Functionality :
STAFF | Shri. D. G. Wasave (Deputy Registrars)
Dr Jaidatt Jadhav 1 AR-vacant |
CONTACT | College Affiliations and Development Department (CAD)- DR
comprehensive 5 year perspective and annual plan, new colleges, additional divisions/ Satellite Centres in existing colleges, new courses, grant of autonomy, 12 B/ 2f procedures, continuation /permanent affiliation, Shifting/ Closure, LIC, SKP, B Voc. Add on courses, CDC, Affiliation fees etc.
1 DR + 2 AR Under Registrar |
CONTACT | Phone no: 68320049
Email id: deputyregistrar.uni@gmail.com |
Circular:
- परिपत्रक – AISHE व Student on Roll प्रमाणपत्र/हमीपत्र बाबत.
- परिपत्रक – दिनांक ०१ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा आणि शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून राबवायाच्या स्कूल कनेक्ट भाग २.० या उपक्रमांची माहिती गुगल फॉर्म लिंकद्वारे सादर करणेबाबत.
- परिपत्रक – स्वायत्त महाविद्यालयांना क्रेडिट डेटा अपलोड करणेबाबत.
- भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षात दिनांक २६. ११.२०२४ रोजी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करणेबाबत.
- परिपत्रक – महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेमार्फत अध्यापकांसाठी घेण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची उद्घोषणा आपल्या विद्यापीठातील विभाग प्रमुख व संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्यांना पाठविण्याविषयी
- परिपत्रक – राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२४ ची राज्यातील अंमलबजावणीच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या सुकाणू समितीच्या दिनांक ८-९ ऑक्टोबर, २०२४ रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने माहिती सादर करणेबाबत
- परिपत्रक – दिव्यांग कल्याण विभाग यांच्या मा. मंत्रिमंडळ प्रस्तावाच्या अनुषंगाने दिव्यांग धोरण २०१८ मधील बाबींसंदर्भात अभिप्राय देण्याबाबत
- CIRCULAR – Instruction for filling Performance Appraisal Report (PAR) for Academic Sessions 2021-22 & 2022-23.
- CIRCULAR – Implementation of Criminal Background Check System, Declaration Regarding Simultaneous Degree and/or Regular Academic Programs Employment status, Attendance Compliance, and Biometric Attendance, & Installation of CCTV cameras, in al Centers of Legal Education.
- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून संलग्नीकरणाबाबतचे ई समर्थ पोर्टलवर नोंदणी करणेबाबत.
- CIRCULAR – Instruction for filling Performance Appraisal Report (PAR) for Academic Sessions 2021-22 & 2022-23.
- परिपत्रक – महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती या विषयावर एक दिवसीय विभागस्तरीय कार्यशाळा आयोजन करणेबाबत.
- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून संलग्नीकरणाबाबतचे ई समर्थ पोर्टलवर नोंदणी करणेबाबत.
- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून संलग्नीकरणाबाबतचे ई समर्थ पोर्टलवर नोंदणी करणेबाबत.
- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून संलग्नीकरणाबाबतचे ई समर्थ पोर्टलवर नोंदणी करणेबाबत.
- परिपत्रक – कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा या विद्यापीठाचा समावेश मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या यादीमध्ये करणे बाबत.
- परिपत्रक – ई-मेल आयडी अद्ययावत करण्याबाबत.
- CIRCULAR – Short Term Course (Multidisciplinary) on world cultures and civilization, Lithuania Romania, Slovakia & Ancient Persla Under RUSA.
- परिपत्रक – आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र (ACKVK) महाविद्यालयांमध्ये सुरू करण्याबाबत आणि मुख्यमंत्री युवा कार्य योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या बैठकीत उपस्थित राहणेबाबत.
- शुद्धिपत्रक – शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून संलग्नीकरणाबाबतचे ई समर्थ पोर्टलवर नोंदणी करणेबाबत.
- Extended date up to 20th August, 2024 Best College Award for the A.Y. 2023-24.
- परिपत्रक – शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता अतिरिक्त तुकड्यांना जलद गती पद्धतीने मान्यता देण्याबाबत
- परिपत्रक – शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून संलग्नीकरणाबाबतचे ई समर्थ पोर्टलवर नोंदणी करणेबाबत.
- Name of Colleges NON CDC Report submitted list
- Best College Award for the A.Y. 2023-24.
- परिपत्रक – ई-मेल आयडी अद्ययावत करण्याबाबत
- परिपत्रक – कमवा आणि शिका योजनेचा अहवाल सादर करण्याबाबत.
- परिपत्रक – महाविद्यालयांतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याबाबत.
- Circular – Taxability of affiliation fee collected by Universities from various affiliated colleges.
- परिपत्रक – “उच्च शैक्षणिक संस्थांमधील रॅगिंगच्या धोक्याला आळा घालण्यासाठी चे नियम 2009”
- परिपत्रक – महाविद्यालयांतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याबाबत
- शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून संलग्नीकरणाबाबतचे ई-समर्थ पोर्टलवर नोंदणीकरण करणेबाबत.
- परिपत्रक – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय वृक्षांची लागवड करून वृक्षोत्सव पंधरवडा साजरा करणेबाबत
- स्मरण परिपत्रक १ – शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता BBA, BMS & BCA या अभ्यासक्रमांच्या विद्यमान तसेच व प्रस्तावित नवीन संस्थेच्या मान्यते प्रक्रिये बाबत.
- परिपत्रक – केंद्रीय प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये महाविद्यालयांची नावे समाविष्ट करणेबाबत.
- परिपत्रक – विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांनी महाविद्यालय विकास समिती (CDC) ची स्थापना व अहवाल सादर न केल्यामुळे नियमानुसार कार्यवाही करण्याबाबत
- Notification – Apply to the University for grant Empowered Autonomous Colleges from the A.Y. 2024-25.
- Circular – Awareness Regarding Fake News of Pradhanmantri Free Laptop Scheme.
- परिपत्रक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत.
- परिपत्रक -उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनस्त असलेली सर्व अकृषी विद्यापीठे, सलग्नित महाविद्यालये तसेच स्वायत्त संस्थाचे लेखापरीक्षण करण्याकरिता लेखापरीक्षकांचे पँँनल नेमण्याबाबत
- CIRCULAR – Request for Sharing Information with affiliated institutes (Colleges) Regarding MAH B.BCA/BBA/BMS/BBM CET 2024 Introduced for 2024-25.
- परिपत्रक – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने मतदान जन-जागृती कार्यक्रमात राबविण्याच्या अनुषंगाने सूचना
- शुद्धिपत्रक परिपत्रक – जल जागृती सप्ताहाबाबत.
- परिपत्रक – जल जागृती सप्ताहाबाबत.
- परिपत्रक – विद्यापीठाची सलग्नित असलेल्या महाविद्यालयांनी महाविद्यालय विकास समिती (CDC) ची स्थापना व अहवाल सादर न केल्यामुळे नियमानुसार कार्यवाही करण्याबाबत.
- परिपत्रक – माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक १३.०३.२०२४ रोजी संपन्न होणाऱ्या तीन सेमीकंडक्टर सुविधा केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमास ऑनलाइन माध्यमातून उपस्थित राहण्याबाबत.
- परिपत्रक – महिला धोरण २०१४ मुद्दा क्रमांक ६.१३ ची अंमलबजावणी करणेबाबत.
- Circular – Mera Pahala Vote Desh ke liye
- परिपत्रक – पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता मतदार मित्र आंतरवासिता (इंटरशिप) उपक्रम व त्यांतर्गत विद्यार्थ्यांच्या निवडीचे निकष अटी शर्ती आणि अंमलबजावणी बाबत
- परिपत्रक – महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे तर्फे महाविद्यालयाचे प्राचार्य /अध्यापकांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणेबाबत.
- परिपत्रक – दिनांक २४ व २५ फेब्रुवारी, २०२४ रोजी ठाणे येथे विभागीयस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजना मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेणे बाबत
- परिपत्रक – विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक साक्षरता व्हावी याकरिता भारत निवडणूक आयोग आणि शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने सर्व कृषी विद्यापीठे/ त्यासंलग्नित महाविद्यालय यांच्या स्तरावरून करावयाची कार्यवाही
- परिपत्रक – व्यवस्थापन व संगणक अनुप्रयोग BBA, BMS & BCA या अभ्यासक्रमांच्या प्रस्तावित नवीन संस्थेच्या मान्यते प्रक्रिये संदर्भात अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची अधिसूचने बाबत
- Workshop on ‘NEP 2020 Sensitization-Train the Trainers’
- सर्व अकृशि विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यितविद्यापीठे, अभिमत विद्यापीठे व उच्च षिक्षण संस्था यांनी विद्यार्थी व सामान्य जनतेसाठीअनिवार्यपणे स्वयंप्रकटीकरण करावयाच्या माहितीबाबत.
- परिपत्रक – छत्रपती श्री. शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ऋणानुबंध फाउंडेशन द्वारा आयोजित शिवोत्सव महाप्रठीयोगीते मध्ये सहभाग घेणे बाबत.
- परिपत्रक – समूह विद्यापीठे स्थापन करण्यासाठी उच्च व शिक्षण संस्थांनी/ व्यवस्थापनाने शासनाकडे अर्ज करण्याच्या कार्यपद्धतीबाबत व तपशीलवार प्रकल्प अहवाल (DPR) बाबत.
- CIRCULAR – Yearly Affiliation Circular from the A.Y. 2023-24.
- परिपत्रक – महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्यासाठी आपल्या महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करणेकरिता पुढाकार घेणेबाबत
- Circular सार्वजनिक सुट्टी २२ जानेवारी २०२४
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीमुळे होणाऱ्या विद्यार्थी उपयोगी शैक्षणिक बदलांबाबत विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध करून देणाऱ्या अनुषंगाने सर्व कृषी विद्यापीठास्तरावरून स्कूल कनेक्ट (NEP कनेक्ट) हे संपर्क अभियान राबविण्याबाबत
- As per the Uniform statue Higher & Technical Education, Mumbai for transfer of Management
- परिपत्रक – स्मरणपत्रक १ – महाविद्यालयांच्या व्यवस्थापन मंडळाची धर्मदाय आयुक्तांकडून मान्यताप्राप्त नावे विद्यापीठात कळविण्याबाबत
- अकृषी विद्यापीठे तसेच संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक अपघात विमा (Personal Accident Insurance) तसेच विद्यार्थी वैद्यकीय विमा (Medical Insurance) योजना लागू करणेबाबत..
