Functionality :
STAFF |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
CONTACT | Phone no: Email id: |
Circulars:
- Cash Unit Circular – All Payment will be made through RTGS/NEFT
- Budget Circular 2025 – 26 (to prepare the draft revised estimates for the year 2024-25 and the draft of budget estimates for the year 2025-26)
- शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील प्राप्तीबाबत आयकर परिगणना करण्याकरिता आवश्यक माहिती विहित नमुन्यात पाठविण्याबाबत
- मुंबई विद्यापीठाचे ०१.०४.२०१७ ते ३१.०३.२०२४ या वर्षाचे लेख्यांचे लेखापरीक्षण व त्या संबंधित इतर बाबींचे लेखापरीक्षण प्रधान महालेखापाल महाराष्ट्र यांचे पथक करणार आहेत
- Circular – Closing 31st March, 2024
- Circular & Schedule of Preparation & Finalization of Budget Committee 2024-2025
- Reminder – 1st – Budget Circular 2024 – 25 Budget Circular 2024-25 (to prepare the draft revised estimates for the year 2023-24 and the draft of budget estimates for the year 2024-25)
- Budget Circular – 2024-25 (Revised Estimates for the year 2023-2024 and Budget Estimates for the Year 2024-2025)
- शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील प्राप्तीबाबत आयकर परिगणना करण्याकरिता आवश्यक माहिती विहित नमुन्यात पाठविण्याबाबत
- Circular for Temporary Staff Changes
- १ – रु. १.०० लाखापेक्षा अधिक मूल्य असलेल्या खरेदीचे प्रस्ताव हे त्या विभागाच्या संबधित अधिष्ठातामार्फत त्यांच्या शेऱ्यासह खरेदी समितीसमोर मान्यतेसाठी प्रस्ताव 2- विद्यापीठाच्या आपल्या विभागातील सद्यास्थितीतअसलेले साधन सामुग्री आणि फर्निचर व इतर याबाबतची यादी खालील तक्त्यामध्ये आपल्या विभागाने ठेवलेल्या जड संग्रह नोंदवही नोंद उपलब्ध करून दिनांक २४-०४-२०२३ पर्यंत सादर करण्याबाबत
- Revised Estimates 2022-2023 & Budget Estimates 2023-2024 Schedule of Preparation & Finalization of Budget Committee
- Final Budget circular – Revised Estimates for the year 2022-2023 Budget Estimates for the year 2023-2024
- Budget circular – Revised Estimates for the year 2022-2023 Budget Estimates for the year 2023-2024
- वित्तीय वर्ष २०१८-२०१९ ते २०२१- २०२२ या वर्षाची लेखेविषयक माहिती सादर करण्याबाबत
- To furnish detailed statement of registration fee/ donation/ sponsorship etc received by Department for conducting Seminar/ Workshop / Conference etc by online Payment Gateway in the Allahabad Bank (Now Indian Bank) from 2016-17 to 2021-22
- वित्तीय वर्ष २०१८ – २०१९ ते २०२१ – २०२२ या वर्षाची लेखेविषयक माहिती पुरविण्याबाबत
- शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील प्राप्तीबाबत आयकर परिगणना करण्याकरिता आवश्यक माहिती विहित नमुन्यात पाठविण्याबाबत
- विद्यापीठातील विभागांना किरकोळ रक्कम (Petty Cash) देण्याबाबत
- The delegation of powers of HOD’s of all subject Department & Directors to increase from Rs. 10,000/- to Rs. 25,000/-
- Circular – To all Colleges & Departments regarding Remuneration/ Bills, Practical Bills
