Functionality :
STAFF | Mr. Ravindra Salve (Deputy Registrar) |
College Teachers Approval Unit (CTA)
Monitoring of Recruitment procedures of college teaching faculty and their CAS promotions through API at Colleges, Appointment of College Principals/ Directors 1 DR Under Dean, Commerce & Management |
|
CONTACT | Phone no:
Email id: |
Teaching & Appointment Unit
- शासन निर्णयामध्ये Career Advancement Scheme अध्यापकांना लागू करावयाच्या च्या संदर्भातील तरतुदी विभागाकडून वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांसह उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील अनुदानित समाजकार्य महाविद्यालयातील अध्यापकीय पदांना दिनांक ०१ जानेवारी २०१६ पासून लागू करण्याबाबत
- आश्वासित प्रगती योजने अंतर्गत ज्या शिक्षकांनी उद्बोधन वर्ग/ उजळणी वर्ग पूर्ण केले आहेत त्यांना देय दिनांकापासून पदोन्नतीचे लाभ देण्यासाठी संबंधी प्रस्ताव करण्याकरिता मुदत वाढ देण्यात येत आहे
- दिनांक ११ जुलै २००९ पूर्वी एम. फील. अहर्ता धारणा केलेल्या अध्यापकांना नेट परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यासंदर्भात गठीत करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीकडून आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता करणेबाबत
- आश्वासित प्रगती योजने अंतर्गत पदोन्नती मिळण्यासाठी आवश्यक असलेले उद्बोधन वर्ग पूर्ण करण्यास दिनांक ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे
- महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था पुणे तर्फे महाविद्यालयीन अध्यापकांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणेबाबत
- विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयातील रिक्त असलेल्या प्राचार्य पदावर प्रभारी प्राचार्यांची नेमणुकीबाबत
- दिनांक ११ जुलै २००९ पूर्वी एम. फिल. अहर्ता धारण केलेल्या अध्यापकांना नेट परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट संदर्भात समिती गठीत करण्यात आल्याबाबत
- महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे तर्फे महाविद्यालयीन अध्यापकांसाठी आयोजित विविध प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभाग घेणेबाबत
- विद्यापीठांच्या अधिनस्त असलेल्या सर्व महाविद्यालयांमधील विविध विषयांच्या विभागामध्ये कार्यरत असलेल्या तज्ज्ञांच्या नावाची यादी मिळणेबाबत
- विद्यापीठांच्या अधिनस्त असलेल्या सर्व महाविद्यालयांमधील विविध विषयांच्या विभागामध्ये कार्यरत असलेल्या तज्ज्ञांच्या नावाची यादी मिळणेबाबत
- The Order passed by the Hon’ble Bombay High Court on 30th July, 2024 in Public Interest Litigation No. 43 of 2024 guidelines are being issued to intervene the problems of suicides amongst the students.
- Equal Opportunities Cells in Maharashtra to post details of available vacancies for Divyangjans at all levels for display in the Divyang Career Portal http://divyangcareer.com
- महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक MiSc-2018/C/R/56/18/UNI-1 dated 8th March 2019 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिनांक ३० जून २०२३ व ३१ जुलै २०२३ रोजीच्या सूचनेच्या अनुषंगाने दुरुस्त्या स्वीकृत केल्या असल्याने शासन निर्णय क्रमांक MiSc-2309/C.R.128/UNI-1 dated 5th March 2024 अन्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत
- मुंबई विद्यापीठाच्या विविध संस्था / महाविद्यालयाविषयीची माहिती विहित नमुन्यात राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाला (SLQAC) सादर करण्याबाबत
- The last date of submission of proposals for “आदर्श प्राचार्य पुरस्कार” here is extended upto 31st July 2024
- The last date of submission of proposals for “आदर्श शिक्षक / शिक्षिका पुरस्कार” here is extended upto 31st July 2024
- The last date of submission of proposals for “गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची शिफारस करणेबाबत” here is extended upto 31st July 2024
- The last date of submission of proposals for “श्रीमती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार” here is extended upto 31st July 2024
- विद्यापीठाच्या शनिवार दिनांक २० जुलै २०२४ रोजी होणाऱ्या अधिसभेत सन्माननीय सदस्यांनी अधिसभेकरिता आपल्या महाविद्यालयातील माहिती तात्काळ पाठविण्याबाबत
- विद्यापीठाच्या शनिवार दिनांक २० जुलै २०२४ रोजी होणाऱ्या अधिसभेत सन्माननीय सदस्यांनी अधिसभेकरिता आपल्या महाविद्यालयातील माहिती तात्काळ पाठविण्याबाबत
- विद्यापीठाच्या शनिवार दिनांक २० जुलै २०२४ रोजी होणाऱ्या अधिसभेत सन्माननीय सदस्यांनी अधिसभेकरिता आपल्या महाविद्यालयातील माहिती तात्काळ पाठविण्याबाबत
- विद्यापीठाच्या शनिवार दिनांक २० जुलै २०२४ रोजी होणाऱ्या अधिसभेत सन्माननीय सदस्यांनी अधिसभेकरिता आपल्या महाविद्यालयातील माहिती तात्काळ पाठविण्याबाबत
- विद्यापीठातर्फे आदर्श प्राचार्य पुरस्कार सन २०२३ -२०२४ शिफारस करणेबाबत
- विद्यापीठातर्फे आदर्श शिक्षक / शिक्षिका पुरस्कार सन २०२३ -२०२४ महाविद्यालयीन शिक्षकांची शिफारस करणेबाबत
- विद्यापीठातर्फे महाविद्यालयीन स्तरावर गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची शिफारस करणेबाबत
- विद्यापीठातर्फे महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षकांना श्रीमती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार (२०२३-२०२४ )
- महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक MiSc-2018/C.R.56/18/UNI-1 dated 8th March, 2019 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिनांक ३० जून २०२३ व ३१ जुलै २०२३ रोजीच्या सूचनेच्या अनुषंगाने दुरुस्त्या स्वीकृत केल्या असल्याने शासन निर्णय क्रमांक MiSc-2309/C.R.128/UNI-1 dated 5th March, 2024 अन्वये निर्गमित करण्यात आले आहे
- राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील शासकीय व आशाकिय महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना अनुदान आयोगाकडून उच्च शिक्षण देणाऱ्या अस्नस्थांमधील अध्यापकरिता शैक्षणिक अहर्ता, पात्रता विहित करण्यात आल्या आहेत त्यानुसार शासन निर्णयातील तरतुदींचे पालन करण्याबाबत
- तज्ज्ञांच्या नावाची यादी उपलब्ध करून देण्याबाबत
- विद्यापीठाच्या अधिनस्त असलेल्या सर्व महाविद्यालयांमधील विविध विषयांच्या विभागामध्ये कार्यरत असलेल्या तज्ञाच्या नावाची यादी मिळण्याबाबत
- मुंबई विद्यापीठाच्या विविध संस्था / महाविद्यालयाविषयीची माहिती विहित नमुन्यात राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाला (SQLAC) सादर करण्याबाबत
- उच्च शिक्षण संचानालयाच्या अधिपत्याखालील शासकीय / अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी अभ्यागत / तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत
- To submit details as per format given of teaching staff who are retiring on superannuation from the services in the month of April and May, 2024 and whose proposal of CAS for either Level 12 to 13A (Stage-3 to Stage -4) or Level 13A to 14 (Stage – 4 to Stage- 5) are pending due 10 Lok Sabha 2024 General election code of conduct.
