Functionality :
STAFF | Smt. Sujata S. Nawale Deputy Registrar |
AR- Vacant | |
Fort Administration Department (FAD)
DR: Gen Admin of Fort and Churchgate Campus, Campus Hygiene and Garden Maintenance, Inward, Outward, Record and Documentation, Vehicle Purchase, Maintenance and Transportation, Telephone and Intercom Facilitation, records. 1DR + 1 AR Under Registrar Under Registrar |
|
CONTACT | 022 68320023 |
Phone no: Email id: |
gad.fort@mu.ac.in |
Circulars:
- डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख जयंती शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- वीर बाल दिवस गुरुवार दिनांक २६ डिसेंबर २०२४ रोजी साजरा करण्यात येणार आहे
- अटल बिहारी वाजपेयी जयंती बुधवार दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- संत संताजी जगनाडे महाराज जयंती रविवार दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- बिरसा मुंडा जयंती शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन मंगळवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- पंडित नेहरू जयंती गुरुवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- संविधान दिवस मंगळवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- महात्मा गांधी जयंती आणि लाल बहाद्दूर शास्त्री जयंती बुधवार दिनांक ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती मंगळवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- महर्षी वाल्मिकी जयंती गुरुवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस आणि वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस गुरुवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- गुरुवार दिनांक ०५ सप्टेंबर २०२४ रोजी साजरा करण्यात येणारा “शिक्षक दिन” समारंभ तूर्तास काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे
- गुरुवार दिनांक ०५ सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षक दिन समारंभ साजरी करण्यात येणार आहे
- राजे उमाजी नाईक जयंती शनिवार दिनांक ७ सप्टेंबर २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती मंगळवार दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती- अंत्योदय दिवस बुधवार दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन आणि ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी “राष्ट्र ध्वजारोहण समारंभ” मा. कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे
- Fee Structure for all Hostels situated at Fort & Kalina from the Academic Year 2024-2025.
- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती गुरुवार दिनांक ०१ ऑगस्ट २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- क्रांतिसिंह नाना पाटील जयंती शनिवार दिनांक ०३ ऑगस्ट २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- सद्भावना दिवस मंगळवार दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोजी साजरा करण्यात येणार आहे
- मुंबई विद्यापीठाचा १६८ वा वर्धापन दिन समारंभ दिनांक १८ जुलै २०२४ साजरा करण्यात येणार आहे
- वसंतराव नाईक जयंती सोमवार दिनांक ०१ जुलै २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती मंगळवार दिनांक २३ जुलै २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- Circular of Hire Vehicle period of two years 01 Jan 2024 to 31 Dec 2025
- महाराणा प्रतापसिंह जयंती रविवार दिनांक ०९ जून २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- राजर्षी शाहू महाराज जयंती बुधवार दिनांक २६ जून २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- ‘महाराष्ट्र दिन’ बुधवार दिनांक ०१ मे २०२४ रोजी साजरा करण्यात येणार आहे
- महात्मा बसवेश्वर जयंती शुक्रवार दिनांक १० मे २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- छत्रपती संभाजी महाराज जयंती मंगळवार दिनांक १४ मे २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस मंगळवार दिनांक २१ मे २०२४ रोजी साजरा करण्यात येणार आहे
- स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती मंगळवार दिनांक २८ मे २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- अहिल्यादेवी होळकर जयंती शुक्रवार दिनांक ३१ मे २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- महात्मा ज्योतिबा फुले जयंती गुरुवार, दिनांक ११ एप्रिल २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रविवार, दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती मंगळवार, दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- शहीद दिन शनिवार, दिनांक २३ मार्च, २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- यशवंतराव चव्हाण जयंती मंगळवार, दिनांक १२ मार्च २०२४ साजरी करण्यात येणार आहे
- संत सेवालाल महाराज जयंती गुरुवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ रोजी जंयती साजरी करण्यात येणार आहे
- छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- बाळशास्त्री जांभेकर जयंती मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- संत गाडगे बाबा जयंती शुक्रवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी जंयती साजरी करण्यात येणार आहे
- संत रविदास महाराज जयंती शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी जंयती साजरी करण्यात येणार आहे
- भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन आणि ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी “राष्ट्रध्वजारोहण समारंभ” मा. कुलगुरू, प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे
- सावित्रीबाई फुले जयंती बुधवार दिनांक ०३ जानेवारी २०२४ साजरी करण्यात येणार आहे
- जिजाऊ माँसाहेब जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती शुक्रवार दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आणि बाळासाहेब ठाकरे जयंती मंगळवार दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- अटल बिहारी वाजपेयी जयंती सोमवार दिनांक २५ डिसेंबर २०२३ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- डॉ भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख जयंती बुधवार दिनांक २७ डिसेंबर २०२३ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- संत संताजी जगनाडे महाराज जयंती शुक्रवार दिनांक ०८ डिसेंबर २०२३ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- बिरसा मुंडा जयंती बुधवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२३ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन रविवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ साजरी करण्यात येणार आहे
