Functionality :
STAFF | Mr. Ravindra Salve (Add. Charge) Mr. Chetan Kamlallu |
Special Cell
Effective implementation and monitoring of reservation policies of Government and UGC in admission, recruitment and promotion of SC/ST/VJ/NT/ OBC/ SBC/PH category candidates in the University and Affiliated Colleges. Organisation of Advisory Committee meeting. 1 DR +1 AR Under Registrar |
|
CONTACT | Phone no:
Email id: |
Circulars:
Special Cell (Scholarships circulars)
- विविध मान्यताप्राप्त व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागास,आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास व इतर मागासवर्ग प्रवर्गातील ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न रु. ८.०० लाखापेक्षा कमी आहे अशा पात्र विद्यार्थिनींकडून प्रवेशाच्यावेळी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क घेण्यात येऊ नये
- विविध मान्यताप्राप्त व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागास,आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास व इतर मागासवर्ग प्रवर्गातील ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न रु. ८.०० लाखापेक्षा कमी आहे अशा पात्र विद्यार्थिनींकडून प्रवेशाच्यावेळी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क घेण्यात येऊ नये
- उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत खुल्याप्रवर्गातील “गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती” या योजनेअंर्तगत सन २०२४-२५ करिता विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविणेबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत
- मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती योजना व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क देण्याच्या योजनेअंतर्गत आकारावयाचे शुल्क
- मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती योजना व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क देण्याच्या योजनेअंतर्गत आकारावयाचे शुल्क
- व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग तसेच हा हा इतर मागासवर्ग या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या ५० टक्के ऐवजी १०० टक्के लाभ मंजूर करण्याबाबत
- शासन निर्णयानुसार आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाद्वारे विद्यार्थी हिताच्या सृष्टीने राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती देण्याकरिता राज्यातील सर्व विद्यार्थी, पालक व संस्था प्रतिनिधी यांचे श्री चंद्रकांत पाटील, मा. मंत्री उच्च व शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य हे दिनांक २५ जुलै २०२४ रोजी सकाळी १०:०० ते १२:०० दरम्यान Webinar च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत
- शासनाने सामान्य प्रशासन विभाग यांच्या शासन निर्णयाअन्वये छोट्या संवर्गातील मागासवर्गीयांकरिता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपद्धती (सरळसेवा) बाबत
- सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहित करणेबाबत
- सहायक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग व समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या पत्रानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रवेश शिष्यवृत्तीच्या सबबीखाली रद्द न करण्याबाबत
- शासन परिपत्रक क्रमांक: राधाओ ४०२४/ प्र. क्र. १४ /१६- अ दिनांक २५ जानेवारी २०२४ नुसार राज्यात शासन सरळसेवा पदभरती मध्ये समांतर आरक्षणाची अंमलबजावणी करण्याबाबत
- विद्यापीठाच्या सर्व विभाग / संस्था मधील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी. प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची वर्ष-निहाय, अभ्यासक्रम-निहाय, त्यांच्या जातीचा प्रवर्ग व पदवी परीक्षेतील गुणांसह माहिती पाठविण्याबाबत
- शिक्षक व शिक्षकेत्तर भरती मध्ये शासन निर्णयानुसार दिव्यांग ४ टक्के आरक्षणाची तरतूद करण्याबाबत
- शैक्षणिक वर्ष २०२०-२१ व २०२१ – २२ या वर्षांमधील विद्यापीठाच्या सर्व विभागातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी. साठी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची वर्ष निहाय, अभ्यासक्रम निहाय, जातीचा प्रवर्ग व पदवी परीक्षेतील गुणांसह यादी पाठविण्याबाबत
- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ‘स्वातंत्र लढ्यात अनुसूचित जमातीतील नायकांचे योगदान’ या विषयी कार्यक्रमाबाबत
- मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना व शिक्षण शुल्क देण्याची योजने अंतर्गत आकारावयाचे शुल्क
- महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (अध्यापक संवर्गातील आरक्षण) अधिनियम, २०२१ नुसार राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये / संस्थांमधील शिक्षकीय पदांच्या संवर्गनिहाय आरक्षण धोरणाच्या अंमलबजावणीबाबत
- मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून नमूद केलेले शुल्क आकारण्याबाबत
- Implement 5% reservation of seats in admission in various courses to a person with disabilities in terms of section 32 of the right of persons with disabilities act 2016.
- माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ नियम ४ (१)(बी) नुसार आपल्या विभागाची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थाळावर प्रसिद्ध करण्याबाबत
- सल्लागार समिती गठीत करण्याबाबत
- सर्व विद्याशाखेच्या पदवी पूर्व अभ्यासक्रमांना परिपत्रकानुसारच मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारण्यात यावे
- To cease to act on mentioned point of case discrimination
- दिनांक ०९ सप्टेंबर, २०२० रोजी एस.ई.बी.सी. आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या आदेशास अनुसरून सन २०२० – २१ मधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाबाबत करावयाची कार्यवाही
- मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तसेच अनुदानित महाविद्यालयातील इतर मागासवर्गीय विद्यार्थाना प्रतिपूर्ती करावयाच्या इतर शुल्काबाबत
- विभागीय आयुक्त कोकण विभाग यांनी बिंदुनामावली नोंदवही तपासणी संबंधी
- विद्यापीठ अनुदान आयोगाचे पत्र क्र. D.O.F. No1-7/2011 (SCT) दिनांक ०१ मार्च २०१६ नुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तक्रार नोंदविण्यासाठी संबंधित महाविद्यालयाने त्यांच्या संकेतस्थळावर तक्रार नोंदविण्यासाठी पेज तयार करण्याबाबत निर्देश दिलेले आहे
- महाराष्ट्र राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाकरिता मराठा समाजासह सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गास जागा आरक्षित ठेवण्याबाबत
- मा उच्च न्यायालय मुंबई यांनी जनहित याचिका क्र. १७५/ २०१८ व इतर संलग्न याचिकांमध्ये दि २७ जुन २०१९ रोजी दिलेल्या निर्णयानुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसइबीसी) वर्गाच्या आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहित करण्याबाबत
- दिव्यांग अधिनियम २०१६ अनुसार शासन सेवेतील पदांवर शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींसाठी ४ टक्के आरक्षण विहित करणे आरक्षण अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीबाबत
- महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसइबीसी) नागरिकांच्या वर्गाकरिता जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाण पत्र तसेच याकरीता मानीव दिनांक हा इतर मागासवर्गीय परवर्गाप्रमाणे असल्याने नॉन क्रिमीलेअर संदर्भातील कार्यपद्धती शासन निर्णय दिनांक २५ मार्च २०१३ प्रमाणे लागू राहील
- खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदू नामावली विहित करण्याबाबत
- विद्यापीठ विभाग / महाविद्यालये / संस्था यांची विविध प्रशासकीय विभागांशी संबंधित असलेली कामे करताना सांख्यिकी कक्षाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त झाल्या शिवाय स्वीकारू नयेत
- महाविद्यालयांमधील विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता मराठा समाजासह सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गास तसेच खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अनुक्रमे १६ व १० टक्के जागा आर्कषित ठेवण्याबाबत
- महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताह
- महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताह
- To submit action taken report to Deputy Registrar, Special Cell University of Mumbai
- सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहित करण्यात आली आहे
- सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली सादर करण्याबाबत
- To submit information pertaining to student admission during 2015-16 to 2017-18
- सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणा-या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, पुस्तक पेढी योजना व विद्यावेतन योजनेच्या प्रचार व प्रसिद्धीबाबत
- जातीच्या आधारावर भेदभाव झालेल्या प्रकरणांची माहिती सोबत जोडलेल्या प्रपत्रामध्ये एक्सेल सीट मध्ये भरून पाठविण्याबाबत
- आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थांकडून प्रवेशाच्या वेळो १०० टक्के शिक्षण शुल्क घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काची ५० टक्के रक्कम शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यास परत करण्याबाबत
- अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सन २०१८-१९ च्या अंमलबजावणीबाबत
- १०० % केंद्रपुरस्कृत महाविद्यालय व विद्यापीठामधील विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती बाबत