- CIRCULAR – अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांकडे शिल्लक राहणाऱ्या अनामत रक्कमेचा विनियोग करण्याबाबत.
- CIRCULAR – अनोळखी मोबाईल नंबरद्वारे AISHE Code साठी पैशाची मागणी करण्यासाठी येणाऱ्या बनावट कॉल बाबत
- Revised new opening college advertisement Academic Year 2024-2025.
- Revised Advertisement of New College, Extension Proposal & Satellite Centre A.Y. 2024-25.
- उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनस्थ असलेली सर्व अकृषी विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालये तसेच स्वायत्त संस्थांचे लेखापरीक्षण करण्याकरिता लेखापरीक्षकांचे पॅनल नेमण्याबाबत
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांसंदर्भात प्राचार्यांसमवेत आढावा बैठक
- दिनांक २८, २९, ३० सप्टेंबर २०२३ रोजी नवीन महाविद्यालयाचे / परिसंस्था तसेच विस्ताराचे प्रस्ताव स्वीकारण्यासाठी संलग्नता विभाग कार्यालयीन वेळेत सुरु राहील
- Advertisement for Extension of Affiliation proposal A. Y. 2024-25
- शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ करिता विद्यापीठाच्या बृहत आराखड्यास महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाच्या मंजुरीनुसार ऑनलाईन पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात येत आहेत
- List of Non- NAAC Colleges in the University of Mumbai
- प्रधान मंत्री-राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान मार्गदर्शन संबंधित मुंबई विद्यापीठ, मुंबई विद्यापीठाच्या मुंबई जिल्हया अंतर्गत समाविष्ट होणार्या सर्व शासकीय व आशासकीय अनुदानित महाविद्यालयांची कार्यशाळा.
- स्मरणपत्र १ – अशासकीय महाविद्यालयांच्या NAAC मुल्यांकन/ पुनमुल्यांकन व मानांकनाबबत..
- Best College Award A.Y. 2023-24.
- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त, राज्यात “मेरी माटी, मेरा देश” हा उपक्रम साजरा करण्याबाबत.
- शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता अतिरिक्त तुकड्यांना जलदगती पद्धतीने मान्यता देण्याबाबत.
- अशासकीय महाविद्यालयांच्या NAAC मुल्यांकन/ पुनमुल्यांकन व मानांकनाबबत..
- राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांशी सलग्नित महाविद्यालयांच्या माहिती पुस्तकेमध्ये करियर कट्टा विषयक माहिती देणे व नोदणी अभियान राबविणे.
- महाविद्यालयाच्या नॅक मूल्यांकन/ पुनर्मुल्यांकन बाबतची माहिती ऑनलाईन सादर करणेबाबत.
- Implementation of Guidelines for Gender Champions in Educational Institutions.
- राज्यात नवीन शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी करणे बाबत.
- अकृषी विद्यापीठे व संलग्नित अनुदानित महाविद्यालयामाधील कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत
- प्रवेश प्रक्रीया शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये महाविद्यालयांची नावे समाविष्ट करणेबाबत
- राज्यातील उच्च शिक्षण घेणारे विद्यार्ध्याना आर्थिक सेवा क्षेत्राची ओळख करून देण्यासंधर्भात प्रशिक्षण कार्यक्रम
- Establishment of Research and Development (R&D) Cells in Universities and its affiliated colleges as per UGC Guidelines.
- शैक्षणिक संस्था व नजीकच्या परिसरामध्ये इलेक्ट्रॉनिक्स सिगारेट्स आणि तत्सम उपकरणाच्या/ पदार्थांच्या वापरावर बंदी कार्यवाही करण्याबाबत
- व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयानुसार नमूद कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय ना हरकत प्रमाणपत्र न देण्याबाबत
- माहिती व्यवस्थापन प्रणाली (DHEMIS) वेबपोर्टलवर सन २०२२-२३ या वर्षाची माहिती नोंदविणे बाबत.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्व अकृषी विद्यापीठे/महाविद्यालयांनी कार्यक्रम आराखडा तयार करून कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत.
- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ते २०२८-२९ करिता मुंबई विद्यापीठाचा बृहत आराखडा तयार करण्याकरिता विविध सामाजिक घटकांकडून सूचना प्राप्त करणेबाबत.
- महाविद्यालयांचे NAAC मुल्यांकन /पुनमुल्यांकन व मानांकनाबाबत
- मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रात नवीन महाविद्यालये व नवीन / विद्याशाखा/ अभ्यासक्रम / विषय / अतिरिक्त तुकड्या तसेच सॅटेलाईट केंद्र सुरु करण्याकरिता इच्छुक शैक्षणिक संस्था / महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविण्याबाबत
- Revised Advertisement of New college and Extension for A. Y. 2023-24 last date of received application is 15th January, 2023
- कार्यक्रम अंदाजपत्रक सन २०२३-२४.
- महाविद्यालयांचे NAAC मुल्यांकन एकदाही न झालेबाबत.
- विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ” Draft University Grants Commission (Institutions Deemed to be Universities) Regulations, 2022″ Draft Guidelines या बाबत अभिप्राय सूचना मागविण्याबाबत
- मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करून त्याचा अहवाल सादर करणेबाबत.
- CIRCULAR – Regarding establishment of Entrepreneurship Cell in the Universities/Colleges of the State.
- सरदार वल्लभभाईपटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करणेबाबत.
- Celebration of freedom “Azadi ka Amrit Mohotsav”.
- भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Circular-8)
- भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Circular-7)
- मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी, तिचा प्रचार व संवर्धन करण्यासाठी, मराठी वाचन संस्कृती वृध्दीगत करण्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम तसेच मराठी भाषेचा कामकाजात वापर होतो किंवा कसे यासाठी मराठी भाषा अधिकारी यांनी केलेली कार्यवाही अवगत करण्याबाबत.
- परिपत्रक– महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि नॅस्कॉम नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज NASSCOM यांचे दरम्यान सामंजस्य करार
- Invite the proposal for conduction One-day workshop at Department of Statistic on the campus of Universities/ College during current F.Y. 2022-23-Reg.
- Green Campus बाबत मार्गदर्शक सूचना
- List of Affiliated Colleges
- ०६ जून दिवस ” शिवस्वराज्य दिन ” म्हणून साजरा करणेबाबत.
- Advertisement of New Opening of Colleges/Extension for A. Y. 2022-23
- NAPS व महाराष्ट्र Apprentice Portal मध्ये कॉलेज, पदवीधर व उच्च पदवीधर विद्यार्थी यांची नोंदणी करणे.
- मराठी भाषा दिवस व मराठी भाषा प्राधान्याने वापर करणे बाबत.
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयामध्ये दिनांक ०८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करणेबाबत
- रविवार दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी विविध उपक्रम आयोजित करून समारंभपूर्वक मराठी भाषा गौरव दिन सोहळा साजरा करण्याबाबत .
- CIRCULAR – Implementation of Internship Embedded Degree Programme from Academic Year 2021-22.
- भारताच्या ७५ व्या स्वतंत्र वर्धापन दिनाच्या अनुषंगाने “आझादी का अमृत महोत्सव” या शिर्षाखाली केंद्र शासनाच्या वतीने “National Intellectual Property Awareness Mission (NIPAM)” हा कार्यक्रम महाविद्यालयात राबविणेबाबत.
- Circular 42- भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित सभेमध्ये सहभागी होणेबाबत
- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त आयोजित ७५ कोटी सूर्यनमस्काराच्या संकल्पामध्ये मुंबई विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांनी सहभाग घेण्याबाबत
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयामधील नियमित वर्ग प्रत्यक्षरित्या सुरु करण्याबाबत
- परिपत्रक – हिंदुस्थान स्काऊट & गाईड संस्थेचे विना आर्थिक सहाय्य स्वरूपातील महाराष्ट्रातील वरिष्ठ महाविद्यालयांत ऐच्छिक स्वरुपात रेंजर आणि रोवर युनिटचे उपक्रम राबविण्याबाबत.
- दिनांक २५ जानेवारी, २०२२ राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करणेबाबत.
- मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करून त्याचा अहवाल सादर करणेबाबत.
- Circular regarding Yearly affiliation fees for A.Y. 2021-2022
- Implementation of the direction given by Hon’ble Supreme court in the W/P/(Civil) No. 600 of 2021 filed by Javed Abidi Foundation Vs Union of India & Anr. for ensuring accessibility of online education to PwD Students etc.
- मुंबई विद्यापीठातील सर्व संलग्नित महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्थांमधील वर्ग ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत
- मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याबाबत
- आपल्या महाविद्यालयाच्या कार्यक्षेत्रात कोरोना व ओमिक्रोनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सहकार्य करण्याबाबत
- कायम विनाअनुदानित / विनाअनुदानित शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमांस शासनाचे सुधारित ना -हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत.
- मराठी भाषा धोरण अंमलबजावणी.
- सर्व स्वायत्तता प्राप्त झालेल्या महाविद्यालयांकडून प्रत्येक वर्षी वार्षिक प्रगती अहवाल पाठविण्याबाबत.
- Best College Award 2020-21 is extended up to 24th December, 2021.
- Circular- मुंबई विद्यापीठातील सर्व संलग्नित महाविद्यालयात नियमित वर्ग सुरु करणे बाबत
- महाविद्यालयाच्या NAAC मुल्यांकन/ पुनर्मुल्यांकन बाबतची माहिती ऑनलाईन सादर करण्याबाबत.
- Best College Award Academic Year 2020-21
- अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील ग्रंथालय, प्रयोगाशाळा इत्यादीसाठी जमा अनामत रक्कमेचा तपशिल सादर करणेबाबत.
- गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणे बाबत
- Request to register on Internship and NEAT Portal-reg.
- CIRCULAR – All AICTE Approved University/Deemed to be University/Institutions.
- मुंबई विद्यापीठातील सर्व संलग्नित महाविद्यालात नियमित वर्ग सुरु करण्याबाबत
- Advertisement of New Course/ Division/ Subject/ Faculty & Satellite Center from the academic year 2022-23.
- Announcement inviting Science & Technology Project under Science and Technology Programme Scheme of Ministry of Mines.
- The Guidelines for affiliated Autonomous colleges
- महाविद्यालयांमध्ये “कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ” (प्रतिबंध, मनाई आणि तक्रार निवारण) कायदा, २०१३ च्या जनजागृतीबाबत .
- CIRCULAR – Standing United in our Fight Against COVID-19 Pandemic.
- दिनांक ६ जून हा दिवस शिव स्वराज्य दिवस दिन साजरा करण्याबाबत
- महाविद्यालय विकास समितीचा वार्षिक अहवालाबाबत
- महाविद्यालयाच्या सुरक्षा अंकेक्षनाबाबत.
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांना १० वर्षांची स्वायत्ता देताना आकारावयाच्या संलग्नता शुल्काबाबत एकरूप परिनियम मध्ये दुरुस्ती सुचविण्याकरिता त्रिसदस्यी समितीतही बैठक आयोजित केली आहे
- Circular regarding best college award 2019-20
- The last date of submitting proposals for “Best Colleges Award” is extended up to 14th January
- Circular regarding Best College
- Advertisement of New Colleges / Faculty / New course / Subject / Division And Satellite Center for AY 2021-22
- मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रात सॅटेलाईट केंद्र व (पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांकरिता ) नवीन विद्याशाखा / अभ्यासक्रम / विषय / अतिरिक्त तुकड्या सुरु करण्याकरिता इच्छूक शैक्षणिक संस्था / महाविद्यालयांकडून शैक्षणिक वर्ष २०२१ -२२ करीत ऑनलाईन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत
- Click here for Online Affiliation
- Click here for Online Affiliation
- कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या प्रतिरोधात्मक उपाय योजनेच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत
- Revised Circular regarding Tarankit Question 253
- Circular regarding Tarankit Question 253
- Circular of Disability Students (Reminder-1)
- CDC Circular (Reminder-3)
- Circular of Academic Audit (Reminder – II)
- महाविद्यालयात नामफलक मराठी भाषेतून लावण्याबाबत व राष्ट्रगीताचे गायन करण्याबाबत.
- Revised Circular Regarding World Skill Competition 2021
- Circular Regarding World Skill Competition 2021
- Circular Regarding Responsibility of School & College Administration for making wholesome, nutritious, safe and hygienic food available to the Children of your School / College.
- Concession for the wards of Kashmiri Migrants & Kashmiri Pandit / Kashmiri Hindu Families (Non-Migrants) Living in Kashmiri valley for admission on Higher Educational Institutions-Regarding.
- Circular Regarding Academic Audit (Reminder-I)
- Circular Regarding CDC (Reminder – II)
- महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी दिनांक १६ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०१९ या कालावधीत अल्पकालीन शिबीर आयोजित करण्याबाबत
- Introduction e-classroom concept in the colleges
- Senate Information regarding basic Infrastructure facility (Canteen, Gymkhana…)
- Circular of cancellation of meeting dated 10-10-19
- मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रात नवीन विद्याशाखा / अभ्यासक्रम विषय / अतिरिक्त तुकड्या (पदवीपुर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांकरिता) सुरु करण्याकरिता प्रस्तावाची मुदतवाढीबद्दल
- Revised Advertisement of New Colleges/ Extension for the AY 2020-21
- कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून URI- The Surgical Strike चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण करण्याबाबत
- “आपत्ती व्यवस्थापन आराखडा” बंधनकारक असल्याबाबत
- माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत अपिलार्थी डॉ सुसी कुर आकोसे यांनी केलेले द्वितीय अपील क्र. MHSICMU/2018/M/004175
- NHERC- Faculty & Students Data Portal
- १% समांतर आरक्षणाबाबत
- Circular regarding audit of course, subject, division & faculty
- Admission Circular 19-20
- Circular Regarding accreditation of National Assessment and Accreditation Council (NAAC).
- दिनांक २९ एप्रिल २०१९ रोजी होणा-या मतदानासाठी विद्यार्थ्यांना आवर्जून मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याबाबत
- आग आणि निर्वासन ड्रिल प्रशिक्षण सर्व महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्याबाबत
- Circular Regarding accreditation of National Assessment and Accreditation Council (NAAC).
- दिनांक २९ एप्रिल २०१९ रोजी होणा-या मतदानासाठी विद्यार्थ्यांना आवर्जून मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याबाबत
- आग आणि निर्वासन ड्रिल प्रशिक्षण सर्व महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्याबाबत
- Circular (Reminder – I) to constitute the college development committee as per section 97 of the maharashtra public universities Act, 2016.
