क्रमांक |
परीपञक क्र. दिनांक |
विषय
|
१) |
No. BCC/732/1985Date 21st November,1985. |
Reservation of Government residential quarters to Class III employees belonging to SC/ST/DT-NT & BOC working in the constituent and Affiliated Colleges, University Departments and Recognized Post-Graduate Institutions. |
२) |
No. BCC/508/1987.
Date 4th December,1987. |
College Advertisement approval of. |
३) |
No. BCC/89/1994.
Date 2nd March,1994. |
Procedure for de-reservation of posts reserved for Backward Classes in the University and affiliated Colleges. |
४) |
No. BCC/29/347/1994.
Date 25th July,1994. |
Implementation of Reservation in admission for Scheduled Castes/Scheduled Tribes/Denotified Tribes/Nomadic Tribes/Other Backward Classes for Courses of Studies in Arts/Commerce/Science/Education and other equivalent Courses. |
५) |
क्रमांक /मा.व.क/१५/१७४/१९९५ दि.२९/४/१९९५. |
अकृषि विद्यापीठातील अशासकीय महाविद्यालयातील एकाकी पदाच्या आरक्षणासंबधी |
६) |
No. BCC/29/300/1995.
Date 18th July,1995. |
Implementation of Reservation in admission for Scheduled Castes/Scheduled Tribes/Denotified Tribes/Nomadic Tribes/Other Backward Classes/Special Backward Category (S.B.C.) for students in Medical and other equivalent Courses. |
७) |
No. BCC/29/301/1995.
Date 18th July,1995. |
Implementation of Reservation in admission for Scheduled Castes/Scheduled Tribes/Denotified Tribes/Nomadic Tribes/Other Backward Classes/Special Backward Category (S.B.C.) for Courses of Studies in Arts/Commerce/Science/Education/Law/Engineering/Architecture/Pharmaceutical Science and other equivalent Courses coming under the purview of higher & Technical Education and Employment Department, Government of Maharashtra. |
८) |
जा. क्र.मावक/१२/३७९/१९९५
दि.२५/९/१९९५ |
विद्यापीठ आणि संलग्नित अशासकीय महाविद्यालये. यामधील मागासवर्गीयांची आरक्षित पदे भरणे ,मागासर्गीय उमेदवार उपलब्ध न झाल्यास अदलाबदलीने पदे भरणे पदे आरक्षांणातून मुक्त करणे इत्यादीबाबत. |
९) |
जा. क्र.मावक/३९/४१५/१९९५
दि.२१/१०/१९९५ |
विद्यापीठ आणि संलग्नित अशासकीय महाविद्यालये संवर्गेवार व विषयावर आरक्षण ठेवण्याबाबत. |
१०) |
No. BCC/29/301-A/1996.
Date 29th March ,1996. |
Implementation of Reservation in admission for Scheduled Castes/Scheduled Tribes/Denotified Tribes/Nomadic Tribes/Other Backward Classes/Special Backward Category (S.B.C.) for Courses of Studies in Arts/Commerce/Science/Education/Law/Engineering/Architecture/Pharmaceutical Science and other equivalent Courses coming under the purview of higher & Technical Education and Employment Department, Government of Maharashtra. |
११) |
जा. क्र.मावक/१२/३१९/१९९६
दि.१७/७/१९९६. |
विद्यापीठ आणि संलग्नित अशासकीय महाविद्यालये. यामधील मागासवर्गीयांची आरक्षित पदे भरणे ,मागासवर्गीय उमेदवार उपलब्ध न झाल्यास अदलाबदलीने पदे भरणे पदे आरक्षणातून मुक्त करणे इत्यादीबाबत. |
१२) |
क्र.मावक/१५/५२९/१९९६ दि.१९/१२/१९९६. |
विद्यापीठाचे तसेच संलग्नित अशासकीय महाविद्यालयांतील एकाकी पदाच्या आरक्षणाबाबत |
१३) |
जा. क्र.बी.सी.सी /२९/३३४/१९९७. दि.२५/०९/१९९७. |
संवैधानिक आरक्षण ५० ट्क्यापेक्षा जास्त होऊ न देण्याबाबत. |
१४) |
जा. क्र.बी.सी.सी /३०/३३५/१९९७. दि.२५/०९/१९९७. |
इतर मागासर्गीय जातीमधील उन्नत आणि प्रगत व्यक्ती/गट (क्रिमीलेयर) वगळून आरक्षणाचे कायदे देण्याबाबत निकष निश्चित करण्याबाबत. |
१५) |
No. BCC/35/112/1998.
