Functionality :
STAFF | |
CONTACT | Phone no: Email id: |
Circulars:
- डॉ. बळीराम एन. गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, एन. जी. आचार्य अँड डी. जी. मराठे महाविद्यालय यांची प्रभारी कुलसचिव म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे
- डॉ. प्रदिप कामथेकर, सहयोगी प्राध्यापक, आर. ए. पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स (ऑटोनॉमस) महाविद्यालय यांची प्रभारी वित्त व लेख अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे
- Dr. Pradeep Kamthekar, Associate Professor, R.A. College of Commerce and Economics (Autonomous) has taken over the additional charge of post of Finance and Accounts Officer
- Dr. Baliram Gaikwad, Associate Professor, N.G. Acharya and D.K. Marathe College has taken over the additional charge of post of Registrar
- राज्य शासकीय कर्मचारी याना दिनांक ०१ जुलै २०२० रोजीच्या वार्षिक वेतन वाढीच्या अनुज्ञेतेबाबतचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषद दिनांक २४ जुलै रोजी झालेल्या सभेत ठराव क्रमांक १० अन्वये मंजूर करण्यात आला
- Circular of Retirement Employees List 1st January 2021 to 31st December 2021
- Circular of Containment Zone
- मुंबई विद्यापीठाच्या सर्व स्थायी व हंगामी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवासाची परवानगी मिळण्याकरिता QR कोड आधारित ई-पास मिळण्याकरिता कर्मचाऱ्यांनी माहिती भरून देण्याबाबत
- मुंबई विद्यापीठातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी कोव्हीड-१९ च्या काळात आपापल्या विभागात काम करताना आपल्या आरोग्याची घ्यावयाची काळजी….
- सन २०१९ – २० चे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्यासाठी सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे
- सन २०१९ – २० चे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्यासाठी सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे
- कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या प्रतिरोधात्मक उपाय योजनेच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत
- Circular regarding Gymkhana Meeting (27.02.2020)
- Circular Co- operative Credit Society Ltd.
- Circular of Public Holiday 2020
- AIAEF-Circular
- मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
- The Prof. Rajesh Shrikrishna Kharat has appointed as the Dean, Faculty of Humanities
- पारितोषिक वितरण आणि गुणगौरव सोहळा
- गौरी-गणपती विसर्जन व वाहतुकीचा खोळम्ब या बाबींचा विचार करून शनिवार दिनांक ०७ सप्टेंबर २०१९ रोजी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मच -याना दुपारी २.०० वाजता कार्यालय सोडण्यास प्रशासनाने अनुमती दिली आहे
- मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाची विशेष सर्वसाधारण सभा
- Circular of Special Casual Leave
- Circular No. EST/ICD/41/2019-20/1082, dt.31/07/2019 regarding the requirement of staff for Vidhansabha Election 2019.
- Circular of Citizen Charter
- Shudhipatrak Retirement List 1 January 2020 to 31 December, 2020
- Circular 60th Annual General Body Meeting of the University of Mumbai Employees Co- operative Credit Society Ltd.
- छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजे शाहू महाराज आणि आधुनिक भारताचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक जयंती महोत्सव
- केंद्र शासनाकडून आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना
- Organizing the fire & Evacuation Drill in College.
- केंद्र शासनाकडून आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना
- Organizing the fire & Evacuation Drill in College.
- The Department of Law is organizing Symposia and Plannning to organise Elocution Competition for Law Students of the topic of “Mahatma jyotirao Phule & Dr Babasaheb Ambedkar’s Revolutionary Contribution in Socio Legal Reforms”
- अतांत्रिक उच्च शिक्षण संस्थेमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता Paid Apprenticeship योजना लागू करण्याबाबत
- आंतराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून विद्यापीठातील शिक्षकेत्तर महिला कर्मचा-यांसाठी महिला दिन
- मुंबई विद्यापीठाच्या सेवेतून दिनांक ०१ जानेवारी, २०२० ते ३१ डिसेंबर, २०२० या कालावधी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या अधिकारी / कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीबाबत
- The “Status quo” has been granted and continued by the Hon’ble High Court, all concerned temporary employees
- Circular- Inviting application from teachers’ for the post of Director, N.S.S.