- आपल्या महाविद्यालयाच्या आवारातील उपहारगृहाच्या तपासणी करण्याचे आदेश आपल्या अधिनस्त उपहारगृहे / कॅन्टीन व्यवस्थापन पाहणा-या अधिका-याना देण्यात यावेत
- जैविकविविधता नोंदवही तयार करणेबाबत
- Submit yearly affiliation fees through online pament gateway of University
- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये / परिसंस्था मध्ये विद्यार्थिनींनी / महिला अध्यापक / कर्मचारी यांच्या हक्काबाबत
- उच्च शिक्षण संस्थांमध्ये दिव्यांगांना सर्व प्रकारच्या सोयी व सवलती देण्याबाबत
- Circular regarding WORLD PARLIAMENT OF SCIENCE RELIGION AND PHILOSOPHY
- Circular regarding Competition of Women Act
- दिव्यांग विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये / विद्यापीठामध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून देणेबाबत
- Extension admission circular date 29th September, 2018
- फेरपरीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये समावेश करून घेऊन या विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ होणेकरीता विशेष तरतूद करण्याबाबत
- महाविद्यालयांमध्ये सखी बॉक्स बसविण्याबाबत
- Advertisement of new colleges/ new courses/ subjects/ faculties/ divisions for the academic year 2019-20
- Extension Admission Circular date 12th September, 2018
- केरळ राज्यातील पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत करण्याबाबत
- Extension Admission circular dated 31st August, 2018
- विद्यापीठ परिसर व संलग्न महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असेलेले स्वच्छता गृह व त्याची स्वच्छता याबाबत
- Extension admission circular A. Y. 2018-19
- Extension of Admission Circular a.y.2018-19
- Revised Circular of Admission of 2018-19
- Revised Circular regarding appointment of Nodal Officer for Online centralized Admission Process
- The admission procedure shall be followed as per the given schedule given in the Govt./ Private/ Aided/ Unaided/ Minority colleges affiliated and university sub centers of University.
- शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करिता अतिरिक्त तुकड्याना जलदगती पद्धतीने मान्यता देण्याची मुदतवाढीबाबत
- Circular regarding submission of information of enroll students from 2015-16 to 2017-18
- The Principals of the affiliated colleges in Arts, Science, Commerce (Monority/ Non-Minority): Should not declare the Second Merit List of the students in their colleges till further orders.
- The Conferment of Autonomous Status and implemetation of the same shall be guided by mnetioned UGC Regulations 2018
- शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२३-२४ करीताचा मुंबई विद्यापीठ बृहत आराखडा तयार करण्यासाठी विविध सामाजिक घटकांकडून सूचना प्राप्त करणेबाबत
- Revised Admission Circular Academic Year 2018-19
- Admission Circular Academic Year 2018-19
- प्लास्टिक बंदी परिणामकारक होण्याच्या दृष्टीने व्यापक जनजागृती करण्याबाबत
- Circular regarding making of Perspective Plan of the year 2019-20
- Circular regarding to Constitute College Development Committee
- Circular regarding- Licensing of Units providing catering services in Colleges/Universities and regulatory comliances by them-reg
- प्रत्येक तालुक्यात किमान एक अनुदानित महाविद्यालय / विद्याशाखा याना अनुदान तत्वावर मंजुरी देण्याबाबत मागविण्यात आलेल्या प्रस्तावांबाबत
- Revised Advertisement of new colleges for the academic year 2018-19 (last date is 15th December, 2017)
- Advertisement of new colleges/ courses/subject/division for academic year 2018-19 (last date is 29th September, 2017)
- प्रथम वर्ष अभ्यासक्रम प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यासाठी दिनांक ०९ सप्टेंबर २०१७ पर्यंत चालू ठेवण्यात येणार आहे
- शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पोसून संलग्णीकरणाचे सर्व प्रस्ताव/ अर्ज ऑनलाईन सादर करण्याबाबत
- असामान्य परिस्थिती विशिष्ट विद्याशाखांच्या अतिरिक्त नवीन तुकड्यांना जलदगती पध्दतीने मान्यता देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.
- Circular for NRIs
- Circular regarding International Students
- Second Revised Admission circular for academic year 2017-18
- Circular regarding CET of Law & B. Ed & M.Ed Colleges
- Circular regarding of Intake Capacity of Law Colleges
- Admission Circular of the academic year 2017-18
- Circular regarding List of Election
- Circular regarding Payment of Online Affiliation processing fees
- प्राचार्य/ संचालक संलग्नित सर्व महाविद्यालये/ संस्थाः सर्व महाविद्यालये/ संस्थांनी संलग्निकरणासंबंधी ऑनलाईन प्रक्रियेसाठी https://muonline.org.in या संकेतस्थळाचा वापर करावा.
- Circular for online affiliation & TAAS date extended up to 4th March, 2016
- महाविद्यालयाचे संलग्निकरण व अध्यापकांची मान्यता या प्रक्रियेंचे संगणकीकरण करण्याबाबत
- To the Principals of all affiliated Colleges/ Head of the University Departments: The Joint Secretary, ICAI has communicated wrong marketing of ICAI course by colleges/ educational institutes.
- महाविद्यालयाचे संलग्नीकरण व अध्यापक मान्यता या प्रक्रीयेंचे संगणकीकरण करण्याबाबत
- All the Principals of affiliated Law Colleges/ Head of University Departments: The “Guidelines on Intership Programme” in Department of Legal Affairs.
- सर्व संलग्नित/ मान्यताप्राप्त/ अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य/ संस्थांचे संचालकः राज्यातील उर्जेची बचत व पर्यावरण संवर्धनाबाबत
- Revised Circular of Workshop for online process of the affiliation
- Circular of Workshop for online process of the affiliation
- In respect of law classes being conducted during evening hours.