- उच्च शिक्षण संचनायालयाच्या अधिपत्याखालील शासकीय / अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी अभ्यागत / तासिका तत्त्वावरील अध्यापकांना प्रदान करावयाच्या मानधनाचे सुधारित दर लागू करण्याबाबत
- महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था पुणे तर्फे महाविद्यालयीन आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभाग घेणेबाबत
- एम. फिल अहर्ता धारण केलेल्या अध्यापकांना नेट परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यासंदर्भातील माहिती
- विद्यापीठाच्या विविध समित्यांवर नामनिर्देशन करण्याकरिता विविध विषयांच्या विषयतज्ज्ञ यांच्या याद्या अद्ययावत करण्याबाबत
- विद्यापीठाच्या विविध समित्यांवर नामनिर्देशन करण्याकरिता विविध विषयांच्या विषयतज्ञ यांच्या याद्या अद्ययावत करणेबाबत
- दिनांक १४.१०.२००६ पूर्वी नियुक्त एम. फिल अर्हता धारक अध्यापकांना कॅसचे लाभ लागू करणेबाबत.
- Last date of submitting proposals for आदर्श प्राचार्य पुरस्कार is extended
- Last date of submitting proposals for आदर्श शिक्षक / शिक्षिका पुरस्कार is extended
- Last date of submitting proposals for गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची शिफारस करणेबाबत is extended
- Last date of submitting proposals for श्रीमती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार is extended
- विद्यापीठातर्फे आदर्श प्राचार्य पुरस्कार सन २०२१- २०२२ व २०२२ -२०२३ शिफारस करणेबाबत
- विद्यापीठातर्फे आदर्श शिक्षक / शिक्षिका पुरस्कार सन २०२१- २०२२ व २०२२ -२०२३ शिफारस करणेबाबत
- विद्यापीठातर्फे महाविद्यालयीन स्तरावर गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची शिफारस करणेबाबत
- विद्यापीठातर्फे महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षकांना श्रीमती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार (२०२१-२०२२) (२०२२-२०२३)
- Circular No 25 अ (सुधारित परिपत्रक) dated 12th March, 2022 For Annual Performance Assessment Reports (APAR)
- दिनांक २३.१०. १९९२ ते दिनांक ०३.०४. २००० या कालावधीत नियुक्त बिगर नेट/ सेट अध्यापकांच्या सेवा सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत सुरु ठेवण्यात आलेल्या असल्याने अशा अध्यापकांना त्याच्या मूळ नियुक्तीचा दिनांक ग्राह्य धरून तत्कालीन प्रचलित धोरणानुसार सेवानिवृत्ती वेतन देय राहील अश्या अध्यापकांचे प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविण्याबाबत
- महाविद्यालयातील / संस्थेतील नियमित प्राचार्य / संचालक / शिक्षक / ग्रंथपाल / संचालक शारीरिक शिक्षण इत्यादींच्या पदोन्नतीच्या प्रक्रिया संगणकीकृत करण्याबाबत
- Annual Performance Assessment Reports (APAR) चा विहित नमुना
- आपल्या महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० व २०२० – २०२१ या कालावधीतील शिक्षकांना विद्यापीठ मान्यता पीएच. डी.च्या अहर्तानुसार देण्यात आली आहे अशा सर्व शिक्षकांची माहिती concolsection@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठविण्याबाबाबत
- उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय / अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील विविध पदवी व पदव्युत्ततर पदवी अभ्यासक्रमांसाठी अभ्यागत/ तासिका तत्त्वावरील अध्यापकांना प्रदान करावयाच्या मानधनाचे सुधारित दर लागू करण्याबाबत
- The last date of submitting proposals for “आदर्श शिक्षक / शिक्षिका पुरस्कार” is extended up to 24th December, 2021
- The last date of submitting proposals for “आदर्श प्राचार्य पुरस्कार” is extended up to 24th December, 2021
- The last date of submitting proposals for “गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची शिफारस करणेबाबत” is extended up to 24th December, 2021
- The last date of submitting proposals for “श्रीमती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार” is extended up to 24th December, 2021
- The last date of submitting proposals for “गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची शिफारस करणेबाबत” is extended up to 15th December, 2021
- The last date of submitting proposals for “आदर्श प्राचार्य पुरस्कार” is extended up to 15th December, 2021
- The last date of submitting proposals for “आदर्श शिक्षक / शिक्षिका पुरस्कार” is extended up to 15th December, 2021
- The last date of submitting proposals for “श्रीमती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार” is extended up to 15th December, 2021
- विद्यापीठातर्फे महाविद्यालयीन स्तरावर गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची शिफारस करणेबाबत
- विद्यापीठातर्फे आदर्श प्राचार्य पुरस्कार सन २०२० – २०२१ शिफारस करण्याबाबत
- विद्यापीठातर्फे महाविद्यालयीन स्तरावरील आदर्श शिक्षक / शिक्षिका सन २०२०-२०२१ महाविद्यालयीन शिक्षकांची शिफारस करण्याबाबत
- विद्यापीठातर्फे महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षकांना “श्रीमती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार” (२०२०-२०२१)
- विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांमध्ये किती तासिका तत्वावर शिक्षक नियुक्त केले आहेत व विद्यापीठाच्या माध्यमातून तासिका बेसिसवर शिक्षक घेण्याची परवानगी दिलेली असतातानासुद्धा शिक्षक नेमले नसतील तर त्यांच्या वर निश्चित कार्यवाही करण्यात येईल सदर आश्वासनाच्या अनुषंगाने कार्यवाहीबाबतची सविस्तर माहिती विभागाच्या ई-मेल आयडी वर सादर करण्याबाबत
- आपल्या महाविद्यालयामध्ये सुरु असणारे स्वयंअर्थसहायित कोर्सेस करीत शिकविणाऱ्या विद्यापीठ मान्यता प्राप्त व हंगामी शिक्षकांचे वेतनाबाबत डॉ आरती प्रसाद यांनी (अधिसभा सदस्य) यांनी विचारणा केलेली माहिती पाठविण्याबाबत
- प्रथम प्राधान्याने सातव्या वेतन आयोगातील तरतुदी / शिफारशी शिक्षकांना लागू करण्याबाबत
- कोविड- १९ या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव उद्भवल्याने विद्यापीठाने मंजूर केलेल्या जाहिरातीच्या मसुद्यास मुदतवाढ देण्याबाबत
- डॉ . निशा मुनी (अधिसभा सदस्य) यांनी नमूद केलेली माहिती बाबत विचारणा केलेली आहे सदर माहिती concolsection@gmail.com या ई-मेल आय डी वर पाठविण्याची व्यवस्था करण्याबाबत
- प्रा. प्रकाश दातार (अधिसभा सदस्य) यांनी नमूद केलेली माहिती बाबत विचारणा केलेली आहे सदर माहिती concolsection@gmail.com या ई-मेल आय डी वर पाठविण्याची व्यवस्था करण्याबाबत
- प्रा. डॉ. अनंत लोखंडे (अधिसभा सदस्य) यांनी नमूद केलेली माहिती बाबत विचारणा केलेली आहे सदर माहिती concolsection@gmail.com या ई-मेल आय डी वर पाठविण्याची व्यवस्था करण्याबाबत
- 7th Pay GR University Circular No 1241
- मा. प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागीय सहसंचालक यांच्या आढावा बैठकीबाबत
- राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयात सन २०२१ -२२ या शैक्षणिक वर्षांमध्ये तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या नेमणूक करणेबाबत
- राज्यातील अर्धवेळ प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतच्या प्रस्तावासंदर्भात तपशीलवार माहिती देण्याबाबत
- डॉ. निशा मुनी (अधिसभा सदस्य) यान खालील नमूद तक्त्यामध्ये केलेली माहिती पाठविण्याबाबत
- विद्यापीठ शिक्षकांच्या संगणकीय नोंदणीबाबत
- प्राचार्य पद भरतीसाठी यथोचित कार्यवाही करण्याबाबत तसेच नियमित प्राचार्य भरण्यासाठी यथोचित कार्यवाही करण्याबाबत
- डॉ. रविकांत सांगुर्डे (अधिसभा सदस्य) यांनी विचारणा केलेली माहिती नमूद तक्त्यामध्ये पाठविण्याबाबत
- प्रा. पी. डी. दातार (अधिसभा सदस्य) यांनी विचारणा केलेली माहिती नमूद तक्त्यामध्ये पाठविण्याबाबत
- प्रा. रवींद्रनाथ रसाळ (अधिसभा सदस्य) यांनी विचारणा केलेली माहिती नमूद तक्त्यामध्ये पाठविण्याबाबत
- डॉ. आरती प्रसाद (अधिसभा सदस्य) यांनी विचारणा केलेली माहिती नमूद तक्त्यामध्ये पाठविण्याबाबत
- डॉ. अनंत एन. लोखंडे (अधिसभा सदस्य) यांनी विचारणा केलेली माहिती नमूद तक्त्यामध्ये पाठविण्याबाबत
- डॉ. रविकांत सांगुर्डे (अधिसभा सदस्य) यांनी विचारणा केलेली माहिती नमूद तक्त्यामध्ये पाठविण्याबाबत
- दिनांक ०१/०१/१९९६ पूर्वीच्या पीएचडी अहर्ता धारण केली असणाऱ्या अध्यापकीय कर्मचाऱ्यांना पीएचडीच्या दोन आगाऊ वेतनवाढ अनुज्ञेय केल्याने थकबाकी फरक सादर करणेबाबत
- दिनांक २४/ १०/ १९९२ ते ०३/ ०४/ २००० या कालावधीत नियुक्त बिगर नेट – सेट व्याख्यात्यांबाबत
- दिनांक ०४. ०४. २००० व त्या नंतर सर्व वरिष्ठ महाविद्यालये व अकृषीविद्यापीठातील नियुक्त बिगर नेट / सेट अधिव्याख्याते यांच्याबाबत
- महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करणे आणि समन्वयक नियुक्त करण्याबाबत
- The last date of submitting proposals for “गुणवंत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शिफारस करणेबाबत” is extended up to 20th January, 2021
- The last date of submitting proposals for “आदर्श प्राचार्य पुरस्कार सन २०१९ – २०” is extended up to 20th January, 2021
- The last date of submitting proposals for “आदर्श शिक्षक / शिक्षिका पुरस्कार सन २०१९ – २०” is extended up to 20th January, 2021
- The last date of submitting proposals for “श्रीमती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार” is extended up to 20th January, 2021
- विद्यापीठाशी संलग्नित अभियांत्रिकी / व्यवस्थापन / औषधनिर्माण शास्त्र / स्थापत्य शास्त्र महाविद्यालयाना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (ऐकते) सुधारित शैक्षणिक अहर्ता, पात्रता व अनुभव सेवाशर्ती तसेच सातव्या वेतनश्रेणी लागू करण्यासाठी महाविद्यालयांनी कार्यवाही करण्याबाबत
- दिनांक २४.१०.१९९२ ते ०३.०४.२००० या कालावधीत नियुक्त बिगर नेट-सेट अधिव्याख्यात्यांबाबत
- विद्यापीठातर्फे महाविद्यालयीन स्तरावर गुणवंत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शिफारस करणेबाबत परिपत्रक क्रमांक ०९ दिनांक १५ डिसेंबर, 2020
- विद्यापीठातर्फे आदर्श शिक्षक / शिक्षिका पुरस्कार सन २०१९ – २० महाविद्यालयीन शिक्षकांची शिफारस करणेबाबत
- विद्यापीठ / महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षिकांना “श्रीमती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार” (२०१९ -२०)
- विद्यापीठातर्फे आदर्श प्राचार्य पुरस्कार सन २०१९ – २० शिफारस करणेबाबत
- List of candidates called for online Interview scheduled to be held on 24th November, 2020 for the post of Temp. Assistant Professor at V.V. Dalvie Model Degree College, Talere, Tal : Kankavli
- List of candidates called for online Interview scheduled to be held on 24th November, 2020 for the post of Temp. Assistant Professor at Vishwabhushan Dr. Babasaheb Ambedkar Model Degree College, Ambadve, Dist : Ratnagiri
- List of candidates called for online Interview scheduled to be held on 24th November, 2020 for the post of Temp. Assistant Professor at V.V. Dalvie Model Degree College, Talere, Tal : Kankavli, Dist : Sindhudurg
- List of candidates called for online Interview scheduled to be held on 24th November, 2020 for the post of Temp. Assistant Professor at V.V. Dalvie Model Degree College, Talere, & V. Dr. Babasaheb Ambedkar Model College, Ambadve
- List of candidates called for online Interview scheduled to be held on 24th November, 2020 for the post of Temp. Assistant Professor at V.V. Dalvie Model Degree College, Talere, Tal : Kankavli, Dist : Sindhudurg
- Online Interviews notice for the post of Assistant Professor purely on temporary basis at Vijayalaxmi Vishwanath Dalvie Model Degree College, Talere and V.B. Dr. Babasaheb Ambedkar Model Degree College, Ambadave
- Circular regarding annual payment of State Govt. Employee dated 01/07/2020.
- Circular regarding Self Appraisal Report.