- Circular -Inviting application from teachers for the post of Director, Students’ Development
- Circular of Special Casual Leave
- सन २०१९ सालासाठी सार्वजनिक सुट्टया
- मुंबई युनिव्हर्सिटी ऑफिसर्स वेल्फेअर असोसिएशन यांची बैठक व निवडणूक
- Employee meeting on 10 and 12 dec,2018
- मुंबई युनिव्हर्सिटी ऑफिसर्स वेल्फेअर असोसिएशन (मुनोवा) यांची सन २०१७-१८ वर्षाची सर्वसाधारण सभा
- बाल संगोपन रजा
- गौरी-गणपती विसर्जन व वाहतुकीचा खोळंबा या सर्व बाबींचा विचार करून सोमवार दिनांक १७ सप्टेंबर २०१८ रोजी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचा-याना दुपारी २. ०० वाजता विशेष बाब म्हणून कार्यालय सोडण्यास माननीय कुलगुरूंनी अनुमती दिली आहे
- Prof. S.G.Bhirud Veermata Jijabai Technological Institute is given the additional charge of Registrar of University of Mumbai
- आपल्या विभागामध्ये सद्यस्थित कार्यरत असलेल्या सर्व अस्थायी कर्मचा-यांच्या नावांची यादी व आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांच्या स्वसाक्षांकीत प्रति दिनांक १० सप्टेंबर २०१८ पर्यंत पाठविण्याबाबत
- दिनांक ८ सप्टेंबर २०१८ रोजी होणा-या विद्वत परिषदेच्या सभेसाठी तसेच दिनांक १० सप्टेंबर २०१८ रोजी होणा-या व्यवस्थापन परिषदेच्या पूर्वतयारीसाठी विद्यापीठातील कार्यालये कार्यालयीन वेळेनुसार कामकाजासाठी सुरु राहतील
- केरळ राज्यात पावसामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देण्याबाबत
- सालाबाद प्रमाणे सन २०१८ क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ
- मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक २२ जून २१८ रोजी आयोजित केली आहे
- The 59th Annual General Body meeting of the University of Mumbai Employees’ Co-operative Credit Society Ltd. is convened on Thursday, 7th June 2018
- विद्यापीठाच्या कामकाजात गतिमानता आणून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी, तसेच प्रशासनात आवश्यक ती शिस्तबद्धता आणण्यासाठी समितीने केलेल्या शिफारसी/ उपाय
- विद्यापीठातील सर्व अधिकारी/ कर्मचा-यांनी कार्यालयीन वेळेवर हजर राहण्याबाबत
- दिनांक २८ मे २०१८ रोजी होणा-या लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी सदर क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासाची सवलत देण्याबाबत
- T-20 Season Cricket
- As per vice chancellors directions Internal Complaints Committee was constituted
- 30 मार्च, २०१८ रोजीच्या बदली रजेबाबत
- दिनांक ३० व ३१मार्च २०१८ रोजी होणा-या अधिसभेच्या आर्थिक अंदाजपत्रके बैठकीच्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक ३० मार्च २०१८ रोजी शासनाने जाहीर केल्यानुसार सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालय कामकाजाच्या वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहे
- आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्यसाधून विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर महिला कर्मचा-यासाठी महिला दिन बुधवार दिनांक २१ मार्च २०१८ रोजी कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवन येथे होणार आहे.