Date 4th April ,1998. |
Guidelines for the introduction of Remedial Coaching for Scheduled Caste and Scheduled Tribes in the Universities and Colleges. |
१६) |
No. BCC/8/237/1998.
Date 4th July,1998. |
Representation of SC/ST/DT-NT/OBC Students admitted to the various courses, disciplines in the university/Colleges submission of information for the year 1997-98 & 1998-99 |
१७) |
क्रमांक/मावक/१५/३९४/१९९८.
दि.१९/११/१९९८. |
विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांतील एकाकी पदांना (आयसोलेटेड पोस्ट ) लागू करण्यात आलेले आरक्षण रद्द करण्याबाबत. |
१८) |
No. BCC/35/53/1999.
Date 11th Feb.,1999. |
Guidelines for the Introduction of Remedial Coaching for Scheduled Castes and Scheduled Tribes in the University and Colleges. |
१९ |
BCC/3/509/1999.
Date 13th October.,1999. |
Third Report of the National Commission for SCs/STs-follow up action on recommendation No.7.1 (g) |
२० |
No. BCC/35/121/2000.
Date 6th April,2000. |
Guidelines for the Introduction of Remedial Coaching for Scheduled Castes and Scheduled Tribes in the University and Colleges. |
२१ |
मावक/२८९/२०००. दि.७/११/२०००. |
महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर पदांच्या बिंदुनामावली तपासणीबाबत व मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्याबाबत |
२२ |
No. BCC/410 of 2000. Date 27th
November,2000 |
Workshop on Reservation Policy |
२३ |
क्र.मावक/४०/२००१. दि.१७/१/२००१. |
महाविद्यालय स्तरावर मागासवर्ग स्थायी समिती स्थापन करण्याबाबत |
२४ |
No. BCC/197/2001.
Date 11th June,2001 |
Forwarding of Advisory Committee to look into the matter relating to reservation as well as other Education Programme for SC/ST |
२५ |
मावक/२८५/२००१. दि.१७/८/२००१. |
अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय विदेशी शिष्यवृत्ती |
२६ |
मावक/२९२/२००१. दि.१८/८/२००१. |
शासकीय/निशासकीय सेवांमधील धनगर एनटी (क)चा अनुशेष भरुन काढण्याबाबत |
२७ |
मावक/३२९/२००१. दि.२७/१०/२००१. |
महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर पदांच्या बिंदुनामावली तपासणीबाबत व मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्याबाबत |
२८ |
No. Spl.Cell/265/2002.
Date 19/06/2002. |
Introduction of Remedial Coaching for SC/ST in the university and Colleges 2002-2003. |
२९ |
क्र.वि. क/३८६/२००२
दि.६/८/२००२ |
अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेली पदे भरण्याबाबत. |
३० |
क्र.वि.क./४३३/२००२.
दि.२४/९/२००२. |
अनुसूचित जाती जमातीच्या राखीव जागांवर सरळसेवेने नियुक्ती करणे बाबत |
३१ |
क्र.वि. क/१८/२००३
दि.१९/१/२००३ |
अपंग व्यक्तिंना शासकीय सेवेतील गट अ ते गट ड मधील पदांवर सरळसेवेने नियुक्ती देण्यासंदर्भात क्रमवार बिंदुनामावली व कार्यपद्धती विहित करण्याबाबत. |
३२ |
क्र.वि. क/३३/२००३
दि. २२/१/२००३ |
मागासवर्गीयांचा सरळसेवा भरती तसेच पदोन्नतीमधील अनुशेष भरून काढण्याबाबत. |
३३ |
No. Spl.Cell/237/2003.