- Corrigendum of the advertisement of Additional Divisions & Subjects for the academic year 2017-18
- दिनांक ११ नोव्हेंबर २०१६ रोजी मौलाना कलाम आझाद यांची जयंती साजरी करण्याबाबत
- Advertisement of New Courses & Additional DIvisions for the academic year 2017-18.
- सर्व संलग्नित/ मान्यताप्राप्त महाविद्यालयांचे प्राचार्य/ संस्थांचे संचालक/ विद्यापीठ विभाग प्रमुखः दिनांक ३१ ऑक्टोबर, २०१६ यांची जयंती “राष्ट्रीय एकता दिवस” जयंती साजरी करण्याबाबत
- To the Principals/ Directors of all affiliated/ recognised Colleges/ Institutions: First National Teachers Congress is being orgnaised on 23rd to 25th Sept. 2016 at MAEER’S MIT School of Government Pune
- विधी प्रवेश प्रक्रिया सन २०१६-१७ करिता महाविद्यालय सुरू ठेवण्याबाबत
- शैक्षणिक वर्ष २०१६- १७ साठी नवीन अभ्यासक्रम/ विषय/ अतिरिक्त तुकडी सुरू करण्याची परवानगी दिलेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यासाठी Online Admission Link दिनांक १० सप्टेंबर, २०१६ पर्यंत चालू ठेवण्यात येत आहे.
- शैक्षणिक वर्ष २०१६- १७ साठी नवीन अभ्यासक्रम/ विषय/ अतिरिक्त तुकडी सुरू करण्याची परवानगी दिलेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यासाठी Online Admission Link दिनांक ०२ सप्टेंबर, २०१६ पर्यंत चालू ठेवण्यात येत आहे.
- सर्व संलग्नित विधी पदवी व शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य: सादर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश राज्य सामायिक प्रवेश परीक्षा प्रक्रियेमार्फत एक खिडकी पद्धतीने करण्यात येणार आहेत
- To the Principals/ Directors of all affiliated/ recognised Colleges/ Institutions: The period from 9th August, 2016 to 23rd August, 2016 be declared as Azadi 70- Yaad Karo Kurbani and students.
- शैक्षणिक वर्ष २०१६- १७ साठी नवीन अभ्यासक्रम/ विषय/ अतिरिक्त तुकडी सुरू करण्याची परवानगी दिलेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यासाठी Online Admission Link दिनांक २५ ऑगस्ट, २०१६ पर्यंत चालू ठेवण्यात येत आहे.
- To the Principals of the affiliated colleges in Arts, Science and Commerce: To propose start simulteneous other than Add on Courses and add -on course/ s for the students enrolled for B.A. / B.Sc./ B.Com. leading to the certificate Course/ s, Diploma Course/ s, Advanced Diploma Course/ s under UGC Scheme
- शैक्षणिक वर्ष २०१६- १७ साठी नवीन अभ्यासक्रम/ विषय/ अतिरिक्त तुकडी सुरू करण्याची परवानगी दिलेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यासाठी Online Admission Link दिनांक १६ ऑगस्ट, २०१६ पर्यंत चालू ठेवण्यात येत आहे
- प्राचार्य, सर्व अशासकीय अनुदानित / विनाअनुदानित/ कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यीत विधी अभ्यासक्रम संचालक,, विद्यापीठ नॅशनल स्कूल ऑफ लॉ आणि ठाणे कॅम्पसः महाविद्यालयाची माहिती सादर करण्याबाबत
- Payment of arrears of affiliation fees, continuation of affiliation or extension of affiliation (Natural Growth) pr permanent affiliation of colleges/ Institutions and other fees.
- शैक्षणिक वर्ष २०१६-१७ करीता विस्तारीकरणांतर्गत सादर केलेल्या प्रस्तावांबाबत
- Circular for Proposal of New Opening colleges deficiencies list of AY 2016-17
- शैक्षणिक वर्ष २०१६- १७ साठी नवीन अभ्यासक्रम/ विषय/ अतिरिक्त तुकडी सुरू करण्याची परवानगी दिलेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यासाठी Online Admission Link दिनांक ३० जुलै, २०१६ पर्यंत चालू ठेवण्यात येत आहे
- To all the Principals of affiliated Law Colleges conducting LL.B. ( 3 Years & 5 Years) degree course/s: To submit a copy of Extension of Approval granted by the Bar Council of India for academic year 2016-17.