- Fellowship अभ्यासक्रमाकरिता ज्या विद्यार्थी वर्गाने विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांच्या कार्यालयात प्रवेश घेतला आहे अशा विद्यार्थी वर्गाचे दरमहा बाबतचे देयक विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संकेतस्थळावर Online Procedure अन्वये प्रत्येक महिन्याच्या UGCने नेमून दिलेल्या मर्यादित वेळेत Upload करणारे अपेक्षित आहे
- Ph.D. (JRF/ SRF) अभ्यासक्रमाकरिता ज्या विद्यार्थी वर्गाने विद्यापीठ अनुदान आयोग (U.G.C.), नवी दिल्ली यांच्या कार्यालयात प्रवेश घेतला आहे अशा विद्यार्थी वर्गाचे दरमहा बाबतचे देयक विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संकेतस्थळावर Online Procedure अन्वये प्रत्येक महिन्याच्या UGCने नेमून दिलेल्या वेळेत Upload करणे अपेक्षित आहे
- विभागातील सर्टिफिकेट प्रमाणपत्र, डिप्लोमा प्रमाणपत्र, अडवान्स डिप्लोमा प्रमाणपत्र, शॉर्ट टर्म कोर्सेस, पार्ट टाइम कोर्सेस, पदवी, पदव्युत्तर, एम. फिल व पीएच.डी. या अभ्यासक्रमानुसार विविध शुल्कांच्या छायाकिंत प्रती आणि सोबत जोडलेल्या विहित नमुन्यातील वर्षनिहाय माहिती देण्यात यावी
- महाविद्यालयांना परीक्षांचे शुल्क व इतर देयके ऑनलाइनद्वारे अदा करण्यासाठी महाविद्यालयांची बँक खात्यांची माहिती गूगल फॉर्मच्या माध्यमातून घेण्याबाबत
- अस्थायी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (EPF) विवरण पत्रातील त्रुटींबाबत
- To submit the hard copy to Books of Accounts Room No 52 at Mahatma phule bahvan Vidyangari and also submit satatement of information (Annexure-I) from 2021-22
- All payments will be made through RTGS/ NEFT, except petty cash and advances.
- आपल्या विभागात / कक्षात कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील प्राप्तीबाबत आयकर परिगणना करण्याकरिता आवश्यक माहिती विहित नमुन्यात वेतन कक्ष रूम नंबर ५ येथे पाठविण्याची व्यवस्था करण्याबाबत
- Circular – 31st March 2021 closing.
- सुधारित अर्थसंकल्प सन २०२०-२०२१ व अर्थसंकल्प सन २०२१ – २०२२ वर्षासाठी आवश्यक असणाऱ्या तरतुदी व सन २०२१- २०२२ या वर्षाकरिता विभागानी निश्चित केलेल्या योजनाबाबत चर्चा करण्याकरिता समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे
- Schedule of Budget 2021-2022
- बुधवार दिनांक १६ डिसेंबर, २०२० रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता अर्थसंकल्पिय अंदाज तयार करण्याबाबत आभासी बैठकिची लिंक
- बुधवार दिनांक १६ डिसेंबर, २०२० रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता २०२०-२१ चे सुधारीत अंदाज व २०२१-२२ चे अर्थसंकल्पिय अंदाज तयार करण्याबाबत मा- कुलगुरू यांचे अध्यक्षतेखाली आभासी बैठक आयोजित करण्यात आली आहे
- Reminder – I :- To arrange to prepare the Draft Revised Estimates for the year 2020-2021 and the Draft Budget Estimates for the year 2021-2022 for their Department/Section and furnish a copy thereof to the Assistant Registrar (F & A.) Internal Audit, on or before 17th December, 2020
- To arrange to prepare the Draft Revised Estimates for the year 2020-2021 and the Draft Budget Estimates for the year 2021-2022 for their Department/Section and furnish a copy thereof to the Assistant Registrar (F & A.) Internal Audit, on or before 6th November, 2020.