Date 7/06/2003. |
Implementation of the Reservation Policy by the Universities and Colleges. |
३४ |
क्र.वि. क/भा.स.शी/२४/३७५/२००३
दि. ४/७/२००३ |
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क व तत्सम शुल्कची नियामत प्रदान करण्याबाबत |
३५ |
क्र.वि. क/३६२/२००३
दि.२९/७/२००३ |
इतर मागासवर्गीय जातीमधील उन्नत आणि प्रगत व्यक्ती/गट वगळून आरक्षणाचे फायदे देण्यासाठी निकष निश्चित करण्याबाबत |
३६ |
वि. क/४२४/२००३
दि. २/९/२००३ |
शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींच्या राखीव पदांचा अनुशेष भरून काढण्याबाबत. |
३७ |
क्र.विक./५००/२००३
दि.२९/१०/२००३ |
भंगी ,रुखी किंवा बल्मिकी या जातींना प्रमाणपत्र देण्याबाबत. |
३८ |
क्र.वि.क./५११/२००३
दि.६/११/२००३ |
राज्यातील शासकीय जिल्हा परिषद पंचायत समित्यांमधील वर्ग -३ व वर्ग -४ ची पदे पुढील आदेशापर्यंत भरण्यास स्थगिती. |
३९ |
क्र.वि.क./५३४/२००३
दि.२१/११/२००३ |
सेवाप्रवेश नियम पदोन्नतीसाठीची पूर्व अट म्हणून नियम संवर्गात /सेवेत श्रेणीत किमान सेवासंबंधीची अट मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढण्यासाठी शिथील करण्याबाबत. |
४० |
क्रमांक.विक./८/२००४
दि. ९/१/२००४ |
सेवाभरती रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामार्फत (सेवायोजना कार्यालये ) व प्रसार माध्यमातून प्रसिद्धी देण्याबाबत. |
४१ |
क्रमांक.विक./(५७)/२०/२००४.
दि. २१/१/२००४ |
महाराष्ट्र अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती विमुक्ता जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागस प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) |
४२ |
क्र.वि.क.(५७)/१३३/२००४
दि.२/४/२००४ |
महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाने सन १९९८-९९ च्या अहवालाच्या शिफारशींबाबत |
४३ |
No. Spl.Cell/(29)/219/2004.
Date 2/06/2004. |
Implementation of the Reservation Policy by the Universities and Colleges. |
४४ |
No. Spl.Cell/(68)/241/2004.
Date 9/06/2004. |
Various Government Resolutions and procedure of Admission reservation in minority/non minority aided/unaided Educational Ins. management quota and preparation of merit list etc. were circulated for implementation |
४५ |
क्र.वि.क.(५७)/३१८/२००४.
दि.५/८/२००४. |
पदोन्नतीतील आरक्षण हे पदोन्नतीच्या सर्व टप्प्यावर लागू करणेबाबत. |
४६ |
क्र.वि.क./(५७)/३४६/२००४.
दि.५/८/२००४. |
अपंग व्यक्तींसाठी आरक्षण ठेवण्याबाबत व आरक्षणानुसार पदे भरण्याबाबत कार्यपद्धती. |
४७ |
क्र.वि. क. भा.स.शि. (२४)/३६०/२००४.
दि.२५/८/२००४. |
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती योजना शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क देण्याची योजने अंतर्गत आकारावयाचे शुल्क. |
४८ |
No. Spl.Cell/(37)/422/2004.
Date 7/10/2004. |
The Director /principals of Recognised Management Institutes/Affiliated colleges conducting MMS/MAM/MFM and other management courses are hereby informed that they must appoint teaching and non teaching staff as per the norms laid down by the AICTE The procedure of appointment has been prescribed by the University of Mumbai |
४९ |
विशेष कक्ष/स्थायी समिती/(१४)/५४८/२००४.
दि.२८/१२/२००४. |
सर्व प्राचार्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आरक्षणाच्या अमंलबजावणीसाठी महाविद्यालयांमध्ये सल्लागार समिती स्थापन करण्याबाबत. |
५० |
विशेष कक्ष अपंग /(६६)/५५/२००५.
दि.५/२/२००५. |
शासन सेवेतील वर्ग -३ व वर्ग -४ ची अपंगांची आरक्षित पदे भरण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या मान्यतेबाबत. |
५१ |
विशेष कक्ष भासशी/(२४)/१२१/२००५.
दि.३/३/२००५. |
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेची योग्य प्रकारे अमंलबजावणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती /फ्रिशीपची माहिती व अर्ज प्रवेशाच्या वेळीच माहिती पुस्तकासोबत उपलब्ध करून देण्यात यावेत. |
५२ |
No. Spl.Cell/(68)/218/2005.
Date 3/6/2005. |
Procedure of admission, reservation in minority/non minority, aided/unaided Educational Institutions, management quota and preparation of merit list etc were circulated for implementation. |
५३ |
विशेष कक्ष/माहआ/(७५)/२००५/२८२.
दि.११/७/२००५. |
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू असलेल्या शिष्यवृत्ती /फ्रिशीपची अमंलबजावणी योग्य प्रकारे करून सदर योजनेची माहिती सर्व महाविद्यालयांनी/संस्थांनी शैक्षणिक वर्ष २००२-२००३ पासून यांच्या प्रवेश पुस्तिकेत /माहिती पुस्तिकेत छापावी अथवा समाविष्ट करावी. |
५४ |
परीपञक क्रमांक.विक./ भा.स.शि(२४)२८३/२००५
दि.११/०७/२००५. |
अनुदानित विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये कला, विज्ञान व वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेणा-या अनुसूचित जाती विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क व इतर शुल्क मंजूर करण्याबाबत |
५५ |
विशेष कक्ष/स्थायी समिती/(१४)/४६५/२००५.