- मुंबई विद्यापीठ विभागातील व विद्यापीठ मान्य संशोधन केंद्रात वेगवेगळ्या शिष्यवृत्ती पूर्ण वेळ पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेशित / पीएचडी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची जात प्रवर्गानुसार माहिती उपलब्ध करून देण्याबाबत
- मुंबई विद्यापीठातील वेगवेगळ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशित व अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची जात प्रवर्ग निहाय माहिती आयोगाच्या कार्यालयास सादर करण्याबाबत
- शिष्यवृत्ती लाभधारक विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत दिलेल्या सूचना
- शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या दोन योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत
- शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयात कक्ष स्थापन करण्याबाबत
- विद्यापीठ विभागात / महाविद्यालयात शिक्षण घेणा-या विद्यार्थिनींकरिता योजनेचा लाभ शैक्षणिक वर्ष २०१८-१९ वर्षाकरिता देण्याबाबत
- मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती योजना व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क देण्याच्या योजनेअंतर्गत आकारावयाचे शुल्क
- राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने तसेच विद्यार्थी व महाविद्यालय याना येणा-या अडचणीचे निराकरण करण्यासाठी विद्यापीठातील विविध विभागांचे व संस्थांचे विभाग प्रमुख /संचालक यांची संयुक्त बैठक गुरुवार दिनांक २६ जुलै २०१८ रोजी आयोजित करण्यात आली आहे
- राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना
- National Fellowship and Scholarship for Higher Education of Scheduled Tribe Students या योजनेच्या अमंलबजावणीबाबत
- मराठा आरक्षणाबाबत माहिती सादर करण्याबाबत
- अंतर्गत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल मधील अनियमिततेबाबत सूचना
- विविध अभ्यासक्रमांमध्ये आरक्षणाची अंमलबाजवणी करताना गुणवत्ता यादी लावणे किमान पात्र गुण निश्चित करणे किंवा कटऑफचा योग्य अर्थ लावणे व प्रवेश परीक्षा आयोजित करण्याबाबत
- To constitute Advisory Committee and implement othe educational programme and comminicate to the University
- To constitute Admission Committee in the University Department/ Colleges/ Institutions and include a representative of SC /ST on the said Admission committee
- National Fellowship and Scholarship for Higher Education of Scholarship Tribe Students या योजनेच्या अंमलबजावणीबाबत.
- The clarification about 15% management quota was given in the circular.
- शासकीय अनुदानित व शासन मान्यता प्राप्त विनाअनुदानित व कायम विना अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गामधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या जाती वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत
- राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीसाठी पालकांची उत्पन्न मर्यादा रुपये ६ लेखावरून वार्षिक रुपये ८ लाख करण्याबाबत
- सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांमध्ये शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क इ. योजनांतर्गत अनुज्ञेय लाभ अदा करण्याबाबत अवलंबवयाची सुधारित कार्यपद्धती.
- अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मेट्रिक Scholarship योजना वर्ष २०१७-१८ साठी विद्यार्थ्यांच्या Online अर्जास मुदतवाढीबाबत . (Circular No. 12)
- महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेली व भरण्यात आलेली पदे याबाबत माहिती मागविण्याबाबत.
- Prevention of Caste Based Discrimination in Higher Education Institutions. (Circular No. 10 Date 28.09.2017)
- Circular Admission procedure various courses
- महाविद्यालयामध्ये सल्लागार समिती गठीत करण्याबाबत
- छोट्या संवर्गातील मागासवर्गीयांकरीता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपध्दती
- शिक्षक व शिक्षकेत्तर पदांसाठी अपंगाचे आरक्षण व नोंदवही ठेवणेबाबत
- महात्मा जोतिबा फुले व भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताह साजरा करण्याबाबत
- To the Director/ Heads of the University Teaching Department and the Principals/ Director of the affiliated College (Aided & Un-Aided) Arts, Commerce, Science, Education, Law, Engineering, Architecture, Pharmacy, M.C.A. & Management Studies including Minority College: To furnish information of admission for the Academic Year 2016-17.
