Functionality :
STAFF | Mr. Khatele Sunil
3 AR- Vacant |
Vidyanagari Administration Department (VAD): DR
1 DR + 3 AR Under Registrar |
|
Phone no: Email id: |
Circulars:
- कोणत्याही विभागाने त्यांच्या विभागाच्या सूचना बाहेरील भिंतीवर लावू नये तसेच त्यांच्या विभागाच्या सूचना बाहेरील भिंतीवर लावू नये याबाबत
- World Wetlands Day निमित्त आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठ व पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धेत सक्रिय भाग घेण्याबाबत
- शासन निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्रालय महाराष्ट्र राज्य “चला जाणूया नदीला” दिनांक १४ ऑक्टोबर २०२२ अभियानाबाबत
- मुंबई विद्यापीठाची सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी / विद्यार्थी यांचा दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहने उभी करण्यासाठी विद्यानगरी प्रशासन विभागामार्फत स्टिकर्स देण्यात येणार आहेत
- दिनांक १७ मे २०२४ रोजी दुपारी ३ वाजता विद्यानगरी प्रशासन विभाग येथे आंब्यांची विक्री करण्यात येणार आहे
- छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती रविवार, दिनांक १९ फेब्रुवारी, २०२३ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- Circular for Vice Chancellor’s Nominee for opening tenders and Technical Bids
- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार, दिनांक २६ जानेवारी, २०२३ रोजी सकाळी “राष्ट्रध्वजारोहण समारंभ” मा. प्र-कुलगुरूं (प्र.), प्रा, अजय भामरे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे.
- “कचरा वर्गीकरण शून्य कचरा अभियान” – ओला कचरा (हिरवा डब्बा) / सुका कचरा (निळा डब्बा) प्रशिक्षण शिबीर
- मुंबई विद्यापीठ परिसरातील शिक्षक व शिक्षकेतर वसाहतीत वास्तव्य करणाऱ्या सदनिकाधारक यांनी (Service Tenancy Agreement) भाडेकरार तात्काळ तयार जमा करणेबाबत.
- डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव मुंबई विद्यापीठ परिसरात वाढू नये त्यानुषंगाने घ्यावयाची खबरदारी
- भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन आणि ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार दिनांक १५ ऑगस्ट, २०२२ रोजी “राष्ट्रध्वजारोहण समारंभ” माननीय प्रभारी कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे
- आपल्या कार्यातील भिंतीवर लावण्यात आलेले, देशाचे माजी राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंदजी यांचा फोटो, काढून विद्यानगरी प्रशासन विभाग व फोर्ट प्रशासन विभाग येथे जमा करावा
- Terms and regulations regarding quarters in Vidyanagari Campus
- मुंबई विद्यापीठातील विद्यानगरी परिसरातील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वसाहत व निवासी संकुल याबाबत धोरण अटी व नियमावली
- विद्यापीठ शिक्षक शिक्षकेत्तर (स्थायी / अस्थायी) कर्मचारी यांच्या वाहनांना प्रवेश मिळण्याकरिता व वाहने उभी करण्याकरिता स्टिकर देण्यासाठी माहिती भरणेबाबत
- परीक्षा व इतर कार्यालयीन कामकाजासाठी भाडे तत्वावर वाहने पुरवठा करण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाचा कार्यालयीन आदेश क्रमांक No. GAD/ICM/2021-22/829 दिनांक ०७ एप्रिल २०२२ अन्वये मे, अंबाजी ट्रॅव्हल्स यांची विद्यापीठाने विहित पद्धतीने दिनांक ०१ एप्रिल २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ किंवा पुढील निविदा प्रक्रिया होईपर्यंत अधिकृत कंत्राटदार म्हणून नियुक्ती केली आहे
- मुंबई विद्यापीठातील विद्यानगरी परिसरातील आंब्यांच्या विक्रीबाबत
- मुंबई विद्यापीठाचे हेलिपॅड बाहेरील व्यक्तींना वापरण्यासाठीचे शुल्क
- “कचरा वर्गीकरण, शून्य कचरा अभियान व होम कंपोस्टिंग” या विषयांचे प्रशिक्षण शिबीर
- विद्यानगरी परिसरातील विविध विभागाच्या दूरध्वनीबाबत उद्भवणाऱ्या तक्रारी / समस्या विषयी MTNL संस्थेशी संपर्क साधण्याबाबत
- विद्यानगरी परिसरातील मोकळा जागेत माहे नोव्हेंबर २०२१ ते जून २०२२ (०८ महिने) या कालावधीत फिचर फिल्म चे चित्रीकरण करण्याबाबत विद्यानगरी परिसरातील वापरात नसलेली ५ एकर जागा उपलब्ध करून देण्याबाबत
- परिपत्रक: विद्यापीठाचा १६४ वा वर्धापन दिन समारंभ शनिवार, दि. १८ जुलै, २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्याबाबत.
- शहिद दिन सोमवार दिनांक २३ मार्च २०२० रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे साजरा करण्याबाबत
- आपल्या विभागाच्या अभ्यासक्रमात शिक्षण घेणारे सर्व रिसर्च स्कॉलर्स असलेले पी.एच.डी. नॉन नेट पी. ए. डी. विद्यार्थी वर्गास देण्यात येणाऱ्या फेलोशिप बाबतचे अर्ज सर्व विद्यार्थ्यांकडून त्वरित भरून घेण्यात यावेत
- छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बुधवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२० रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे साजरी करण्याचे ठरविले आहे
- संत रविदास महाराज जयंती साजरी करण्याबाबत
- संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्याबाबत
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती गुरुवार, दिनांक २३ जानेवारी २०२० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे साजरी करण्याचे ठरविले आहे.
- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक २६ जानेवारी, २०२० रोजी “राष्ट्रध्वजारोहण समारंभ” मा कुलगुरूंच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शुक्रवार दिनांक ०३ जानेवारी २०२० रोजी साजरी करण्याबाबत
- संत जगनाडे महाराज जयंती साजरी करण्याबाबत
- आपल्या कार्यालयाच्या इमारतीत श्वान येणार नाही याची दक्षता घेण्याबाबत
- The University of Mumbai has decided to celebrate “Teachers Day” on Thursday, 5th September, 2019
- भारताचा ७३ वा स्वातंत्र्य दिन आणि ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी १०.०० वाजता “राष्ट्रध्वजारोहण समारंभ” माननीय कुलगुरू प्रोफेसर सुहास पेडणेकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे
- मुंबई विद्यापीठाच्या १६३ व्या वर्षापण दिन समारंभाचे औचित्य साधून गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा व मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त करून केंद्रीय लोकसेवा आयोग (नागरी सेवा) २०१८ परीक्षेत यश मिळविलेल्या मान्यवरांचा मा. कुलगुरूंच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात येणार आहे
- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने आपल्या महाविद्यालयामध्ये/ विभागामध्ये अद्यापपर्यंत साजरे करण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती व प्रस्तावित असलेल्या कार्यक्रमाचा कालबद्ध आराखडा इत्यादी माहिती gad.fort@mu.ac.in या ई-मेल आयडीवर पाठवावी
- विद्यापीठातील आंब्यांची विक्री करण्यात येणार आहे
- विद्यापीठातील आंब्यांची विक्री करण्यात येणार आहे
- शिक्षण संस्थांमध्ये दिव्यांगांना सर्व प्रकारच्या सोयी व सवलती देण्याबाबत
- मुंबई विद्यापीठातर्फे महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयन्ती सप्ताह अंतर्गत विविध शैक्षणिक मनोरंजनात्मक ऐतिहासिक वस्तुंना भेटी आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
- छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मंगळवार दिनांक १९ फेब्रुवारी २०१८ रोजी साजरी करण्याबाबत
- प्रजासत्ताक दिनाच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त “राष्ट्रध्वजारोहण समारंभ”
- भारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन आणि ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी १०.०० वाजता “राष्ट्रध्वजारोहण समारंभ” माननीय कुलगुरू प्रोफेसर सुहास पेडणेकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे
- मुंबई विद्यापीठाच्या १६२ व्या वर्धापन दिन समारंभाचे औचित्य साधून गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा व मान्यवरांचा मा. कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे
- राजर्षी छत्रपती शाहू जन्मदिवस २६ जून प्रतिवर्षी “सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्याबाबत
- मुंबई विद्यापीठाच्या १६२ व्या वर्धापन दिन समारंभाचे औचित्य साधून गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा व मान्यवरांचा मा. कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभागप्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः थेट व अंतर्गत दूरध्वनी (“0” Dial) वापरासंबंधात नमूद केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत
- विद्यानगरी परिसरातील सर्व संचालक/ विभागप्रमुखः कक्ष वाटप समितीचे सभासद प्रशासन विभागाच्या प्रतिनीधी सोबत प्रत्येक विभागास भेट देऊन कक्ष कक्ष वाटपा- संबंधीची सर्व माहिती जाणून घेतील.
- Purchase of Terry cot cloth from M/s. Anil Kumar Jain & Co., authorised institional dealer for providing Uniforms cloth to Class IV employees of the university for the block of two years
- Purchase of Sarees & Dress Material form the M/s. Meenaxi Sarees for Uniforms of Class-IV Female Employees of the University for the block of two years
- विद्यापीठ विद्यानगरी परिसरातील कर्मचारी वसाहतीमधील सदनिकेसाठी आलेल्या अर्जांची प्रिक्षा यादी दिनांक २० मार्च २०१५
- विद्यापीठाच्या विविध विभाग/ संस्था यांचे विभाग प्रमुख/ संचालक, परीक्षा नियंत्रक, समन्वयक, उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिव तसेच कुलसचिव कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख: परीक्षा व इतर कार्यालयीन कामकाजासाठी भाडे तत्वावर वाहने पुरवठा करण्याकरिता मे. अमित ट्रॅव्हल्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे
- Seminar on “Concepts of Quality Circles”
- Format of an application for Financial Assistance for Academic Staff
- List of the Academic Staff asking for Accommodation in the Academic Staff Quarters
- Waiting list of the applicants asking for accommodation facilities to the teaching staff in the academics staff qtrs. at Vidyanagari Campus
- To the Directors/ Heads of the University Departments/ Centres: Purchase of Terry cot Cloth from M/s. Anil Kumar Jain & Co. authorized institutional dealer for providing Uniforms cloth to Class IV employees of the University for the block of two years
- निवडणुका जाहीर झालेल्या राज्यात खप/ आवृत्ती असलेल्या वृत्तपत्रातून जाहिरात देण्यापूर्वी मा. निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी घेण्याबाबत
- The Directors/ Heads of Various University Departments/ Institutes/ Centers, the Librarian, J.N. Library, Extra Mural Studies, The controller of Examinations, Controller University Press, The I/c Director Physical Education, The Director CCF, The university Engineer, The Deputy Registrar, The Assistant Registrar and all teaching and non teaching staff: The Health Centre of the university is conducting a “Health Awareness Campaign and Random Blood Sugar evaluation” for the staff.
- A Meeting of all Heads of the Departments will be held on Friday, 27th September, 2013