- फोर्ट व विद्यानगरी कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी तसेच विद्यानगरी येथील लेखा विभागातील अधिकारी/ कर्मचारी याना कळविण्यात येते की, मा. पंतप्रधान, मा. मुख्यमंत्री व इतर मान्यवर च्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास येणार असल्याने रविवार दिनांक १८ फेब्रुवारी २०१८ रोजी कालीन परिसर येथे संबंधित अधिकारी कर्मचा-यांनी उपस्थित राहावे
- अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जदारांची दि ३१/१२/२०१७ ची सामाईक प्रतीक्षा सूची
- बुधवार दिनांक ३० ऑगस्ट २०१७ व गुरुवार दिनांक २० सप्टेंबर २०१७ रोजी अधिकारी / कर्मचा-याना विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे
- आश्वासित प्रगती योजना
- सन २०१८ सालासाठी सार्वजनिक सुट्टया
- Notification for Medical Insurance(Accident)
- सर्व शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचा-याना वैद्यकीय गटविमा योजना (Group Health Insurance Policy)
- वैद्यकीय गटविमा योजनेबाबत परिपत्रक
- शैक्षणिक कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने सभासद व पदाधिकारी यांची तातडीची बैठक
- विद्यापीठातर्फे कार्यान्वित असलेल्या वैद्याकीय गटविमा योजना
- विकलांग अपत्य असलेल्या राज्य शासकीय कर्मचा-यांना विशेष बाल संगोपन रजा मंजूर करण्यात आली आहे.
- राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबातील विधवा, पत्नी व मुलांना मदत म्हणून राज्यातील शासनाचे सर्व अधिकारी/ कर्मचारी यांनी जुलै, २०१७ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन देण्याबाबत
- Prof. Vinayak Dalvie has been assigned the additional charge as Officer on Special Duty
- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले व आधुनिक भारताचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सयुंक्त जयंती उत्सव शनिवार दिनांक ०६ मे २०१७ रोजी साजरा करण्याचे योजिले आहे
- विद्यानगरी परीसरातील अधिकारी/ कर्मचारी यांची सभा
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक- मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः आंतरराष्ट्रीय महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतीदिनाचे औचित्यसाधून विद्यापीठातील महिला कर्मचा-यांसाठी महिला दिन
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक- मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागामार्फत ’मराठी भाषा दिन’ सोमवार दिनांक २७ फेब्रुवारी २०१७ रोजी संपन्न होणार आहे.
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक- मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक- मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः टेबल टेनिस, बॅडमिंटन, स्कॉश या खेळाचे आयोजन गुरूवार दिनांक २३ फेब्रुवारी, २०१७ रोजी होईल.
- मुंबई विद्यापीठातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख आणि सर्व कर्मचारीः आपणा सर्वांना मुंबई विद्यापीठ वार्षिक दीक्षान्त समारंभास उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे / कक्षांचे प्रमुखः मुंबई युनिवर्सिटी ऑफिसर्स असोसिएशनची विशे, बैठक गुरूवार दिनांक ०१ डिसेंबर २०१६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे / कक्षांचे प्रमुखः आपल्या विभागातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या दस्तऐवजांच्या छायांकित प्रती उपलब्ध करून आस्थापना २/४ या विभागात गुरूवार दिनांक १७ नोव्हेंबर पर्यंत जमा कराव्यात.
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे / कक्षांचे प्रमुखः गुरूवार दिनांक १५ सप्टेंबर २०१६ रोजी “अनंत चतुर्दशी” निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण लेखन सामुग्री , विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे / कक्षांचे प्रमुखः गुरूवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०१६ रोजी “गोपळकाला (दहिहंडी)” निमित्ताने स्थानिक सुट्टी
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण लेखन सामुग्री , विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे / कक्षांचे प्रमुखः विद्यापीठातील विविध विभागातील हंगामी/ तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत असणा-या कर्मचा-यांचा उपस्थिती अहवाल दिनांक २५ ऑगस्ट, २०१६ पर्यत सादर करण्याबाबत
- The revised rules for grant of housing loan to the teaching and non- teaching employees of the university of Mumbai
- All the Heads/ Director of the University Department/ Institutions/ the Principal Sir, J.J. College of Architecture, Wardens of the University Hostels, the offg. Controller of Examinations, the Finance & Accounts Officer, all the Deputy Registrar, the controller of Printing & Stationery, the university Engineer, the Security Officer and In-charge of various Section/ Unit of the Registrar’s office: As per the Vice-Chancellors directions Internal Complaints Committee is constituted under Section IV of the Sexual Harassment of Women at Workplace Act, 2013.