- आपल्या विभागात / कक्षात कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सन २०२० – २१ या आर्थिक वर्षातील परिगणना करण्याकरिता आवश्यक माहिती विहित नमुन्यात वेतन कक्ष येथे पाठविण्याची व्यवस्था करावी
- खरेदी प्रक्रिया राबविण्याबाबत परिपत्रक
- Notification – 31st March, 2020 closing circular
- Reminder – I – Dead Stock Register Circular 30.03.2020
- 31st March, 2020 closing circular
- मुंबई विद्यापीठातील सर्व अधिष्ठाता, सर्व संचालक, सर्व समन्वयक, विद्यापीठाचे सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, सर्व वसतिगृह अधीक्षक, सर्व उपकुलसचिव आणि सहायक कुलसचिव: अग्रीमांचे हिशोब वित्त व लेखा विभागाकडे समायोजना करिता सादर करण्याबाबत
- विद्यापीठाच्या शैक्षणिक विभाग / वसतिगृहामार्फत विविध प्रकारचे शुल्क / नोंदणी शुल्क १६ मार्च २०२० पर्यंत लेखा विभागाकडे जमा करण्याबाबत
- Dead Stock Register Circular 17.12.2019
- Revised Estimates 2019-2020 & Budget Estimates 2020-2011 Budget circular & Schedule of Budget scrutiny committee
- आपल्या विभागात कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या सन २०१९ -२० या आर्थिक वर्षातील प्राप्तीबाबत आयकर परिगणना करण्याकरिता आवश्यक माहिती विहित नामुंण्यात पाठविण्याची व्यवस्था करावी
- अस्थायी कर्मचा-याना दिवाळी निमित्त “सण अग्रीम” देणेबाबत
- सन २०१४ – १५ ते २०१८ – १९ या वर्षाचे लेखापरीक्षण सुरु करण्यात आले असून सोबत जोडलेल्या तक्त्यातील माहिती तातडीने पुरविणे बंधनकारक आहे
- 30th March 2019 Cash Unit, Account Section Closing Circular
- मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचा खर्च आणि त्यांची संपूर्ण माहिती
- Revised Estimates 2018-2019 & Budget Estimates 2019-2020 Visits of Budget Scrutiny Committee
- मे. एम. एस. जाधव अँड कंपनी यांच्याकडून ताळमेळ सनदी लेखापरीक्षकांडून लेखापरीक्षित केलेली महाविद्यालयाकडून येणे असलेले विविध प्रकारचे प्रलंबित शुल्काबाबत
- Circular For Consultancy Services (NAAC)
- Extension of period for utilization of XII plan
- Budget 2018-19
- आपल्या विभागात/ कक्षात कार्यरत असलेल्या शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा सन २०१८-१९ या आर्थिक वर्षांतील प्राप्तीबाबत आयकर परिगणना करण्याकरिता आवश्यक माहिती पाठविण्याबाबत
- प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत मासिक हजेरीपट बायोमेट्रिक अहवालासहित पाठविण्याबाबत
- वस्तू संग्रह पडताळणीकरीता विद्यापीठातील विविध विभागांना दिनांक ०१.०६.२०१८ पासून ते ३०.०६.२०१८ पर्यंत अंतर्गत लेख परीक्षण विभाग या दिवसात भेट देणार आहे
- विद्यापीठाचे अर्थ संकल्पीय अंदाज २०१८-२०१९ व सुधारित अंदाज २०१६-२०१८ मंजूर करण्यात आलेला आहे
- University will relmain closed to the public for money transaction on Saturday 31st March 2018
- आपल्या विभागात / कक्षात कार्यरत असलेल्या शिक्षक – शिक्षकेत्तर कर्माचा-याना सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील प्राप्तीबाबत आयकर परिगणना करण्याकरिता आवश्यक माहिती विहित नमुन्यात वेतन कक्ष फोर्ट परिसर येथे पाठविण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण लेखन सामुग्री, विद्यापीठ मुद्रणालय, विद्यापीठ अभियंता, सुरक्षा अधिकारी, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे / कक्षांचे प्रमुखः रोख विभागातून शिक्षक, विद्यार्थी, विद्यापीठ कर्मचारी, कंत्राटदार यांची देयके यापुढे Electornic Clearing Services (Credit Clearing)/ Real TIme Gross Settlement (RTGS/ NEFT) द्वारे अदा करण्यात येणार आहेत.