- पंडित नेहरू जयंती मंगळवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२३ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- संविधान दिवस रविवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ साजरा करण्यात येणार आहे
- डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती रविवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी साजरी करण्यात येत आहे
- इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस आणि वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस मंगळवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी साजरी करण्यात येत आहे
- महर्षी वाल्मिकी जयंती शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२३ रोजी साजरी करण्यात येत आहे
- महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ रोजी साजरी करण्यात येत आहे
- केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती रविवार दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- पंडित दीनदयाळ उपाध्यय जयंती रविवार दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- राजे उमाजी नाईक जयंती रविवार दिनांक ०७ सप्टेंबर २०२३ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- मंगळवार दिनांक ०५ सप्टेंबर २०२३ शिक्षक दिन समारंभ कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे
- भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन आणि ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी “राष्ट्र ध्वजारोहण समारंभ” मा. कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे
- क्रांतिसिंह नाना पाटील जयंती गुरुवार दिनांक ०३ ऑगस्ट २०२३ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- सद्भावना दिवस रविवार दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती मंगळवार दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- मुंबई विद्यापीठाचा १६७ वा वर्धापन दिन समारंभ मंगळवार दिनांक १८ जुलै २०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे
- वसंतराव नाईक जयंती शनिवार दिनांक ०१ जुलै २०२३ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती रविवार दिनांक २३ जुलै २०२३ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- राजर्षी शाहू महाराज जयंती सोमवार दिनांक २६ जून २०२३ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- अहिल्यादेवी होळकर जयंती बुधवार दिनांक ३१ मे २०२३ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस रविवार दिनांक २१ मे २०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे
- महाराणा प्रतापसिंह जयंती सोमवार दिनांक २१ मे २०२३ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती रविवार दिनांक २८ मे २०२३ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- छत्रपती संभाजी महाराज जयंती रविवार, दिनांक १४ मे २०२३ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे साजरी करण्यात येणार आहे
- महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६३ वर्षे पूर्ण होते आहेत त्यानिमित्ताने सोमवार दिनांक ०१ मे २०२३ रोजी ध्वजारोहण समारंभ करण्यात येणार आहे
- महात्मा जोतिबा फुले जयंती मंगळवार दिनांक ११ एप्रिल २०२३रोजी साजरी करण्यात येणार आहे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुक्रवार दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जाणती रविवार दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- Opening of commercial bid for e-Tenders for Vehicle on hire basis
- शाहिद दिन जयंती गुरुवार दिनांक २३ मार्च २०२३ रोजी साजरी करण्याबाबत
- छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती रविवार, दिनांक १९ फेब्रुवारी, २०२३ रोजी साजरी करण्यात येणार आहे
- Circular regarding VC Nominee
- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार, दिनांक २६ जानेवारी, २०२३ रोजी सकाळी “राष्ट्रध्वजारोहण समारंभ” मा. प्र-कुलगुरूं (प्र.), प्रा, अजय भामरे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे.
- विद्यापीठाच्या सर्व वाहनचालकांना वाहन धुलाई भत्ता रुपये ६००/- प्रति महिना
- Purchase of Terry wool Cloths in Cut pieces from M/s. Panam International for providing Uniform cloth in cutpiece to Class IV Gents Employees of the University for the block of five years
- सोमवार, दिनांक ०५ सप्टेंबर, २०२२ रोजी “शिक्षक दिन” समारंभ कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे
- भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन आणि ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार दिनांक १५ ऑगस्ट, २०२२ रोजी “राष्ट्रध्वजारोहण समारंभ” माननीय प्रभारी कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे
- मुंबई विद्यापीठाचा १६६ वा वर्धापन दिन समारंभ
- परीक्षा व इतर कार्यालयीन कामकाजासाठी भाडे तत्वावर वाहने पुरवठा करण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाचा कार्यालयीन आदेश क्रमांक No. GAD/ICM/2021-22/829 दिनांक ०७ एप्रिल २०२२ अन्वये मे, अंबाजी ट्रॅव्हल्स यांची विद्यापीठाने विहित पद्धतीने दिनांक ०१ एप्रिल २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ किंवा पुढील निविदा प्रक्रिया होईपर्यंत अधिकृत कंत्राटदार म्हणून नियुक्ती केली आहे
- Purchase of Sweaters and Shawls from M/s. Sahakari Bhandar, Haree Prabhath Sozni & Stapple Emb. Co-opeartive Ltd. for Class IV Gents (only sweaters) and Ladies (Sweaters and Shawls) employees of the university
- Purchase of Terry Cot Cloths in Cut pieces from M/s. Amardeep Udyog for providing Uniform cloths in cutpieces to the Class IV Gents employees of the University
- छत्रपती शिवाजी महाराजांची ३९२ वी जयंती शनिवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे साजरी करण्याचे ठरविले आहे
- कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर दिनांक २६ जानेवारी, २०२२ चा “राष्ट्रध्वजारोहण समारंभ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मा. कुलगुरूंच्या हस्ते संपन्न होईल.