- The Directors/ Heads of the University Department/ Centres/ Institutes, I/C the Principal, Sir J.J. College of Architecture, the I/c Librarian, University Library, the Offg. Controller of Examinations, the Finance & Accounts Officer, all the Deputy Registrars, the Controller, Printing & Stationery, the University Enginner, all the Assistant Registrar and the Officers in-charge of the different Sections/ Units of the Registrar’s Office: 57th Annual General Body Meeting of the University of Mumbai Employees Co-operative Credit Society Ltd. is convened on 14th June, 2016.
- विद्यापीठातील विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, विबागांचे उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ नियम ४(१) (बी) मध्ये सूचित केल्यानुसार आपल्या विभागाची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्ळावर प्रसिध्द करण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज.जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः सन २०१५ च्या वार्षिक क्रिडी स्पर्धेत यशस्वी स्पर्धक कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा
- By the Directions of the Hon’ble Vice-Chancellir, Dr. Abhay Pethe will look after the urgent administrative matters of University of Mumbai
- To the Deputy Registrars, Assistant Registrars/ In charge of the different Sections of the Registrar’s Office and Other Sectional Heads/ In charge of various units: To provide the information to the State Government on various subjects pertaining to their departments/ Sections
- माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या अंमल बजावणीबाबत द्वितीय अपील सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व संबंधित अधिकारी/ कर्मचा-यांनाः आपल्या विभागांतर्गत होणा-या कामकाजाचे आणि मान्यतेचे सादर आलेल्या नस्त्यांचे तपशील विद्यापीठाचे कर्मचारी किंवा अभ्यागतांना न देण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज.जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः महिला दिन साजरा करण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज.जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः सन २०१६ मध्ये राष्ट्रीय पुरूष/ थोर नेत्यांची जयंती/ पुण्यतिथी दिन व अन्य राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम साजरे करण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः नोव्हेंबर, २०१५ ते जानेवारी, २०१६ पर्यंतचे सर्व शिक्षक, अधिकारी/ कर्मचा-यांची बायोमॅट्रीक हजेरी तपासून विनापरवानगी गैरहजर व विलंबाने कार्यालयात हजर असलेल्या शिक्षक, अधिकारी/ कर्मचा-यांचे वेतन, फेब्रुवारी २०१६ च्या वेतनामधून कमी करण्यात यावे व यापुढेही बायोमॅट्रीक हजेरीनुसारच वेतन काढण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य’, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: आपल्या विभागाशी संबंधित माहिती “माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ नियम ४(१)(ख)” मध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्य़ा १६ विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य’, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: आपल्या विभागातून विहित तक्त्यामध्ये ‘नागरिकांची सनद’ अद्ययावत प्राप्त झालेली नसून सदर तक्त्यामधील अद्ययावत माहिती तात्काळ पाठविण्याबाबत
- तक्रार निवारण कक्ष हा पुनश्च: तक्रार निवारण कक्ष हा घटक महाविद्यालयाशी जोडण्यात येत असून सदर विभागाचे नाव ‘घटक महाविद्यालय, अध्यापक नियुक्ती व तक्रार निवारण विभाग’ असे करण्यात येत आहे
- माहिती अधिकार हा कक्ष विधी व तक्रार निवारण विभागाशी जोडण्यात आला असून सदर कक्षाचे नाव ‘माहिती अधिकार व विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष’ असे करण्यात येत आहे
- सन २०१६ सालासाठी सार्वजनिक सुट्टया
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र, महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न, परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आमि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक विनैसु- १५१५/२५४/ प्र क. २५७/९ दिनांक २३ नोव्हेंबर २०१५ अन्वये शुक्रवार दिनांक १९ जून २०१५ रोजी पावसामुळे त्या दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर आली आहे.