दि.१९/११/२००५. |
सर्व प्राचार्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आरक्षणाच्या अमंलबजावणीसाठी महाविद्यालयांमध्ये सल्लागार समिती स्थापन करण्याबाबत व सदस्यांची नावे विद्यापीठास कळविण्याबबत. |
५६ |
विशेष कक्ष भासशी/(२४)/७००/२००५.
दि.२१/११/२००५. |
भारत सरकार शिष्यवृत्ती /फ्रि शीपची योजनेची प्रभावीपणे अमंलबजावणी करण्यासाठी मा. कुलगुरूंनी खालील सदस्यांची समिती गठित केली आहे. |
५७ |
No. Special.Cell/(51)/479/2005.
Date 30/11/2005. |
E-mail of Special Cell, University of Mumbai for correspondence |
५८ |
क्र.वि.क./२/२००८.
दि.२५/१/२००८. |
अपंग भरती / अपंग विद्यार्थी प्रवेश अपंग व्यक्ती अधिनियम, १९९५ वरील कार्यवाहीबाबत |
५९ |
क्र.वि.क./३०/२००८.
दि.२५/१/२००८. |
शिक्षक व शिक्षकेत्तर पदांच्या बिंदुनामावल्या अद्ययावत करून तपासणी करून घेण्याबाबत. |
६० |
क्र.वि.क./७५/८७/२००८.
दि.१/३/२००८. |
अकृषि विद्यापीठाशी संलग्नित अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना सन २००७-२००८ या शैक्षणिक वर्षापासून अमंलबजावणी करणेबाबत |
६१ |
क्र.वि.क./७५/११७/२००८.
दि.३१/३/२००८. |
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती संदर्भात |
६२ |
क्र.वि.क./२०४/२००८.
दि.२/६/२००८. |
पदोन्नतीतील आरक्षण दि.२५ मे २००४ च्या शासननिर्णयाची अमंलबजावणी करणेबाबत विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवार्गासाठी आरक्षित असलेली पदे भरणेबाबत . |
६३ |
क्र.वि. क. भा.स.शि./(२४)/२९६/२००८
दि.७/७/२००८ |
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती योजना व शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क देण्याची योजने अंतर्गत आकारावयाचे शुल्क. |
६४ |
क्र.वि.क./४३३/२००८.
दि.२४/९/२००८. |
जात वैधता प्रमाणपत्राअभावी रिक्त राहणारी पदोन्नतीची पदे तात्पुरत्या पदोन्नतीने भरण्याबबत |
६५ |
क्र.वि.क./४७०/२००८.
दि.२४/८/२००८ |
अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण अभ्यासक्रम पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती |
६६ |
क्र.वि.क./४६९/२००८.
दि.२८/१०/२००८ |
अपंग गट क व गट ड पदांवर पदोन्नतीमध्ये दिलेल्या ३% आरक्षणाच्या अमंलबजावणीबाबत |
६७ |
क्र.वि.क./४८९/२००८.
दि.११/११/२००८ |
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती योजना २००८-०९ |
६८ |
क्र.वि. क/५१३/२००८
दि.२१/११/२००८ |
शासकीय अनुदानित व शासन मान्यता प्राप्त विनाअनुदानित व कायम विना अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्या अनुसूचीत जाती, विमुक्ता जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागसप्रवर्गामधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी जाती वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत. |
६९ |
क्र.वि. क/५६/२००९
दि.०६/३/२००९ |
अनुसूचीत जाती जमतीच्या आरक्षणासंदर्भातील अमंलबजावणीबाबतच्या मार्गदर्शक तत्वे. |
७० |
क्र.वि. क. भा.स.शि./(२४)/२३२/२००९
दि.१८/६/२००९ |
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती योजना व शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क देण्याची योजने अंतर्गत आकारावयाचे शुल्क. |
७१ |
क्र.वि. क/३१२/२०१०
दि.८/१०/२०१० |
शिक्षक व शिक्षकेत्तर पदांच्या बिंदूंनामावल्या अद्ययावत करून तपासणी करून घेण्याबाबत |
७२ |
No. Spl.Cell/(6)/2012.
Date 31/7/2012. |
College Advertisement approval of. |