- Social Welfare Format
- The on-line link for students pre-admission registration for enrolment will be opened upto Tuesday, 15th July 2015
- Revised schedule of F.Y. admission – 22nd June 2015
- The online link for students pre-admission registration for enrolment will be opened upto Tuesday, 23rd June 2015
- The online link for students pre-admission registration for enrolment will be opened upto Monday 15th June 2015
- To the Principals of the all affiliated colleges in Arts, Science & Commerce and Law (5 years): In continuation to office Circular No. Aff/Recog.I/Admission/(2015-16)/3/ of 2015 to read the schedule of Submission of Admission form alongwith printed copy of Pre Enrolment form and note the same accordingly
- शैक्षणिक वर्ष २०१५-१६ साठी प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान शांखातर्गत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक व आरक्षणाबाबतचे परिपत्रक
- शैक्षणिक वर्ष २०१५-१६ साठी नविन महाविद्यालय ( पारंपारिक, व्यावसायिक) विद्याशाखा, विषय/ अभ्यासक्रम, वाढीव तुकडयांच्या प्रस्तावांना मान्यता न देण्याबाबतचे महाराष्ट्र शासन परिपत्रक
- शैक्षणिक वर्ष २०१५-१६ साठी अतिरीक्त प्रवेशवाढ देण्याबाबतचे परिपत्रक व नमुना हमीपत्र
- The online link for students pre-admission registration for enrolment will be opened upto Tuesday, 15th July 2015
- Perspective Plan 2015-16
- Extension of date of First year admission
- To the Principals of affiliated colleges in Arts, Science, Commerce and Law (5 years): To read the paragraph 1 (ix) of circular No. Aff/Recog-I/Admission 92014-15)/6 of 2014 dated 30th May 2014 and to note the same accordingly
- विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये/ संस्थांचे प्राचार्य/ संचालकः महाविद्यालये/ संस्थेबाबत विद्यापीठाच्या विविध प्रशासकीय विभाग/ कक्ष यांचेकडे प्रलंबित असलेल्या बाबी/ प्रस्ताव/ प्रकरणे यांचा आढावा घेऊन प्रशासकीय मान्यतेने तातडीने/ निपटारा करण्यारिता कॅम्प आयोजित करण्याबाबत
- Awareness Programme on Assessment & Accreditation
- To the Principals: Extension of date of admission and online pre-enrolment registration
- To the Principals: The last dates for pre-admission online registration of enrolment as well as admission are extended up to 30th August 2014
- To the Directors/ Heads of the university Departments/ Institutions, the Principals/ Directors of the affiliated colleges/ Recognised Institutions: Concessions to Kashmiri migrants in the matter of admissions
- सर्व अध्यक्ष/ सचिव/ प्राचार्य/ संचालक संलग्नित अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन संस्था, औषधनिर्माणशास्त्र व तत्सम महाविद्यालये व संस्था, संचालक/ विभाग प्रमुख, विद्यापीठांचे विविध विभाग व प्राचार्य सर जे. जे. वास्तुशास्त्र महाविद्यालय तसेच उपकुलसचिव आस्थापना विभाग, उपकुलसचिव अध्यापक नियुक्ति विभाग व उपकुलसचिव पदवीत्तर पदवी विभागः शासकीय/ निमशासकीय सेवांमध्ये भरतीसाठी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्यामागास प्रवर्गासाठी व मुस्लिम समाजास आरक्षण देण्याबाबत
- सर्व संलग्नित महाविद्यालयांचे/ संस्थांचे प्राचार्य/ संचालकः शैक्षणिक वर्ष २०१४-१५ पासून मुंबई विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावर राज्य क्रिडा व युवा धोरण २०१२ ची अंमलबजावणी करण्याबाबत
- सर्व कला, वाणिज्य, विज्ञान आणि विधी शाखेतील संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य़ः उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व महाविद्यालयांमध्ये सर्व अभ्याक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आरक्षणाचा लाभ देण्याबाबत
- To the Directors/ Heads of the university Departments/ Institutions, the Principals/ Directors of the affiliated colleges/ Recognised Institutions: Self attested mark list obtained from the university website can be used for admission process
- Notification regarding Model College, Talere, Sindhudurg
- Extension of date of Online Pre-admission enrolment registration
- ज्या महाविद्यालयांना त्यांच्याकडे असलेल्या प्रवेश क्षमतेपेक्षा अतिरीक्त विद्यार्थी प्रवेशित करावयाचे आहेत त्यांनी आपली विनंतीपत्र कुलसचिव, मुंबई विद्यापीठ यांना सादर करण्याबाबत (Undertaking & Proforma of Additional Seats)
- Schedule for continuation of affiliation
- विद्यापीठाशी संलग्नित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयांचे प्राचार्यः ज्या महाविद्यालयांना त्यांच्याकडे असलेल्या प्रवेश क्षमतेपेक्षा अतिरीक्त विद्यार्थी प्रवेशित करावयाचे आहेत त्यांनी आपली विनंतीपत्र कुलसचिव, मुंबई विद्यापीठ यांना सादर करण्याबाबत
- Statutes regarding Grant of Autonomy
- Extension of date of Online Pre-admission enrolment registration
- Revised Circulars regarding extension of date for sale of forms and pre-enrolment registration of students
- First Year admission schedule for the academic year 2014-15.
- To the Principals of the affiliated colleges in Engineering: The eligibility for M.E. degree course is amended
- To the Principals of the affiliated colleges in Commerce and Heads of recognized Institutions: The syllabus as per the Credit Based Semester and Grading system for the B.Com. (Investment Management) is introduced
- To the Principals of the affiliated colleges in Arts and Heads of recognized Institutions: The syllabus as per the Credit Based Semester and Grading system for M.A. Business Economics is introduced
- सर्व संलग्नित अध्यापन महाविद्यालयातील प्राचार्य: मानव संसाधन विकास मंत्रालय स्कुल शिक्षण आणि साक्षरता विभाग नवी दिल्ली यांनी मागविलेली माहिती उपलब्ध करून देण्याबाबत