- The Dr. Anil Paril Director, BCUD has beedn given additional charge of the post of Registrar University of Mumbai.
- विद्यापीठ अनुदान आयोग यांनी केलेल्या समितीची बैठक दिनांक नोव्हेंबर २०१५ रोजी सकळी ११.०० वाजता सर फिरोजशहा मेहता भवन येथे आयोजित करण्यात आलेली आहे
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधइकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: विद्यापीठातील शिक्षकेत्तर अधिका-यांना निर्धारीत वेळेपेक्षा अतिरिक्त काम केल्याबद्दल मिळणा-या प्रासंगिक भत्यात वाढ करण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, प्रभारी परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव व कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: दिनांक ०१ ऑक्टोबर, २००६ पासून पदोन्नती साळखीतील तसेच एकाकी पदावर काम करणा-या विद्यापीठ कर्मचा-यांना ” सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना” लागू करण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज.जी.वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, प्रभारी परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसाचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: संगणकीय नोंदणी प्रणाली (Bio-Metric System) द्वारा आपली उपस्थिती नोंदविण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज.जी.वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, प्रभारी परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसाचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: विद्यापीठाची वार्षिक दैनंदिन दिनदर्शिका व टेबल दैनंदिनी छापावयाची असल्याने आस्थापनेवरील सर्व स्थायी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे छायाचित्र काढण्याबाबत
- शासनमान्य शिक्षकेत्तर पदांची माहिती
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, प्राचार्य सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालय, प्रभारी ग्रंथपाल, मुंबई विद्यापीठ ग्रंथालय, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: मुंबई विद्यापीठातील कर्मचा-यांच्या क्रिडागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध मैदानी तसेच बैठ्या खेळांचे आयोजन करण्यात आलेले आहे
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, प्राचार्य सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालय, प्रभारी ग्रंथपाल, मुंबई विद्यापीठ ग्रंथालय, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: दिनांक २२, २४ व ३० एप्रिल २०१५ रोजी होणा-या निवडणूकीसाठी स्थानिक मतदारांना मतदान करणे शक्य व्हावे या दृष्टीने बुधवार दिनांक २२ एप्रिल २०१५ रोजी सार्वजनिक सुट्टी मंजूर करण्यात येत आहे
- To the Directors/ Heads of the University Departments/ Centres/ Institutes, the Principal, Sir J. J. College of Architecture, the I/c Librarian, University Library, the Controller of Examinations, the Finance & Accounts Officer, all the Deputy Registrars, the controller Printing & Stationery, the University Engineer, all the Assistant Registrars and the Officers in – charge of the different sections/ Units: The General Body Meeting of the Mumbai Vidyapeeth Karmachari Sangh is convened on Friday 17th April, 2015
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, प्राचार्य सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालय, प्रभारी ग्रंथपाल, मुंबई विद्यापीठ ग्रंथालय, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: “माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या प्रभावी अंमलबजावणी” या विषयीची कार्यशाळा दिनांक १० एप्रिल २०१५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
- To the Directors/ Heads of the University Departments/ Centre, Professor-cum-Director, Institute of Distance and Open Learning, the Principal, Sir J.J. College of Architecture, the Librarian University Library, the Controller of Examinations, the Finance and Account Officer, the Deputy Registrars and Officers-incharge of the different sections/ Units of the registrar’s office including Sub Centre Ratnagiri: The staff changes of concerned temporary staff must reach before 1st day of every month
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलगुरूंच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: मुंबई विद्यापीठाचा वार्षिक समारंभ २०१४