- विद्यापीठातील विविध विषयांच्या विभागामध्ये कार्यरत असलेल्या तज्ज्ञांच्या नावाची यादी मिळणेबाबत
- विद्यापीठातील विविध विषयांच्या विभागामध्ये कार्यरत असलेल्या तज्ज्ञांच्या नावाची यादी मिळणेबाबत
- आपल्या महाविद्यालयामध्ये सुरु असणारे विना अनुदानित स्वयंअर्थसहायित कोर्सेस शिकविणाऱ्या शिक्षकांना व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन तात्काळ अदा करण्यात यावे
- अधिसभेच्या सन्माननीय सदस्यांनी अधिसभेकरिता Information in respect of Self-financing courses during the academic year 2018-19 and 2019-20 माहितीबाबत विचारणा केली आहे त्यामुळे सदर माहिती ई-मेल आयडी वर पाठविण्याची व्यवस्था करावी
- अधिसभेच्या सन्माननीय सदस्यांनी अधिसभेकरिता Information in respect of Contractual/ Ad hoc teachers during the academic year 2019-20 माहितीबाबत विचारणा केली आहे त्यामुळे सदर माहिती ई-मेल आयडी वर पाठविण्याची व्यवस्था करावी
- आपल्या अभियांत्रिकी/ औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या संबंधित असलेली माहिती शिक्षक नियुक्ती व मान्यता विभाग यांचेकडे नमूद ई-मेल आयडी वर पाठविण्याबाबत
- आपल्या विभागातील / महाविद्यालयातील फक्त नियमित शिक्षकांची अद्ययावत यादी विद्यापीठाच्या https://muonline.org.in/ या संकेतस्थळावर तात्काळ भरावयाची आहे
- Rules for Approval of Teachers
- Recruitment of Faculty in Universities, Institutions Deemed to be Universities and Colleges
- शिक्षकांना स्थान निश्चितीसाठी अहर्ता व नियम
- Equivalence of Mater’s degree in discipline of Mechatronics Engineering and Electronic Electrical Engineering
- अधिसभेच्या सन्माननीय सदस्यांनी अधिसभेकरिता नमूद तक्त्यामधील नमूद केलेली माहिती पाठविण्याबाबत
- शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहायक पदांच्या पदभरतीबाबत
- दिनांक ०१ / ०१ / १९९६ पासून पीएच. डी. च्या आगाऊ दोन वेतन वाढी अनुज्ञेय केल्यास किती आर्थिक भर पडेल याची माहिती सादर करण्याबाबत
- विद्यापीठ शिक्षकांच्या संगणकीय नोंदणीबाबत
- आपल्या महाविद्यालयातील शिक्षकीय संपूर्ण रिक्त पदांची अचूक माहिती url:- https://nherc.in/ या संकेतस्थळावर तात्काळ भरण्यात यावी
- राष्ट्रीय उच्चतर अभियान अंतर्गत राष्ट्रीय शिक्षण संसाधन केंद्राच्या संकेत स्थळावर उपलब्ध असलेल्या विवरण पत्रामध्ये online स्वरूपात आपल्या महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०१८ -२०१९ ची माहिती तात्काळ भरावयाची आहे
- संलग्नित महाविद्यालयात नियमित प्राचार्य नियुक्तीबाबत
- The University has prescribed the Selection Committee Report and Marking Scheme for filling up the post of Principal in the colleges.
- The eligibility criteria for the appointment of faculty in Special Education
- Circular No. 4 regarding pay fixation Konkan region Camp
- मुंबई विद्यापीठांअंतर्गत अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकांना ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन प्रक्रिया पूर्ण करून नमूद तारखांच्या दिवशी संबंधित कर्मचारी व प्राचार्यांसह सर्व कागदपत्रे घेऊन हजर राहण्याबाबत
- आपल्या महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक सहायक प्राध्यापक ग्रंथपाल व समकक्ष पदांकरिता सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार कार्यवाही कालबद्ध पद्धतीने करण्याबाबत
- विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी अभ्यागत / तासिका तत्वावरूही अध्यापकांना प्रदान करावयाच्या मानधनाचे सुधारित दार लागू करण्याबाबत
- Circular of Self Appraisal Report
- Advertisement for the post of Senior fellow, Fellow A, and Fellow B in MSEPP.
- Advertisement for the post of project fellow in MSEPP.
- जे सहायक प्राध्यापकांना फक्त नैमित्तिक रजा अनुज्ञेय राहील व इतर रजा अनुज्ञेय राहणार नाहीत तरीही विद्यापीठाने प्रतिनियुक्त केल्यास आवश्यकतेप्रमाणे कार्यरजा मंजूर करण्यात येईल त्यासाठी मा कुलगुरुंची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे
- आपल्या विभागातील शिक्षकांच्या कार्यरजा / बालसंगोपन रजा / बाहेर गावी / परदेशात जाण्याची परवानगी / पासपोर्ट, व्हिसा यांचे नाहरकत प्रमाणपत्र इत्यांदीबाबत मा. कुलगुरूंच्या मान्यतेसाठी किमान १५ दिवस अगोदर प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे
- आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ कामी ठाणे जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांची माहिती पुरविणेबाबत
- विद्यापीठ शिक्षकांच्या संगणकीय नोंदणीबाबत
- आपल्या महाविद्यालयांमध्ये सुरु असणारे विनाअनुदानित कोर्सेस शिकवणा-या शिक्षकांची पदे भरण्याची प्रक्रिया तात्काळ प्रथम प्राधान्याने सुरु करण्यात यावी
- आपल्या कार्यालयात कार्यरत असलेल्या सर्व शिक्षक कर्मचारी यांची माहिती तक्त्यानुसार भरून देण्यात यावी
- Those teacher/s is/are eligible for promotion under Career Advancement Scheme as per Sixth/ Seventh Pay commission report are requested to submit their proposals in prescribed proforma
- ७ व्या वेतन आयोगाच्या तरतुदींबाबत दिनांक ०८/०३/२०१९ रोजीचे मुळ शासन निर्णय व या परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केलेले दिनांक १० मे २०१९ चे शुध्दीपत्रक एकत्ररित्या वाचावे
- विद्यापीठातील शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याबाबत
- आपल्या विभागातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल व समकक्ष पदांकरिता सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार कार्यवाही कालबद्ध पद्धतीने करण्याबाबत
- मुंबई विद्यापीठांअंतर्गत अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकांना ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन प्रक्रिया पूर्ण करून नमूद तारखांच्या दिवशी संबंधित कर्मचारी व प्राचार्यांसह सर्व कागदपत्रे घेऊन हजर राहण्याबाबत
- आपल्या महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक सहायक प्राध्यापक ग्रंथपाल व समकक्ष पदांकरिता सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार कार्यवाही कालबद्ध पद्धतीने करण्याबाबत
- विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी अभ्यागत / तासिका तत्वावरूही अध्यापकांना प्रदान करावयाच्या मानधनाचे सुधारित दार लागू करण्याबाबत
- National Council for Teacher Education (Recognition Norms and Procedure) Regulation, 2014 हि सुधारित नियमावली विद्यापीठाशी संलग्नित शासकीय / अशासकीय अनुदानित /विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना लागू करण्याबाबत
- आपल्या महाविद्यालयांमध्ये सुरु असणारे विनाअनुदानित कोर्स व ते कोर्स शिकविणा-या विद्यापीठ मान्यतापात्र आणि अमान्यता पात्र शिक्षकांची माहिती तात्काळ देण्याबाबत
- आपल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील माहिती आजच शिक्षक नियुक्ती व मान्यता विभागाच्या ई-मेल आयडीवर पाठविण्याबाबत
- 3 days National Seminar on ‘Gendered Academic Cultures & Sexual Harassment in the Academia’: #Me Too & Beyond
- अल्पसंख्यांक महाविद्यालयातील शिक्षकांच्या आश्वासित प्रगती योजना अंतर्गत कार्यवाही करण्याकरिता कुलगुरूंचे नामनिर्देशित सदस्य / विषयतज्ञांची नावे सूचित करणेबाबत
- आपल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील नमूद केलेली माहिती शिक्षक नियुक्ती व मान्यता विभागाच्या ई-मेल आयडीवर पाठविण्याबाबत
- संलग्नित महाविद्यालयात नियमित प्राचार्य नियुक्तीबाबत
- Child Care Leave
- महाविद्यालयांमध्ये सुरु असणारे विनाअनुदानित कोर्स व ते कोर्स शिकविणा-या विद्यापीठ मान्यताप्रात्र व अमान्यताप्रात्र शिक्षकांची माहिती देण्याबाबत
- आश्वासित प्रगती योजनेचे प्रस्ताव (CAS) ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत
- To appoint Training and Placement Officer in the Degree Level Technical Institutions
- आश्वासित प्रगती योजनेचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत
- आश्वासित प्रगती योजनेचे प्रस्ताव सादर करण्यास मुदत वाढ देण्याबाबत
- आपल्या महाविद्यालयांमध्ये चालू असणारे विनाअनुदानित कोर्स व शिकवणा-या विद्यापीठ मान्यताप्राप्त आणि अमान्यताप्राप्त शिक्षकांची माहिती तात्काळ देण्याबाबत
- आश्वासित प्रगती योजनेचे प्रस्ताव (CAS) सादर करण्याबाबत
- तिस-या व चौथ्या दुरुस्तीनुसार विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावर सरळसेवा / आश्वासित प्रगती योजने अंतर्गत नवीन API च्या गुणांकन पद्धतीमध्ये झालेल्या बदलानुसार कार्यशाळेचे आयोजन करण्याबाबत
- सहाव्या वेतन आयोगानुसार राज्यातील विधी महाविद्यालयातील LL.M. अहर्ताधारक अध्यापकांना प्रथम नियुक्तीच्या वेळी शासन निर्णय दिनांक १२ ऑगस्ट २००९ मधील मुद्दा क्र. ७ (३) नुसार आपल्या महाविद्यालयातील अध्यापकांना देय केलेल्या आगाऊ वेतन वाढीच्या माहितीबाबत
- Circular regarding Statistical information.
