Functionality :
STAFF | |
CONTACT | Phone no:
Email id: |
Teaching & Appointment Unit
-
- जे सहायक प्राध्यापकांना फक्त नैमित्तिक रजा अनुज्ञेय राहील व इतर रजा अनुज्ञेय राहणार नाहीत तरीही विद्यापीठाने प्रतिनियुक्त केल्यास आवश्यकतेप्रमाणे कार्यरजा मंजूर करण्यात येईल त्यासाठी मा कुलगुरुंची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे
- आपल्या विभागातील शिक्षकांच्या कार्यरजा / बालसंगोपन रजा / बाहेर गावी / परदेशात जाण्याची परवानगी / पासपोर्ट, व्हिसा यांचे नाहरकत प्रमाणपत्र इत्यांदीबाबत मा. कुलगुरूंच्या मान्यतेसाठी किमान १५ दिवस अगोदर प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे
- आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ कामी ठाणे जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांची माहिती पुरविणेबाबत
- विद्यापीठ शिक्षकांच्या संगणकीय नोंदणीबाबत
- आपल्या महाविद्यालयांमध्ये सुरु असणारे विनाअनुदानित कोर्सेस शिकवणा-या शिक्षकांची पदे भरण्याची प्रक्रिया तात्काळ प्रथम प्राधान्याने सुरु करण्यात यावी
- आपल्या कार्यालयात कार्यरत असलेल्या सर्व शिक्षक कर्मचारी यांची माहिती तक्त्यानुसार भरून देण्यात यावी
- Those teacher/s is/are eligible for promotion under Career Advancement Scheme as per Sixth/ Seventh Pay commission report are requested to submit their proposals in prescribed proforma
- ७ व्या वेतन आयोगाच्या तरतुदींबाबत दिनांक ०८/०३/२०१९ रोजीचे मुळ शासन निर्णय व या परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केलेले दिनांक १० मे २०१९ चे शुध्दीपत्रक एकत्ररित्या वाचावे
- विद्यापीठातील शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याबाबत
- आपल्या विभागातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल व समकक्ष पदांकरिता सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार कार्यवाही कालबद्ध पद्धतीने करण्याबाबत