- To the Directors/ Heads of the university Departments/Centres, the Principals/ Co-ordinators of conducted colleges, the I/c Librarian, University library, the Controller of Examinations, the Finance & Accounts Officer, All the Professors, Associate Professors and Assistant Professors, the Deputy Registrars, Controller, Printing & Stationery, University Engineer, the Assistant Registrars and the Office in charge of different Sections/ Units of the Registrars office and all the non teaching staff: All the teaching and non teaching staff cordially invited to 102nd Indian Science Congress
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: विद्यापीठातील अधिकारी व कर्मचा-यांना कार्यालयीन उपस्थितीसाठी संगणकीय नोंदणी प्रणाली (Bio-Metric System) लागू करण्याबाबत
- विद्यापीठातील सामान्य प्रशासन विभाग फोर्ट व विद्यानगरी परीसर, क्षेत्र विकास फोर्ट व विद्यानगरी परीसर, जनसंपर्क कार्यालय, फोर्ट या कार्यालयांमध्ये कार्यरत अधिकारी/ कर्मचारी तसेच विद्यापीठ आस्थापनेवर फोर्ट व विद्यानगरी परीसर येथे कार्यरत सर्व वाहनचालक: सर्व शनिवार रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी विद्यापीठात कर्तव्यावर हजर राहण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: मुंबई विद्यापीठ कर्मचारी जिमखान्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य क्रिडा महोत्सवा अंतर्गत आयोजित १२ व्या अखिल भारतीय विद्यापीठ कुलगुरू चषक टी २० समारोप सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी कर्मचा-यांना कार्यालय सोडण्याची परवानगी
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, प्रभारी प्राचार्य सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालय, प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: गट ‘अ’, ‘ब’ व ‘क’ संवर्गातील पदावर सरळसेवा भरती नियुक्ती झाली आहे, अशा शिक्षकेत्तर अधिका-यांनी त्यांचा परिवीक्षाधीन कालावधीतील असलेले सहा महिन्यांचे गोपनीय अहवाल पाठविण्याबाबत
- सन २०१५ सालासाठी सार्वजनिक सुट्टया
- सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज.जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवाच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: मुंबई विद्यापीठ कर्मचारी जिमखान्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य क्रिडा महोत्सवा अंतर्गत आयोजित १२ व्या अखिल भारतीय विद्यापीठ कुलगुरू चषक टी २० उद्घाटन व समारोप कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी कर्मचा-यांना कार्यालय सोडण्याची परवानगी देण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव आणि उपकुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे कक्षांचे प्रमुखः दिनांक १८ सप्टेंबर, २०१४ व १९ सप्टेंबर, २०१४ या कालावधीमध्ये BIOHRM प्रणाली माध्यमाचे प्रशिक्षण व्याख्यान व प्रात्याक्षिक योजिले आहे.
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः वैद्यकीय गट विमा योजनेबाबत कार्यशाळा
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यलयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः दिनांक ०१ जून पासून संगणकीय उपस्थितीनुससार वेतन व भत्ते अदा करण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यलयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत दिनांक १८ मार्च २०१४ रोजी निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्तीचे आदेश विद्यापीठाला प्राप्त होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आपल्या अधिपत्याखालील सर्व शिक्षकेत्तर अधिकारी/ कर्मचारी यांची माहिती सादर करण्याबाबत
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यलयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः “E-Leave, E- Service Book & Linking of Biometric System with Salary” या विषयावर प्रशिक्षण व्याख्यान
- विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यलयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः “माहितीचा अधिकार अधिनियम” या विषयाचे प्रशिक्षण
- The ‘Annual Convocation-2013’ of university will be held on Sunday, 12th January, 2014
- To the Directors/ Heads of the University Departments/ Institutes/ Centres/ Principals of all affiliated colleges: To send the name/s of the eligible/ interested teachers with the copies of their bio-data for considering them nomination to post of Director of Students’s Welfare in University of Mumbai