- शिक्षक दिन समारंभ रविवार, दिनांक ०५ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता साजरा करण्यात येणार आहे (आभासी लिंक)
- भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन आणि ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी “राष्ट्रध्वजारोहण समारंभ” आयोजित करण्यात येणार आहे
- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती शुक्रवार दिनांक २३ जुलै २०२१ रोजी साजरी करण्याबाबत
- मुंबई विद्यापीठाचा १६५ वा वर्धापन दिन समारंभ (आभासी पद्धतीने) दिनांक १८ जुलै, २०२१ रोजी सकाळी ११ वाजता
- मुंबई विद्यापीठाचा १६५ वा वर्धापन दिन समारंभ रविवार दिनांक १८ जुलै, २०२१ रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे
- मे . अंबाजी ट्रॅव्हल यांना दि. १एप्रिल, २०२१ ते ३० सप्टेंबर, २०२१ या कालावधी करिता अधिकृत कंत्राटदार म्हणून मुदतवाढ देण्याबाबत
- महाराणा प्रतापसिंह जयंती रविवार दिनांक १३ जून २०२१ रोजी साजरी करण्याबाबत
- राजर्षी शाहू महाराज जयंती शनिवार दिनांक २६ जून २०२१ रोजी साजरी करण्याबाबत
- महात्मा जोतिबा फुले जयंती रविवार दिनांक ११ एप्रिल २०२१ रोजी साजरी करण्याबाबत
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती बुधवार दिनांक १४ एप्रिल २०२१ रोजी साजरी करण्याबाबत
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती शुक्रवार दिनांक ३० एप्रिल २०२१ रोजी साजरी करण्याबाबत
- यशवंतराव चव्हाण जयंती शुक्रवार दिनांक १२ मार्च २०२१ रोजी साजरी करण्याबाबत
- शाहिद दिन जयंती शुक्रवार दिनांक २३ मार्च २०२१ रोजी साजरी करण्याबाबत
- संत रविदास महाराज जयंती शनिवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ रोजी साजरी करण्याचे ठरविले आहे
- संत गाडगेबाबा महाराज जयंती मंगळवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२१ रोजी साजरी करण्याचे ठरविले आहे
- Vice-chancellor’s Nominee for opening of quotations/ tenders
- संत सेवालाल महाराज जयंती सोमवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ रोजी साजरी करण्याचे ठरविले आहे
- बाळशास्त्री जांभेकर जयंती मंगळवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२१ रोजी साजरी करण्याचे ठरविले आहे
- छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुक्रवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ रोजी साजरी करण्याचे ठरविले आहे
- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार, दिनांक २६ जानेवारी, २०२१ रोजी “राष्ट्रध्वजरोहण समारंभ” मा. कुलगुरू यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले आहे
- परिपत्रक: विद्यापीठाचा १६४ वा वर्धापन दिन समारंभ शनिवार, दि. १८ जुलै, २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्याबाबत.
- शहिद दिन सोमवार दिनांक २३ मार्च २०२० रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे साजरा करण्याबाबत
- आपल्या विभागाच्या अभ्यासक्रमात शिक्षण घेणारे सर्व रिसर्च स्कॉलर्स असलेले पी.एच.डी. नॉन नेट पी. ए. डी. विद्यार्थी वर्गास देण्यात येणाऱ्या फेलोशिप बाबतचे अर्ज सर्व विद्यार्थ्यांकडून त्वरित भरून घेण्यात यावेत
- छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बुधवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२० रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे साजरी करण्याचे ठरविले आहे
- संत रविदास महाराज जयंती साजरी करण्याबाबत
- संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्याबाबत
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती गुरुवार, दिनांक २३ जानेवारी २०२० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे साजरी करण्याचे ठरविले आहे.
- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक २६ जानेवारी, २०२० रोजी “राष्ट्रध्वजारोहण समारंभ” मा कुलगुरूंच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शुक्रवार दिनांक ०३ जानेवारी २०२० रोजी साजरी करण्याबाबत
- संत जगनाडे महाराज जयंती साजरी करण्याबाबत
- आपल्या कार्यालयाच्या इमारतीत श्वान येणार नाही याची दक्षता घेण्याबाबत
- The University of Mumbai has decided to celebrate “Teachers Day” on Thursday, 5th September, 2019
- भारताचा ७३ वा स्वातंत्र्य दिन आणि ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी १०.०० वाजता “राष्ट्रध्वजारोहण समारंभ” माननीय कुलगुरू प्रोफेसर सुहास पेडणेकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे
- मुंबई विद्यापीठाच्या १६३ व्या वर्षापण दिन समारंभाचे औचित्य साधून गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा व मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त करून केंद्रीय लोकसेवा आयोग (नागरी सेवा) २०१८ परीक्षेत यश मिळविलेल्या मान्यवरांचा मा. कुलगुरूंच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात येणार आहे
- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने आपल्या महाविद्यालयामध्ये/ विभागामध्ये अद्यापपर्यंत साजरे करण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती व प्रस्तावित असलेल्या कार्यक्रमाचा कालबद्ध आराखडा इत्यादी माहिती gad.fort@mu.ac.in या ई-मेल आयडीवर पाठवावी
- विद्यापीठातील आंब्यांची विक्री करण्यात येणार आहे
- विद्यापीठातील आंब्यांची विक्री करण्यात येणार आहे
- शिक्षण संस्थांमध्ये दिव्यांगांना सर्व प्रकारच्या सोयी व सवलती देण्याबाबत
- मुंबई विद्यापीठातर्फे महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयन्ती सप्ताह अंतर्गत विविध शैक्षणिक मनोरंजनात्मक ऐतिहासिक वस्तुंना भेटी आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
- छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मंगळवार दिनांक १९ फेब्रुवारी २०१८ रोजी साजरी करण्याबाबत
- प्रजासत्ताक दिनाच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त “राष्ट्रध्वजारोहण समारंभ”
- भारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन आणि ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी १०.०० वाजता “राष्ट्रध्वजारोहण समारंभ” माननीय कुलगुरू प्रोफेसर सुहास पेडणेकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे
- मुंबई विद्यापीठाच्या १६२ व्या वर्धापन दिन समारंभाचे औचित्य साधून गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा व मान्यवरांचा मा. कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे
- राजर्षी छत्रपती शाहू जन्मदिवस २६ जून प्रतिवर्षी “सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्याबाबत
- मुंबई विद्यापीठाच्या १६२ व्या वर्धापन दिन समारंभाचे औचित्य साधून गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा व मान्यवरांचा मा. कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभागप्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः थेट व अंतर्गत दूरध्वनी (“0” Dial) वापरासंबंधात नमूद केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत
- विद्यानगरी परिसरातील सर्व संचालक/ विभागप्रमुखः कक्ष वाटप समितीचे सभासद प्रशासन विभागाच्या प्रतिनीधी सोबत प्रत्येक विभागास भेट देऊन कक्ष कक्ष वाटपा- संबंधीची सर्व माहिती जाणून घेतील.
- Purchase of Terry cot cloth from M/s. Anil Kumar Jain & Co., authorised institional dealer for providing Uniforms cloth to Class IV employees of the university for the block of two years
- Purchase of Sarees & Dress Material form the M/s. Meenaxi Sarees for Uniforms of Class-IV Female Employees of the University for the block of two years
- विद्यापीठ विद्यानगरी परिसरातील कर्मचारी वसाहतीमधील सदनिकेसाठी आलेल्या अर्जांची प्रिक्षा यादी दिनांक २० मार्च २०१५
- विद्यापीठाच्या विविध विभाग/ संस्था यांचे विभाग प्रमुख/ संचालक, परीक्षा नियंत्रक, समन्वयक, उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिव तसेच कुलसचिव कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख: परीक्षा व इतर कार्यालयीन कामकाजासाठी भाडे तत्वावर वाहने पुरवठा करण्याकरिता मे. अमित ट्रॅव्हल्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे
- Seminar on “Concepts of Quality Circles”
- Format of an application for Financial Assistance for Academic Staff
- List of the Academic Staff asking for Accommodation in the Academic Staff Quarters
- Waiting list of the applicants asking for accommodation facilities to the teaching staff in the academics staff qtrs. at Vidyanagari Campus
- To the Directors/ Heads of the University Departments/ Centres: Purchase of Terry cot Cloth from M/s. Anil Kumar Jain & Co. authorized institutional dealer for providing Uniforms cloth to Class IV employees of the University for the block of two years
- निवडणुका जाहीर झालेल्या राज्यात खप/ आवृत्ती असलेल्या वृत्तपत्रातून जाहिरात देण्यापूर्वी मा. निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी घेण्याबाबत
- The Directors/ Heads of Various University Departments/ Institutes/ Centers, the Librarian, J.N. Library, Extra Mural Studies, The controller of Examinations, Controller University Press, The I/c Director Physical Education, The Director CCF, The university Engineer, The Deputy Registrar, The Assistant Registrar and all teaching and non teaching staff: The Health Centre of the university is conducting a “Health Awareness Campaign and Random Blood Sugar evaluation” for the staff.
- A Meeting of all Heads of the Departments will be held on Friday, 27th September, 2013