- Circular regarding age limit of Director.
- 7th Pay Circular
- Advertisement for the post of Director in Alkesh Dinesh Mody Institute of Financial and Management Studies
- Appointment of Heads of University Departments
- Circular regarding Annual Refresher Programme in Teaching.
- 3 days National Seminar on ‘Gendered Academic Cultures & Sexual Harassment in the Academia’: #Me Too & Beyond
- Online Applications are invited from the M.A.(By Research), M.Sc.(By Research), M.Pharm, M.Arch and Ph.D. Research Centers for Continuation of Recognition from the Academic Year 2019-20
- Online Applications are invited from the Ph.D. Research Centers for Continuation of Recognition from the Academic Year 2019-20
- Information of Vacant Post.
- Circular of NOC
- शासकीय महाविद्यालये / विद्यापीठातील इच्छुक तज्ज्ञ प्राध्यापकांचा विषय निहाय गट स्थापन करून उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्याबाबत
- Circular regarding Verification of Ph.D Degree and NET/SET.
- Establish a system to monitor the number of lectures conucted by teachers to ensure teacher’s attendance at class room
- विद्यापीठातील शिक्षकांनी त्यांच्या सूचना/ तक्रारी याबाबतची पत्रे त्याच्या संबंधित विभागप्रमुखामार्फत मा. कुलसचिव अथवा मा. कुलगुरू यांच्या कडे पाठवाव्यात
- Child Care Leave
- सदर विभाग/ संस्थांमध्ये असलेली विद्यार्थी संख्या, एकूण कार्यभार, सध्या उपलब्ध असलेले शिक्षकीय व प्रशासकीय कर्मचारी तसेच एकूणच विभागाची आर्थिक व्यवहार्यता इत्यादी माहिती उपलब्ध करून देण्याबाबत
- Those teacher/s is/are eligible for promotion under Career Advancement Scheme as per sixth pay commission are requested to submit their proposals in the prescribed proforma.
- Circular of CAS Interview
- Online applications are invited for the Teaching posts in the various University Departments / Sub Centers / Institutes and Colleges purely on temporary basis for a period of 11 months.
- A meeting of all University Teachers
- शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये विद्यापीठाच्या विविध अनुदानित /विनाअनुदानित विभागांमध्ये हंगामी स्वरूपात शिक्षकीय पदे (थेट मुलाखती) द्वारे शिक्षक नियुक्ती व मान्यता (विशि) विभागामार्फत भरण्यात येणार आहे
- विद्यापीठातील सेवानिवृत्त शिक्षकांना शिक्षक नियुक्ती व मान्यता विभाग यांच्यामार्फत व शिक्षकेत्तर कर्मचारी याना आस्थापना विभागामार्फत सेवानिवृत्तीनंतर कायमस्वरूपी फोटोसह ओळखपत्र देण्याबाबत
- शिक्षकांना १५ नैमित्तिक रजा मंजूर करण्याबाबत
- 3rd and 4th Amendment regarding API/PBAS form calculation of Academic performances indicator based on UGC regulation 2010 ( Amendments made in Circular No CONCOL/TAU/40 of 2012-13 dated March 19 2017
- हिवाळी अधिवेशन २०१७ मधील विधानपरिषद आश्वासनानुसार विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये व मुंबई विद्यापीठातील विभागांमध्ये किती तासिका तत्वावर शिक्षक नियुक्त करण्यात आलेले आहेत याची माहिती तात्काळ सादर करण्याबाबत
- Information of Teaching Staff and Librarian of Unaided sections of Aided Colleges/Unaided Colleges Institutions
- विविध अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र महाविद्यालयांमध्ये शिक्षखीय पदांवर नियुक्तीसाठी उमेदवार निवडताना त्यांची शैक्षणिक अर्हताबाबतची समकक्षता तपासून पुढील कार्यवाही करण्याबाबतविविध अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र महाविद्यालयांमध्ये शिक्षखीय पदांवर नियुक्तीसाठी उमेदवार निवडताना त्यांची शैक्षणिक अर्हताबाबतची समकक्षता तपासून पुढील कार्यवाही करण्याबाबत
- तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील विविध पदवी, पदव्युत्तर पदवी व पदविका अभ्यासक्रमांसाठी अध्यापकांना प्रदान करावयाच्या मानधनाचे सुधारीत दर लागू करण्याबाबत
- मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत असलेल्या महाविद्यालयांची माहिती परिक्षा विभागास उत्तरपत्रिका तपासणी व इतर परीक्षेशी साबणाधित कामकाजासाठी उपलब्ध करून देण्याबाबत
- महाविद्यालयातील / संस्थेतील प्राचार्य/ संचालक/ शिक्षक/ ग्रंथपाल/ संचालक शारिरीक शिक्षण इ. पदांच्या मान्यतेची / पदोन्नतीची प्रक्रिया संगणकीकृत करण्याबाबत
- सर्व संलग्नित महाविद्यालये/ संस्थांचे संलग्निकरण तसेच शिक्षक नियुक्ती व मान्यता संबंधीच्या संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन सुरू करण्यात आल्या आहेत
- विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिसुचनेमधील तिसरी व चौथी सुधारणा राज्यातील उच्च व शिक्षण क्षेत्रातील अकृषी विद्यापीठे व अकृषी विद्यापीठांशी संलग्नित उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षक समकक्ष पदांना लागू करण्याबाबत
- To all the Directors/ Heads of the Departments/ Institute/ Centre shall requested to display quarterly report on your notice board starting from March 2018
- CAS Circular
- The Govt. of Maharashtra have constituted a Special Committee to prepare Common Statutes and Common Code.
- Teachers are required to mentioned the details of Duty Leave/ On Duty Leave availed by them while applying the Duty Leave/ On Duty Leave in prescribed leave application
- Circular of workload.