- प्राचार्य सर्व संलग्नित अशासकीय (अनुदानित व विनाअनुदानित) कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन वास्तुशास्त्र, फार्मसी व तत्सम महाविद्यालये (अल्पसंख्यांक महाविद्यलयासह) तसेच संचालक/ विभाग प्रमुख विद्यापीठाचे विविध विभागः भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तसेच मार्गदर्शनासाठी
- प्राचार्य/ संचालक अशासकीय (अनुदानित व विना अनुदानित) कला, वाणिज्य व विज्ञान (अल्पसंख्यांक व विना अल्पसंख्यांक) महाविद्यालये/ मान्यताप्राप्त संस्था तसेच संचालक/ विभाग प्रमुख विद्यापीठांचे विविध विभाग व संचालक दूर व मुक्त अध्ययन संस्था: मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्ती योजना व शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क देण्याच्या योजने अंतर्गत आकारवयाचे शुल्क
- प्राचार्य/ संचालक अशासकीय (अनुदानित व विना अनुदानित) कला, वाणिज्य व विज्ञान (अल्पसंख्यांक व विना अल्पसंख्यांक) महाविद्यालये/ मान्यताप्राप्त संस्था तसेच संचालक/ विभाग प्रमुख विद्यापीठांचे विविध विभाग व संचालक दूर व मुक्त अध्ययन संस्था: मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्ती योजना व शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क देण्याच्या योजने अंतर्गत आकारवयाचे शुल्क
- Inclusion of Transgender as Third Gender under the various Scholarships/ Fellowships
- प्राचार्य/ संचालक संलग्नित अशासकीय (अल्पसंख्यांक) अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी व तत्सम महाविद्यालये व संस्थाः धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांकांकडून चालविण्यात येणा-या शैक्षणिक संस्थांनी प्रवेश देताना संबंधित शासन परिपत्रकामध्ये नमुद केलेल्या कार्यपध्दती, अटी व शर्ती नुसार अंमलबजावणी करण्याबाबत
- To the Directors/ Heads of the University Teaching Departments and the Principals/ Directors of the affiliated colleges (Aided & Un-Aided) in Arts, Commerce, Science, Education, Law, Engineering, Architecture, Pharmacy, M.C.A. and Management Studies including Minority colleges: To furnish the information of admission for the academic year 2014-15
- प्राचार्य/ संचालक संलग्नित अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन संस्था, औषधनिर्माणशास्त्र व तत्सम महाविद्यालये व संस्था, (अल्पसंख्यांक महाविद्यालये वगळुन) तसेच प्राचार्य, उपकुलसचिव शिक्षक नियुक्ती/ आस्थापना विभागः शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (ESBC) व विशेष मागास प्रवर्ग-अ (SBC-A) प्रवर्गाला आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारीत बिंदुनामावली विहीत करण्याबाबत
- प्राचार्य/ संचालक संलग्नित अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन संस्था, औषधनिर्माणशास्त्र व तत्सम महाविद्यालये व संस्था तसेच प्राचार्य, सर ज.जी. महाविद्यालय, विभाग प्रमुख विद्यापीठ विभाग, उपकुलसचिव पदव्युत्तर पदवी/ आस्थापना/ शिक्षक नियुक्ती विभागः शैक्षणिक संस्थामधील प्रवेशामध्ये ESBC व SBC-A या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रवेशाची व शासकीय व निमशासकीय सेवेतील पदभरतीसाठी दिनांक ९ जुलै २०१४ पासून किती संवर्गाच्या जाहिराती देण्यात आल्या आहेत व त्यामध्ये ESBC व SBC-A प्रवर्गाच्या किती जागा जाहिरात करण्यात आल्या आहेत याबाबतची माहिती उपलब्ध करून देण्याबाबत
- प्राचार्य/ संचालक संलग्नित अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन संस्था, औषधनिर्माणशास्त्र व तत्सम महाविद्यालये व संस्था, तसेच संचालक /विभाग प्रमुख, विद्यापीठांचे विविध विभाग व प्राचार्य सर जे. जे. वास्तुशास्त्र महाविद्यालयः अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सन २०१४- १५ ची अंमलबजावणी बाबत
- सर्व अध्यक्ष/ सचिव/ प्राचार्य/ संचालक संलग्नित अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन संस्था, औषधनिर्माणशास्त्र व तत्सम महाविद्यालये व संस्था, संचालक/ विभाग प्रमुख, विद्यापीठांचे विविध विभाग व प्राचार्य सर जे. जे. वास्तुशास्त्र महाविद्यालय तसेच उपकुलसचिव आस्थापना विभाग, उपकुलसचिव अध्यापक नियुक्ति विभाग व उपकुलसचिव पदवीत्तर पदवी विभागः शासकीय/ निमशासकीय सेवांमध्ये भरतीसाठी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्यामागास प्रवर्गासाठी व मुस्लिम समाजास आरक्षण देण्याबाबत
- Scholarships circulars