- विद्यापीठातील वित्त व लेखा विभागातील रोखविभाग अंतर्गत कामकाजासाठी बुधवार दि. ०९ नोव्हेंबर २०१६ ला बंद ठेवण्यात आला आहे.
- विद्यापीठातील संचालक, विविध विभागांचे प्रमुख, केंद्रांचे प्रमुख, प्राचार्य सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालय, ग्रंथपाल-विद्यापीठ ग्रंथालय, परिक्षा नियंत्रक आणि विद्यापीठातील विविध विभागांचे अधिकारी, कुलसचिवांच्या कार्यालयातील विविध कक्षांचे प्रमुखः आपल्या विभागात/ कक्षात कार्यरत असलेल्या शिक्षक-शिक्षकेत्र कर्मचा-यांच्या सन २०१६-१७ या आर्थिक वर्षातील प्राप्तीबाबत आयकर परिगणना करण्याकरिता आवश्यक माहिती विहीत नमुन्यात वेतन कक्ष येथे पाठविण्याची व्यवस्था करावी.
- Academic Council as its meeting held on 12th May,2006.
- UGC Financial Assistance to the University towards incentive for resource mobilization during XII Plan. The matching share of the UGC equal to 25% of the donation received by the University during 2015-16 from exeternal Sources.
- Budget 2016-17
- To the Directors/ Heads of the University Departments/ Centres and Wardens of all Hostels: Fidelity Guarantee Insurance Scheme covering persons handling Valuable-2016 Information regarding valuable viz. cash/stores 2016
- संबंधित विभागाच्या अधिकारी/ कर्मचारी यांनी वेळापत्रकानुसार वित्त व लेखा अधिकारी यांच्या दालनात बैठकीस हजर राहण्याबाबत
- Budget Estimate 2015-16
- विद्यापीठातील संचालक/ विविध विभागांचे प्रमुख, केंद्रांचे प्रमुख, प्राचार्य सर ज.जी. वास्तुशास्त्र महाविद्यालय, ग्रंथपाल-विद्यापीठ परिक्षा नियंत्रक आणि विद्यापीठातील विविध विभागांचे अधिकारी, कुलसचिवांच्या कार्यालयातील विविध कक्षांचे प्रमुख: आपल्या विभागात/ कक्षात कार्यरत असलेल्या शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या सन २०१-१६ या आर्थिक वर्षातील प्राप्तीबाबत आयकर परिगणना करण्याकरिता आवश्यक माहिती विहीत नमुन्यात १० ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठविण्याबाबत
- सर्व शाखांचे मुल्यांकन केंद्रप्रमुख/ प्राध्यापक/ परीक्षा नियंत्रक, मुंबई विद्यापीठ सर्व संबंधित उपकुलसचिव/ सहाय्यक कुलसचिव/ कक्षांचे प्रमुख: सदर आदेशानुसार द्वितीय सत्र २०१५ पासून Remuneration ची सर्व देयके देयक कक्ष वित्त व लेखा विभाग यांचेकडे अग्रेषित करावीत
- To the Principals/ Directors of all affiliated colleges: University’s Share in College Exam. Fees
- वित्त व लेखा समितीची सभा
- विद्यापीठातील संचालक, विविध विभागांचे प्रमुख, केंद्रांचे प्रमुख, प्राचार्य, ग्रंथपाल – विद्यापीठ ग्रंथपाल, परिक्षा नियंत्रक आणि विद्यापीठातील विविध विभागांचे अधिकारी, कुलसचिवांच्या कार्यालयातील विविध कक्षांचे प्रमुख: आपल्या विभागात/ कक्षात कार्यरत असलेल्या शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या सन २०१३-१४ या वर्षातील प्राप्तीबाबत आयकर परिगणना करण्याकरिता आवश्यक माहिती विहीत नमुन्यात पाठविण्याबाबत
- वित्त व लेखा समितीची सभा