- Meeting of the workload committee
- Circular of various kinds of Leaves
- विद्यापीठाच्या विविध अनुदानित/ विनाअनुदानित विभागातील रिक्त शिक्षकीय पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत
- ४ जून २०१७ पर्यंतचे उन्हाळी सुट्टीचे वेतन सर्व विभागातील हंगामी शिक्षकांना अदा करण्याबाबत
- शिक्षकांना १५ नैमित्तिक रजा मंजुर करण्याबाबत
- Career Advancement Scheme guidelines as per 6th Pay Commission
- To the Chairman/ Secretary/ Principals of all the affiliated Engineering Colleges: The Union Public Service Commission has requested to convey the details of experts of Civil Engineering, Mechanical Engineering, Electrical Engineering, Electronics & Telecoomunication, Computer Engineering, Chemical Engineering, Physics, Chemistry, Mathematics, Management and Economics disciplines/ department in given format.
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व शासकीय आणि अशासकीय अनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, अध्यापक, नृत्य, होम सायन्स आणि सोशल वर्क महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: सुधारित अधिसुचनेनुसार शासन निर्णयाची महाविद्यालय स्तरावर अंमलबजावणी करण्याबाबत
- सन २०१७ सालासाठी सार्वजनिक सुट्टया
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व अशासकीय अनुदानित व कायम विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, नृत्य, विधी, अध्यापक, होम सायन्स आणि सोशल वर्क महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: प्राचार्य व शिक्षकांची रिक्त पदे महाविद्यालयांमध्ये प्राधान्याने भरण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याबाबत
- सर्व संलग्नित/ मान्यताप्राप्त महाविद्यालयांचे प्राचार्य/ संस्थांचे संचालक/ विद्यापीठ विभाग प्रमुखः दिनांक ३१ ऑक्टोबर, २०१६ रोजी सरदार पटेल यांची जयंती “राष्ट्रीय एकता दिवस” म्हणून साजरा करण्याबाबत
- मुंबई विद्यापीठाचे विभाग, संस्था, उपकेंद्र, महाविद्यालये व त्यांचे प्रमुख/ समन्वयक/ प्राचार्य तसेच मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व शासकीय/ अशासकीय अनुदानित/ विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित, अल्पसंख्यांक महाविद्यालये व संस्थेतील संचालक/ प्राचार्य/ अध्यक्ष/ सचिवः विद्यापीठाचा अध्यापक नियुक्ती विभाग व घटक महाविद्यालये व संस्था कक्ष यांचे विलिनीकरण करून नव्याने “शिक्षकनियुक्ती व मान्यता विभाग” असे नामकरण करण्यात आलेले आहे.
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व अशासकीय अनुदानित, कला, वाणिज्य, विज्ञान, नृत्य, विधी, अध्यापक, होम सायन्स आणि सोशल वर्क महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: ज्या महाविद्यालयातील प्राचार्यांच्या/ शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय नजिकच्या काळात ६२/६५ वर्षे पूर्ण होत आहे किंवा पूर्ण झालेले आहे असा प्राचार्यांचे प्रस्ताव विद्यपीठाकडे पाठविण्याबाबत
- अभ्यासक्रमासाठी लागणारी पुस्तके याबाबतची माहिती
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभागप्रमुख, ग्रंथपाल, विद्यापीठ ग्रंथालयः विभागात कार्यरत असलेल्या शिक्षकांची माहिती पाठविण्याबाबत
- First National Teachers Congress (NTC)
- Online forms for Teacher’s information
- Circular of Teaching and Non teaching staff salary drawn from the HTE- Sevaarth Pranali.
- मुंबई विद्यापीठाचे विभाग, संस्था, उपकेंद्र, महाविद्यालये व त्यांचे प्रमुख/ समन्वयक/ प्राचार्य तसेच मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व शासकीय/ अशासकीय अनुदानित/ विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित, अल्पसंख्यांक महाविद्यालये व संस्थेतील संचालक/ प्राचार्य/ अध्यक्ष/ सचिवः विद्यापीठाचा अध्यापक नियुक्ती विभाग व घटक महाविद्यालये व संस्था कक्ष यांचे विलिनीकरण करून नव्याने “शिक्षकनियुक्ती व मान्यता विभाग” असे नामकरण करण्यात आलेले आहे.
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, समन्वयक विश्वभूषण भारतर्तन डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अंबाडवे तसेच समन्वयक व्ही. व्ही. दळवी महाविद्यालय, तळेरेः उन्हाळी सुट्टीचे वेतन सर्व विभागातील हंगामी शिक्षकांना अदा करण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, समन्वयक विश्वभूषण भारतर्तन डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अंबाडवे तसेच समन्वयक व्ही. व्ही. दळवी महाविद्यालय, तळेरेः शैक्षणिक वर्ष २०१६-१७ करिता वेगवेगळ्या विभागात तात्पुरत्या स्वरुपात नेमणूका करण्याबाबत
- To all the Directors/ Heads of the Departments/ Centers, the Principal, Sir J.J. College of Architecture and the University Librarian: 104th Session of Indian Science Congress Schedule to be held from 3rd January 2017 to 7th January 2017 at SRM University Chennai
- To the Directors/ Heads of various Departments excluding the Principal Sir J.J. College of Architecture, Director, JBIMS and ADMI: Those teacher/s is/are eligible for promotion under CAS as per sixth pay commission is/are required to fill up the enclosed proforma.
- To the Directors/ Heads of various Departments excluding the Principal Sir J.J. College of Architecture, Director, JBIMS and ADMI: The provision of Career Advancement Scheme under VIth Pay commission for teachers
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व शासकीय आणि अशासकीय, कला, वाणिज्य, विज्ञान, गृहविज्ञान, नृत्य, विधी, शिक्षणशास्त्र, सोशल वर्क, अभियांत्रिकी,, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन आणि स्थापत्यशास्त्र महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: ८ व्या आंतरराष्ट्रीय योगविद्या परिषदेस उपस्थित राहणा-या शिक्षकांना कर्तव्य कालावधी म्हणून मान्यता दिलेली आहे
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, अद्यापक, नृत्य महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: प्राचार्य व रिक्त शिक्षकांची पदे महाविद्यालयांमध्ये प्राधान्याने भरण्याबाबत
- मुंबई विद्यापीठ संलग्नित सर्व शासकीय अनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, गृहविज्ञान, नृत्य, विधी आणि शिक्षणशास्त्र महाविद्यालयांचे प्राचार्य़ व महाविद्यालयातर्फे संबाधित शंस्थांचे अध्यक्ष/ सचिव: दिनांक २३/०९/२०१५ अन्वये ज्या महाविद्यालयांतील अध्यापकांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६२ वर्षे व प्राचार्यांचे वय ६२ वरून ६५ वर्षे करण्याबाबत
- To the Principals of all the aided affiliated colleges in Arts, Science, Commerce, Education, Law, Social Work, Home Science, Dance and Visual Arts: The details of the names of the colleges and petitioners for information of concerned colleges and petitioners
- To the Chairman/ Secretary/ Principal of all the aided and unaided affiliated colleges in Arts, Science, Commerce, Education, Law, Social Work, Home Sciences, Humanities Language, Journalism and Mass Communication, Music, Dance, Drama, and Visual Arts: To submit the dully filled in and signed proforma alongwith the proposal of promotion under CAS of the concerned teacher/s to the university
- To the Principals of all the aided colleges in Arts, Science, Commerce, Education, Law, Social Work, Home Science, Dance and Visual (Fine) Arts: Those teachers who have filled the Writ Petition to Hon’ble High Court against UGC and Maharashtra Government and ors relating to granting the CAS benefit to the teachers who are appointed between the 24/10/ 1992 to 03/04/2000 as per the interim orders of the Hon’ble High Court for these petitions, University has requested the Principals of the respective colleges to submit the requisite information of the petitioner of their colleges to the University to avoid the contempt of the Hon’ble High Court order.
