विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश नाव नोंदणी व पात्रता प्रमाणपत्र अर्जाची प्रक्रिया कार्यपद्धती यांचे प्रशिक्षण समजावून देण्याबाबत तसेच मागीलवर्षी उदभवलेल्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता सर्व महाविद्यालयातील कर्मचा-यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे