती नियुक्ती झाली आहे, अशा शिक्षकेत्तर अधिका-यांनी त्यांचा परिवीक्षाधीन कालावधीतील असलेले सहा महिन्यांचे गोपनीय अहवाल पाठविण्याबाबत
- सन २०१५ सालासाठी सार्वजनिक सुट्टया
- सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज.जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवाच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: मुंबई विद्यापीठ कर्मचारी जिमखान्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य क्रिडा महोत्सवा अंतर्गत आयोजित १२ व्या अखिल भारतीय विद्यापीठ कुलगुरू चषक टी २० उद्घाटन व समारोप कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी कर्मचा-यांना कार्यालय सोडण्याची परवानगी देण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव आणि उपकुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे कक्षांचे प्रमुखः दिनांक १८ सप्टेंबर, २०१४ व १९ सप्टेंबर, २०१४ या कालावधीमध्ये BIOHRM प्रणाली माध्यमाचे प्रशिक्षण व्याख्यान व प्रात्याक्षिक योजिले आहे.
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः वैद्यकीय गट विमा योजनेबाबत कार्यशाळा
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यलयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः दिनांक ०१ जून पासून संगणकीय उपस्थितीनुससार वेतन व भत्ते अदा करण्याबाबत
- Retirement List – 2015
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यलयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत दिनांक १८ मार्च २०१४ रोजी निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्तीचे आदेश विद्यापीठाला प्राप्त होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आपल्या अधिपत्याखालील सर्व शिक्षकेत्तर अधिकारी/ कर्मचारी यांची माहिती सादर करण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यलयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः “E-Leave, E- Service Book & Linking of Biometric System with Salary” या विषयावर प्रशिक्षण व्याख्यान
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यलयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः “माहितीचा अधिकार अधिनियम” या विषयाचे प्रशिक्षण
- The ‘Annual Convocation-2013’ of university will be held on Sunday, 12th January, 2014
- To the Directors/ Heads of the University Departments/ Institutes/ Centres/ Principals of all affiliated colleges: To send the name/s of the eligible/ interested teachers with the copies of their bio-data for considering them nomination to post of Director of Students’s Welfare in University of Mumbai
- Retirement List – 2013
- Retirement List – 2014