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व शासकीय आणि अशासकीय अनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, शिक्षणशास्त्र, विधी, गृहविज्ञान, नृत्य, शिक्षणशास्त्र, सामाजिक कार्य महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांतील प्राचार्यांचे सेवानिवृत्तीचे वयोमर्यादा वाढीबाबत आयोजित करण्यात येणा-या कामकाज बैठकीबाबत
- To the Principals/ Directors of all affiliated colleges/ Institutions: Requested to try to resolve the Grievances of the teaching and non teaching staff of their colleges/ institutions
- To the Principals/ Directors of all affiliated Colleges/ Institutions: The university regarding the Grievances of the teaching and non teaching staff of the Colleges/ Institutions is withdrawn with immediate effect.
- To the Principals of mentioned affiliated aided colleges: The Expert Committee meeting for their respective teachers and subjects will be held on 8th April 2015 to evaluate the 5 publications and API for category II submitted by the teacher
- The Principals/ Director of such colleges/ Institutions should give hearing and discuss in Grievance Committee of the colleges/ Institutions and resolve the grievances
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व शासकीय आणि अशासकीय अनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, शिक्षणशास्त्र, विधी, होम सायन्स, सोशल वर्क, संगीत, नृत्य, स्पेशल एज्युकेशन, शारिरीक शिक्षण, महाविद्यालयांचे प्रभारी प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: ज्या महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य यांची नेमणूक केलेली आहे अशा महाविद्यालयांनी संबंधित परिपूर्ण माहिती पाठविण्याबाबत
- To the chairman/ Secretary of all the affiliated colleges in Arts, Science, Commerce, Education, Law, Social Work, Home Science, Dance and Visual Arts: The University has prescribed the Selection Committee Report and Marking Scheme for filling up the post of Principal in the colleges
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व शासकीय आणि अशासकीय अनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, शिक्षणशास्त्र, विधी, होम सायन्स, सोशल वर्क, संगीत, नृत्य, स्पेशल एज्युकेशन, शारिरीक शिक्षण, महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: महाविद्यालयातील संबंधित परिपूर्ण माहिती देण्याबाबत
- To the Directors/ Principals of all the affiliated colleges/ Institutions: The Government of Maharashtra has declared Public Holidays of Calendar Year 2015
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व अशासकीय विना-अनुदानित, कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयांचे प्राचार्य: आपल्या महाविद्यालयातील ज्या प्राध्यापकांनी दि. ०८/१२/१०१४ रोजी करण्यात आलेल्या सामुहिक रजा आंदोलनात सहभागी झाले होते त्याबाबतची माहिती विद्यापीठास उपलब्ध करून देण्याबाबत
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व अशासकीय अनुदानित व कायम विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, गृहविज्ञान, नृत्य, विधी, शिक्षणशास्त्र, सोशल वर्क, महाविद्यालयांचे प्राचार्य: शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये अर्हताधारक नियुक्त शिक्षकांची संख्या कळविण्याबाबत
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व अशासकीय अनुदानित व कायम विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, अध्यापक, समाजशास्त्र, गृहविज्ञान, नृत्य, शिक्षणशास्त्र, सोशल वर्क, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन आणि स्थापत्यशास्त्र महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी प्राश्निक/ पेपर सेटर/ मॉडरेटर तसेच मुलाखतीसाठी विषयपज्ञ भुमिकेतून काम पाहू शकणा-या प्राध्यापकांची माहिती पाठविण्याबाबत
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व अशासकीय अनुदानित व कायम विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, अध्यापक, समाजशास्त्र, गृहविज्ञान व नृत्य महाविद्यालयातील प्राचार्य: अधिव्याख्यात्याच्या नेमणुकांबाबतचे व पदोन्नतीबाबतचे परिपत्रक
- To the Chairman/ Directors and Principals of affiliated colleges/ Institutions: The Sexual Harassment of Women at workplace Act 2013
- To the Directors/ Heads of various Departments of the University/ Deputy Registrars and Officers In-Charge of the various Section/Unit of the University/Managements and Principals of all the affiliated colleges: The penalties to be imposed by the Management Council to redress against the non-compliance of the recommendations of Grievance Committee and to take appropriate action against the non-compliance in respect of defiant party/parties
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित अनुदानित महाविद्यालयातील पात्र शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार आश्वासित प्रगती योजने अंतर्गत लाभ देण्याकरीता विद्यापीठस्तरावर दिनांक ०५/११/२०१४ रोजी शिबीर घेण्याबाबत
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित अनुदानित महाविद्यालयातील पात्र शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार आश्वासित प्रगती योजने अंतर्गत लाभ देण्याकरीता विद्यापीठस्तरावर दिनांक ०५/११/२०१४ रोजी शिबीर घेण्याबाबत
- To the Chairman/ Secretary/ Principals of all aided affiliated colleges in Arts, Science, Commerce, Education, Law, Social Work, Home Science, Dance and Visual (Fine) Arts: Those colleges who have not initiated the process or not completed the process of CAS of their teachers should complete the process on priority basis and submit the report along with the requisite documents to the university on or before 25th Oct. 2014
- To the President/ Secretary of the Society/ Directors/ Heads of the University Departments and Principals of all affiliated colleges: To consider the Duty Leave/ On Duty to the teacher who is entitled for fifteen days duty leave in an academic year which he may utilize for personal academic activities at the discreation of Principals/ Directors/ Dean/ Head of the University Department/ Institutes/ Colleges with prior sanction
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व अशासकीय अनुदानीत व विनाअनुदानीत कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, अध्यापक, नृत्य महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थाचे अध्यक्ष/ सचिवः प्राचार्य़ व शिक्षकांची पदे महाविद्यालयांमध्ये प्राधान्याने भरण्याबाबत
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नीत मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व अशासकीय, अनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिवः मतदार यादीमध्ये तरूणवर्गाचे प्रमाण वाढविणेबाबत
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नीत सर्व अशासकीय, अनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, गृहविज्ञान, नृत्य, विधी, शिक्षणशास्त्र, सोशल वर्क या महविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित अध्यक्ष/ सचिवः संलग्नित महाविद्यालयांमध्ये सेमिस्टर पध्दती अंमलात आणताना शिक्षकांच्या कार्यभारा संदर्भात सिक्षण संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांनी दिलेल्या सुचना
- To the chairman/ Principals pf all affiliated colleges in Arts, Science, Commerce, Law, Education, Social work, Home Science, Fine Arts/ Dance/ Music/ Painting/ Applied Art: The notice of concerned Teachers/ Assistant Registrar/ Assistant University Librarian/ College Librarian/ Deputy Librarian/ Assistant Director of Physical Education/ College Director of Physical Education for placement/ promotion under Career Advancement Scheme
- To Chairman /Secretary, Principals of all affiliated colleges of Arts, Humanities , Social Sciences, Commerce, Education, Languages, Law, Journalism and Mass Communication, Music, Dance, Drama and Visual (fine) Arts: The process of Career Advancement Scheme of their teachers
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व अशासकीय कायम विना-अनुदानित, अनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, गृहविज्ञान, नृत्य महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयांतर्फे संबंधित संस्तांचे अध्यक्ष/ सचिवः विना-अनुदानित महाविद्यालयांचा कार्यभार निश्चित करून पदे मंजूर करणे व रिक्त पदे भरण्याबाबत
- विद्यापीठाशी संलग्नित सर्व अशासकीय अनुदानित आणि अशासकीय कायम विनाअनुदानित सर्व कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, अध्यापक, सोशल वर्क, नृत्य आणि होम सायन्स महाविद्यालयातील प्राचार्य/ अध्यक्ष/ सचिवः सामाजिक आरक्षणानुसार संबंधित मागास प्रवर्गातील पात्र उमेदवार उपलब्ध नसल्यास त्या पदावर तासिका तत्वावर तात्पुरती नियुक्ती करण्याबाबत
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व अशासकीय अनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, अध्यापक, नृत्य, होम सायन्स आणि सोशल वर्क महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: नेट/ सेट धारक उमेदवारांची उपलब्धता व ज्या महाविद्यालयांमध्ये अर्हताधारक मान्यताप्राप्त नियमित स्वरूपाच्या शिक्षकांची भरती करण्यात आलेली नाही असा संदर्भातील माहिती मा. उच्च न्यायालयास करण्याबाबत
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित शासकीय व अशासकीय, अनुदानित अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: राज्यातील शासकीय व अशासकीय, अनुदानित अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील अध्यापकांचे व विद्यापीठातील अध्यापकांची सेवानिवृत्ती वयोमर्यादेत वाढ करण्यासाठी पाठविण्याच्या प्रस्तावांबाबत
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व शासकीय आणि अशासकीय, अनुदानित/ विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: महाविद्यालयांमध्ये बनावट पीएच.डी/ एम. फील. पदव्यांच्या आधारे नियुक्त्या अथवा सेवा विषयक लाभ घेण्यात आले असल्यास अध्यापकांविरूध्द फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व संस्थांचे संचालक व महाविद्यालयांचे प्राचार्य: संस्थांच्या/ महाविद्यालयाच्या आवारात व प्रांगणांत राष्ट्रगीताचा मराठी व हिंदी अनुवाद फलकावर लावण्याबाबत
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व शासकीय आणि अशासकीय, अनुदानित/ विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: सार्वजनिक आरोग्याच्या हिताकरिता तंबाखू नियंत्रण कायदा २००३ अंमलबजावणी करण्याबाबत
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व अशासकीय अनुदानित आणि अशासकीय कायम विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, अध्यापक, नृत्य, होम सायन्स आणि सोशल वर्क महाविद्यालयातील प्राचार्य/ अध्यक्ष/ सचिव: बिगर नेट/ सेट अध्यापकांच्या सेवा नियमित करून अनुषंगिक लाभ देण्याबाबत
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील प्राचार्य/ अध्यक्ष/ सचिव: १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या कार्यपध्दतीत सुधारणा करण्याबाबत
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व अशासकीय, अनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, अध्यापक, नृत्य,, होम सायन्स आणि सोशल वर्क महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: नेट/ सेट धारक उमेदवारांची उपलब्धता व ज्या महाविद्यालयांमध्ये अर्हताधारक मान्यता प्राप्त नियमित स्वरूपाच्या शिक्षकांची भरती करण्यात आलेली नाही अशा महाविद्यालयाच्या संदर्भातील माहिती मा. उच्च न्यायालयास सादर करण्याबाबत
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व शासकीय आणि अशासकीय अनुदानित कला, वाणिज्य, विधी, अध्यापक, सोशल वर्क, होम सायन्स, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन व स्थापत्यशस्त्र महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: भारत निवडणूक आयोगाने पुरस्कृत केलेल्या
- SVEEP- II (Systematic Voter Education and Electoral Participation) कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत
- To the Directors/ Heads/ Principals: Norms for Temporary Appointment on vacant Teaching Post from Academic Year 2014-15
- To the all Directors/ Heads of the Departments/ Centres, Principals: Allotment of subjects to Academic Staff Colleges for organizing Orientation Programmes Refresher Courses and Short Term Courses during 2014
- To Chairman /Secretary, Principals of all affiliated colleges of Arts, Humanities , Social Sciences, Commerce, Education, Languages, Law, Journalism and Mass Communication, Music, Dance, Drama and Visual (fine) Arts: Inspite of issuing circulars some of the colleges have not yet initiated the Career Advancement Scheme of their teachers as per 6th Pay Commission
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व शासकीय आणि अशासकीय, अनुदानित/ विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: राज्यातील अशासकीय अनुदानित महविद्यालयतील अध्यापकांचे व विद्यापीठातील अध्यापकांची सेवानिवृत्ती वयोमर्यादा ६० वरून ६२ करण्याबाबत
- To the Principals of all affiliated aided/ unaided, minority/ non-minority colleges: Notification for verification/ validation of SET passed candidates
- To the Chairman/ Principals/ Heads of the recognized institutions of all the affiliated colleges/ Institutions in Arts, Science, Commerce, Law, Education, Social Work, Home Science, Fine Arts, Dance, Music and Painting/ Applied Arts: The date of issuance of the circular till further orders from the Govt. of Maharashtra
- सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिवः महाविद्यालयातील संबंधित माहिती उपकुलसचिव, घटक महाविद्यालये व संस्था कक्ष यांच्याकडे लेखी स्वरूपात पाठविण्याबाबत
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व शासकीय आणि अशासकीय, अनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: महाविद्यलयातील संबंधित माहिती उपकुलसचिव, घटक महाविद्यालये व संस्था कक्ष यांच्याकडे लेखी स्वरूपात पाठविण्याबाबत
- सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिवः महाविद्यालयातील संबंधित माहिती उपकुलसचिव, घटक महाविद्यालये व संस्था कक्ष यांच्याकडे लेखी स्वरूपात पाठविण्याबाबत
- सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिवः महाविद्यलायातील संबंधित माहिती उपकुलसचिव, घटक महाविद्यालये व संस्था कक्ष यांच्याकडे लेखी स्वरूपात पाठविण्याबाबत
- To the Principals: The Principals/ Directors of such colleges/ Institutions should give hearing and discuss such grievances in Grievance Committee of college/ institutions and resolve the grievances.
- To the Principals of all the affiliated colleges/ institutions: The Public Holidays for the Calendar Year 2014 are applicable to all the affiliated colleges/ Institutions
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व शासकीय आणि अशासकीय, अनुदानित/ विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: महाविद्यालयात अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसविण्यात आली आहे अथवा नाही याबाबतचा सुस्पष्ट अहवाल पाठविण्याबाबत
- To University Departments/Institutions: Election duty and requested to attend the training programme on 29th March, 2014
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, प्रभारी प्राचार्य, सर ज जी वास्तुशास्त्र, प्रभारी ग्रंथपाल, विद्यापीठ: विद्यार्थ्यांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी प्रत्येक विभागात तक्रार पेटी बसविण्याबाबत